1,255 Views प्रतिनिधि। आमगांव। नेशनल एलिजिबिलिटी टेस्ट फॉर मेडिकल एजुकेशन यानी नीट 2023 के नतीजे घोषित हुए अभी कुछ घंटे भी नहीं हुए हैं; आमगांव तालुका के नितिन नगर में एक दिल दहलाने वाली घटना से पूरा शहर शोक में है। नीट परीक्षा में कम अंक आने से 17 साल की सलोनी रवि गौतम नामक एक छात्रा ने आत्महत्या कर ली। कुछ दिनों से सलोनी नेशनल एलिजिबिलिटी कम एंट्रेंस टेस्ट (NEET Exam) की तैयारी कर रही थी। चर्चा है कि वह कुछ दिनों से तनाव में चल रही थी। कल…
Read Moreरेती टिप्पर व दूध वाहनाची भीषण धडक, एक गंभीर
483 Views प्रतिनिधि- तुषार कमल पशिने भंडारा:-भरधाव वेगातील रेती टिप्पर व दुग्ध वाहनात कट मारण्याच्या नादात समोरासमोर झालेल्या भीषण धडकेत वाहनचालक गंभीर जखमी झाला. ही घटना मंगळवारला सकाळी नऊ वाजताच्या सुमारास मांडवीजवळ ५०० मीटर अंतरावर घडली. या घटनेत दुधाचे वाहन ५० फूट अंतरावर पलटले. तर ट्रकचेही अताेनात नुकसान झाले. गंभीर जखमी दुग्ध वाहनचालकाचे नाव अमित मोहतुरे (३०, रा. विहिरगाव, ता. मोहाडी) असे आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार दुग्ध वाहन क्रमांक (एमएच ३६ एफ १८५०)चा चालक अमित मोहतुरे मांडवी येथे दुग्ध संकलनाचे काम आटोपून करडीकडे जायला निघाला होता. तर टिप्पर क्रमांक (एमएच…
Read Moreभंडारा के प्रीतम राजाभोज 81 बार रक्तदान कर महाराष्ट्र में दूसरे नम्बर के रक्तदूत, राज्यपाल के हस्ते हो चुके सम्मानित
1,258 Views एक शख्सियत ऐसी भी जिसने समाजसेवा के लिए अपना पूरा जीवन समर्पित कर दिया, जिते जिते रक्तदान जाते जाते नेत्रदान संकल्प भंडारा:-एक ऐसा व्यक्ती जो किसी पहचान के मोहताज नही जिसने अपने काबिलियत पर अपनी खुद की पहचान बनाई। आज हम बात करेंगे प्रीतम राजाभोज की, जिसने महाराष्ट्र राज्य के भंडारे जिल्हे के एक छोटे से टाकळी गाव में जन्म लेकर नया कीर्तिमान स्थापित किया है। प्रीतम राजाभोज ने अपने जीवन काल मे 81 बार रक्तदान किया इनका सन्मान महाराष्ट्र के राज्यपाल के हस्ते किया गया। प्रफुल पटेल,…
Read Moreसततच्या पावसामुळे नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदतीसाठी 1500 कोटी रुपयांस मंजुरी
473 Views मुंबई। गेल्या वर्षी सततच्या पावसामुळे झालेल्या नुकसानीमुळे बाधीत शेतकऱ्यांना 1500 कोटी रुपयांची मदत देण्याचा निर्णय आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे होते. सुमारे 15.96 लाख हेक्टर बाधित क्षेत्रातील 27.36 लाख शेतकऱ्यांना ही मदत देण्यात येईल. सततचा पाऊस ही राज्य शासनामार्फत नवीन आपत्ती घोषित करुन मदत देण्याबाबत मंत्रिमंडळाच्या 5 एप्रिल रोजी झालेल्या बैठकीत निर्णय घेण्यात आला होता. त्याप्रमाणे शेतीपिकांच्या नुकसानीकरिता राज्य आपत्ती प्रतिसाद निधीच्या सुधारित दराने व निकषानुसार मदत देण्याचा निर्णय घेतला आहे. केंद्र शासनाने राज्य आपत्ती प्रतिसाद निधीचे दर सुधारित केले आहेत. त्यानुसार जिरायत पिकांच्या…
Read Moreराज्यात सर्वाधिक १६ हजार २९३ ब्रास वाळुची विक्री भंडाऱ्यात
486 Views नागपूर दि.13 : नागरिकांना बांधकाम योग्य वाळू स्वस्त दरात उपलब्ध करुन देण्यासाठी नवीन वाळू धोरण राबविण्यात येत असून वाळुची सर्वाधिक विक्री व नोंदणी भंडारा जिल्ह्यात झाली आहे. भंडारा जिल्ह्यात २ हजार 736 नागरिकांनी २० हजार ब्रास वाळुसाठी ऑनलाईन नोंदणी केली आहे त्यापैकी १६ हजार २९३ ब्रास वाळुची विक्री झाली आहे. नवीन वाळू धोरणानुसार राज्यातील जनतेला आवश्यक असेलेल्या रेतीसाठी (वाळू) ‘महाखनिज’ या संकेतस्थळावर ऑनलाईन पध्दतीने नोंदणीची सुविधा आहे. यानुसार 600 रुपये ब्रास प्रमाणे वाळू उपलब्ध करुन देण्यात आली आहे. वाहतुकीसाठी सशुल्क सुविधा उपलब्ध असल्याने ग्राहकांना घरपोच वाळू मिळत आहे. भंडारा जिल्ह्यात नोंदणी केलेल्या…
Read More


