191 Views गोंदिया। आज नवेगाव बांध, ता. अर्जुनी मोरगाव येथील राष्ट्रीय उद्यानातील जलाशयावर नौका विहार (बोटिंग) सुविधेचा भव्य शुभारंभ खासदार श्री प्रफुल पटेल यांच्या शुभ हस्ते व आमदार श्री राजकुमार बडोले व माजी आमदार श्री राजेंद्र जैन यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाला. एस.के. इन्फ्रा, गोंदिया यांच्या वतीने गोंदिया जिल्ह्यात प्रथमच या नौका विहार (बोटिंग) सुरुवात करण्यात आली असून, जिल्ह्यातील नागरिकांसह परिसरातील पर्यटनप्रेमी व निसर्गप्रेमींसाठी ही एक आकर्षक सुविधा उपलब्ध झाली आहे. या सुविधेमुळे जिल्ह्यात पर्यटनाला चालना मिळणार असून नागरिकांना नवेगाव बांध येथील नैसर्गिक सौंदर्याचा आनंद घेत नौकाविहार करता येणार आहे.…
Read More