516 Views टाऊन स्कूल में पत्नी, बेटों के साथ वोट डालने पहुँचे विनोद अग्रवाल.. गोंदिया। महाराष्ट्र विधानसभा चुनाव हेतु 288 सीटों के लिए आज 20 नवम्बर को जारी मतदान प्रक्रिया के दौरान गोंदिया विधानसभा क्षेत्र से भाजपा प्रत्याशी विनोद अग्रवाल अपने परिवार के साथ वोट डालने हिंदी टाऊन स्कूल पहुँचे। महायुति से भाजपा प्रत्याशी विनोद अग्रवाल के साथ उनकी पत्नी सविता अग्रवाल एवं दोनों बेटों ने मतदान के अधिकार का प्रयोग कर जनता से भी अपने अधिकारों का उपयोग कर गोंदिया में एवं राज्य में सुख, समृद्धि सर्वागीण विकास के…
Read MoreYear: 2024
परम पूज्य डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी निर्माण केलेला संविधान कोणीही बदलू शकत नाही – खा.प्रफुल पटेल
330 Views गोंदिया। परम पूज्य डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या विरोध करणाऱ्यांना आपण निवडून देणार का..? असे आज भीमनगर मैदान, गोंदिया येथे महायुतीचे उमेदवार श्री विनोद अग्रवाल यांच्या निवडणूक प्रचारार्थ खा.श्री प्रफुल पटेल यांच्या उपस्थितीत संपन्न झालेल्या प्रचार सभेला संबोधित केले. परम पूज्य डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी निर्माण केलेल्या भारतीय संविधानात सर्वांना समान संधी देऊन मतदान देण्याचा अधिकार दिला आहे. विरोधकांनी संविधान बदलणार असा नकारात्मक प्रचार करून आपण सर्वांना भ्रमित करण्याचे काम केले आहे. परंतु संविधानाचा मूलभूत ढाचा कोणीही बदलू शकत नाही असे सन्माननीय सुप्रीम कोर्टाने सांगितले आहे याचा आपण सर्वांना…
Read More25 वर्षापासून नुसत्या भुलथापा देणारे स्वयंघोषित भूमिपुत्राला धड़ा शिकवा – खा. प्रफुल पटेल
390 Views साकोली। या क्षेत्रातील मतदारांना विकास हा शब्द माहित आहे की नाही हा प्रश्न निर्माण होतो. 2014 ला आम्ही मुंडीपार (साकोली) येथे हजारो युवकांच्या हाताला काम मिळावं यासाठी भेल प्रकल्प आणलाय परंतु त्यानंतर जे प्रतिनिधी आलेत त्यांनी या भेलचं भेलपुरी करून हजारो युवकांच्या रोजगार व त्यावर आधारित येणाऱ्या व्यवसायावर कुऱ्हाड मारण्याचे काम केले. 2014 मध्ये ज्यांना निवडून दिले त्यांनी त्या कारखान्याकडे लक्ष दिले नाही परिणामी या क्षेत्रातील हजारो युवक बेरोजगार आहेत. साकोली विधानसभा क्षेत्रातील महायुतीचे उमेदवार श्री अविनाश ब्राह्मणकर एक सज्जन व सर्वसामान्य लोकांच्या सुख दुःखात सहभागी होणारा माणूस…
Read Moreविकासाला गती देन्यासाठी महायूतीचे उम्मीदवार विनोद अग्रवाल यांना विजयी करा – वर्षाताई पटेल
311 Views गोंदिया। गोदिया शहरासह जिल्हाचा विकासासाठी खा. प्रफुल पटेल कटीबध्द आहे. जिल्हयाला विकासाच्या नकाश्यावर आण्याचे काम जर कोणी केले असेल तर ते म्हणजेच खा. पटेल आहे, पुढेही या शहरातील विकास कामांना गती देण्यासाठी महायुतीचे उम्मीदवार विनोद अग्रवालला विजयी करुण खा. प्रफुल पटेल यांना आपले पाठबळ दयावे असे आव्हान सौ. वर्षाताई प्रफुल पटेल यांनी केले. विरोधक फक्त विकास कामात आडकाटी अनन्याचे काम करीत असतात असा आरोप करीत त्यांनी विरोधकांच्या चांग्लाच समाचार घेतला. गोंदिया विधानसभा क्षेत्राचे महायुतीचे उम्मीदवार विनोद अग्रवाल यांच्या प्रचारार्थ ग्राम पंचायतचा परिसर, सावरी या ठिकाणी आयोजीत सभेला संबोधित…
Read Moreपर्यटन विकासात अर्जूनी मोरगांवाला पुढ़े आणु – खा. प्रफुल पटेल
343 Views महायूतीचे उम्मीदवार राजकुमार बडोले याना विजयी करा. गोंदिया। अर्जुनी मोरगांव परिसरातील क्षेत्र वन संपदेने नटलेला आहे, हया क्षेत्रात पर्यटनाला वाव आहे. त्यातुनच रोजगार निर्मीती होणार आहे, पर्यटन विकासाचा दृष्टीकोणातून हया क्षेत्राकडे आपले लक्ष्य आहे, हया क्षेत्राला देश पातळीवर पुढे आनणार आहोत शिवाय हया क्षेत्रातिल शेतकऱ्यांना सुजलाम सूफलाम बनविन्याचा दृष्टीने सिंचन व्यवस्था अधिक समृद्ध करण्याचा दृष्टीने पाउल उचले जात आहे. गोसेखुर्द प्रकल्पाचा पाणी नवेंगांव बांध पर्यत पोहविण्यात येणार आहे त्याबाबतचे नियोजन केले जात आहे, असे प्रतिपादन खा. प्रफुल पटेल यांनी केले. आमच्याकडे विकासाचे व्हिजन आहे त्यामुळे महायुतीचे उमेदवार राजकूमार…
Read More