ओबीसी नेते परिणय फुके यांनी दिला ओबीसी विद्यार्थ्यांना मोठा दिलासा, आता शैक्षणिक शुल्कातून क्रिमी लेअरची अट रद्द

1,317 Views  प्रतिनिधी. 25 सप्टेंबर भंडारा/गोंदिया – शासकीय, अशासकीय अनुदानित आणि सरकारी मान्यताप्राप्त खाजगी विनाअनुदानित आणि कायम विनाअनुदानित महाविद्यालय/तांत्रिक महाविद्यालय आणि शासकीय विद्यापीठांमध्ये इतर मागासवर्गीय (OBC), भटक्या जाती, विमुक्त जाती आणि विशेष मागासवर्गीय विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिक शुल्क प्रतिपूर्ती योजना तत्त्वावर चालणाऱ्या निवडक व्यावसायिक अभ्यासक्रमांसाठी पालकांना 6 लाख रुपये प्रति वर्ष ते वाढवून आठ लाख रुपये प्रति वर्ष मर्यादा करण्यात आली होती. क्रिमीलेयर अंतर्गत आठ लाख रुपये वार्षिक उत्पन्न मर्यादा घालून आर्थिकदृष्ट्या दुर्बल ओबीसी विद्यार्थ्यांना शिक्षणापासून वंचित ठेवण्याचा प्रयत्न केला जात होता. ओबीसी विद्यार्थ्यांच्या या प्रश्नावर राज्याचे माजी मंत्री, विद्यमान आमदार व…

Read More

मेगा स्वच्छता मोहिम: 320 कर्मचाऱ्यांचा सहभागातून जिल्हा परिषदेत 21 ब्लॅकस्पॉस्ट झाले स्वच्छ..

1,669 Viewsगोंदिया, ता. 25 : स्वच्छता ही सेवा मोहिम अंतर्गत जिल्हा परिषद प्रशासकीय इमारत परिसरात मंगळवारी (ता. 24) श्रमदानातून स्वच्छता मोहिम राबविण्यात आली. या मोहिमेत जिल्हा परिषद कार्यालयात कार्यरत 320 अधिकारी कर्मचाऱ्यांनी सहभाग घेवून इमारत परिसरातील 21 ब्लॅकस्पॉट स्वच्छ केले. दरम्यान जिल्हा परिषद परिसर स्वच्छ करण्यासाठी नियोजन करण्यात आले असून जिल्हा परिषदेत संपूर्ण स्वच्छता मोहिम राबविण्यात येणार असल्याचे सूतोवाच जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी मा. श्री. मुरूगानंथम एम. यांनी केले आहे. स्व. वसंतराव नाईक जिल्हा परिषद सभागृहात दुपारी 3.00 वाजता सर्व कर्मचाऱ्यांची बैठक घेण्यात आली. दरम्यान बैठकीला मा. मुख्य कार्यकारी…

Read More