672 Viewsगोंदिया/भंडारा (12 फेब्रुवारी) 10-11 फेब्रुवारी रोजी अचानक आलेल्या अवकाळी मुसळधार पाऊस आणि गारपिटीमुळे गोंदिया व भंडारा जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या शेतमालाचे व शेतीचे मोठे नुकसान झाले आहे.अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचे नुकसान झालेले असून त्यांच्यावर उपासमारीची वेळ आलेली आहे. कुटुंबाचा उदरनिर्वाह कसा करावा असा प्रश्न आज शेतकऱ्यांसमोर उभा आहे. शेतकऱ्यांच्या शेती उत्पादन व शेतीच्या झालेल्या नुकसानीबाबत जिल्ह्याचे माजी पालकमंत्री डॉ.परिणय फुके यांनी गोंदिया व भंडारा जिल्ह्याच्या जिल्हाधिकाऱ्यांना पत्र देऊन नुकसानीचा तातडीने पंचनामा करून नुकसान भरपाई देण्याबाबतचा प्रस्ताव शासनाकडे सादर करण्याची मागणी केली आहे.
Read MoreMonth: February 2024
आयुर्वेद जीवनपद्धतीची जोपासना करा-उपराष्ट्रपती जगदीप धनखड
842 Viewsगोंदिया शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या नव्या वास्तूचे भूमिपूजन गोंदिया, दि.11 : देशाच्या अमृत काळात 2047 पर्यंत विकसित भारताच्या उभारणीचे स्वप्न साकारताना सर्वांचे आरोग्य व्यवस्थित राहिले तरच देश परिपूर्णतेने सामर्थ्यशाली होऊ शकेल. यासाठी सर्वांनी आपली जीवनचर्या योग्य पद्धतीने राखून प्रकृतीची काळजी घ्यावी तसेच देशाचा अमूल्य सांस्कृतिक वारसा असलेल्या आयुर्वेद जीवनपद्धतीची जोपासना करावी, असे आवाहन उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी आज येथे केले. येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या नव्या वास्तूच्या भूमिपूजन समारंभात उपराष्ट्रपती श्री. धनखड बोलत होते. राज्यपाल रमेश बैस, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, पालकमंत्री धर्मरावबाबा आत्राम, वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ, खासदार सर्वश्री प्रफुल्ल पटेल, सुनील मेंढे, डॉ. सी.एम. रमेश, डॉ. श्रीकांत शिंदे, आमदार सर्वश्री…
Read Moreमाजी मंत्री डॉ.फुके यांच्या पुढाकाराने आदिवासी गोंड-गोवारी समाजाचे आमरण उपोषण संपले, शासनाने मान्य केल्या मागण्या
1,639 Views नागपूर. (११ फेब्रुवारी) नागपुरातील संविधान चौकात आपल्या मुलभूत समस्यांच्या मागणीसाठी गेल्या 17 दिवसांपासून आमरण उपोषणाला बसलेल्या आदिवासी गोंड गोवारी जमात संवैधानिक संस्था हक्क संघर्ष कृती समितीच्या उपोषणकर्त्यांच्या मागण्या अखेर शासनाने मान्य केल्या असून शासनाने त्यांना मोठा दिलासा दिला आहे. आज 11 फेब्रुवारी रोजी माजी मंत्री डॉ.परिणय फुके यांनी सरकारच्या वतीने उपोषणकर्त्यांची भेट घेत उपोषणकर्त्यांना लिंबू पाणी पाजून उपोषण संपविले. विशेष म्हणजे नुकतेच माजी मंत्री डॉ.परिणय फुके यांनी नागपूर येथील संविधान चौक येथे उपोषण आंदोलनस्थळी भेट देऊन आदिवासी गोंड-गोवारी समाजाच्या मागण्यांची दखल घेऊन लवकरच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट…
Read Moreमनोहर भाई जयंती समारोह पर बोले मुख्यमंत्री शिंदे, “पढ़ेगा भारत तो बढ़ेगा भारत”..
1,509 Views नगर पालिका भवन के लिए 30 करोड़ की निधि देगी सरकार.. प्रतिनिधि। 11 फरवरी गोंदिया। स्व. मनोहरभाई पटेल की 118वीं जयंती निमित्त स्वर्ण पदक वितरण समारोह में गोंदिया आये राज्य के मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ने सांसद प्रफुल्ल पटेल द्वारा शिक्षा स्तर पर किये जा रहे कार्यो की खूब सराहाना की। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ने कहा, स्व. मनोहरभाई पटेल ने अपना जीवन समाज के लिए समर्पित करते हुए समाज को कुछ देने का आदर्श स्थापित किया। मनोहरभाई पटेल की स्थिति प्रतिकूल होते हुए भी जो सामर्थ्य शिक्षा के प्रति,…
Read Moreमहाराष्ट्र का योगदान, नीति, देश के लिए प्रेरणा का स्त्रोत- उपराष्ट्रपति जगदीप धनखड़
1,642 Views उपराष्ट्रपति धनखड़ बोले, सांसद प्रफुल पटेल कागजी नही जमीनी नेता.. प्रतिनिधि। 11 फरवरी गोंदिया। स्व. मनोहरभाई पटेल स्वर्ण पदक वितरण समारोह में आये देश के उपराष्ट्रपति ने अपने संबोधन में महाराष्ट्र के विकास, देश की स्थिति एवं शिक्षा के साथ साथ किसान व कृषि पर संबोधित किया। उपराष्ट्रपति श्री धनखड़ ने कहा कि, महाराष्ट्र ने उन्हें 7 बार आने का अवसर दिया। उन्होंने कहा महाराष्ट्र अमृतकाल से गुजर रहा है। राज्य में जमीनी स्तर पर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे के नेतृत्व में बेहतर कार्य किये जा रहे है। महाराष्ट्र…
Read More