668 Views गोंदिया, दि.2 : अनुसूचित जमाती व इतर पारंपारिक वननिवासी (वनहक्कांची मान्यता) अधिनियम 2006 आणि 2008 व सुधारित नियम 2012, सामुहिक वनहक्कांचे संवर्धन व व्यवस्थापन आराखडे तयार करणे व त्याची अंमलबजावणी करण्यासाठी तालुकास्तरीय कन्व्हर्जन समिती स्थापन करण्यात आली आहे. देवरी तालुक्यातील एकूण 69 गावांना सामुहिक वनहक्क कायद्यानुसार पट्टे प्राप्त झाले असून सदर गावांचे संवर्धन व व्यवस्थापन आराखडे तयार करण्याच्या दृष्टीने प्रकल्प अधिकारी तथा तालुका कन्व्हर्जन्स समितीचे अध्यक्ष विकास राचेलवार यांच्या अध्यक्षतेखाली सभा घेण्यात आली. आदिवासी विकास विभागाचे दिनांक 12 सप्टेंबर 2022 च्या शासन निर्णयानुसार अनुसूचित जमातीचे वननिवासी व…
Read MoreYear: 2023
गोंदिया : कल से 10वीं बोर्ड परीक्षा प्रारंभ, 100 केंद्रों पर 18224 विद्यार्थी देंगे परीक्षा…
974 Views प्रतिनिधि। (01 मार्च) गोंदिया। राज्य माध्यमिक शिक्षा बोर्ड की 10वीं की परीक्षा कल 2 मार्च से शुरू हो रही है. परीक्षा को लेकर शिक्षा विभाग द्वारा व्यवस्थित तैयारियां की जा रही हैं। जिले में 10वीं के लिए 100 परीक्षा केंद्र तय किए गए हैं। इन केंद्रों में 18224 विद्यार्थी परीक्षा देने जा रहे हैं। शिक्षा अधिकारी, उप शिक्षा अधिकारी, गट शिक्षा अधिकारी सहित चार भरारी दल एवं जिलाधिकारी, जिला परिषद के मुख्य कार्यपालन अधिकारी एवं मंडल की अलग टीम रहेगी. संवेदनशील परीक्षा केंद्रों पर राजस्व अधिकारियों की पदस्थापना…
Read Moreशास्त्री वार्ड में पनप रही गंदगी, मच्छरों से नागरिक बेजार- अनुज जायसवाल
740 Views मोहल्ला वासियों ने की नालियों की सफाई, कीटनाशक दवा छिड़काव की मांग, अन्यथा करेंगे आंदोलन.. गोंदिया। नगर परिषद में जब से प्रशासक राज बैठा है, तब से शहर का हाल बेजार हो गया है। हालात इतने बुरे है कि कई-कई दिनों तक साफ-सफाई नहीं होती जिससे बीमारियों का प्रकोप बढ़ रहा है। इस मामले को लेकर युवा सामाजिक कार्यकर्ता अनुज जायसवाल ने शहर के प्रभाग क्रमांक 20 और 21 का जायजा लेकर प्रभाग वासियों की फरियाद सुनी। क्षेत्र के शास्त्री वार्ड, महालक्ष्मी राइस मिल परिसर एवं अन्य जगहों…
Read Moreगोंदिया: दहा वर्ष पूर्ण झालेली आधार कार्ड अद्ययावत करावे – किशोर बागडे
1,379 Views गोंदिया, दि.1 : जिल्ह्यातील अनेक नागरिकांनी आधार कार्ड काढलेले आहे. मात्र ज्या नागरिकांनी आधार कार्ड काढून मागील दहा वर्षात आधार कार्डचा वापर कोठेही केला नसेल़, केवायसी केले नसेल अशा व्यक्तीनी आपले आधार कार्ड अपडेट करणे आवश्यक आहे. अन्यथा हे कार्ड बंद होण्याची शक्यता आहे. दरम्यान आजच्या घडीला प्रत्येक ठिकाणी आधार क्रमांकाची मागणी केली जाते. आधार क्रमांक नसेल तर ते काम पूर्ण होत नाही. आधार कार्ड महत्त्वाचा पुरावा झाला आहे. त्यामुळे आपले आधार कार्ड अपडेट करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी कार्यालयाचे अधीक्षक किशोर बागडे यांनी केले आहे. बोटांचे ठसे पत्ता अद्ययावतीकरण गरजेचे …
Read Moreशेतकऱ्यांसाठी धान खरेदीस 8 मार्चपर्यंत मुदतवाढ
792 Views गोंदिया, दि.1 : शासकीय आधारभुत धान खरेदी योजनेअंतर्गत खरीप पणन हंगाम 2022-23 मधील धान खरेदीकरीता देण्यात आलेले उद्दिष्ट अद्यापही पूर्ण झाले नसल्याने शासनाने खरीप हंगामासाठी धान खरेदीची मुदत 8 मार्च 2023 पर्यंत दिलेली आहे. करीता नोंदणी झालेल्या उर्वरित सर्व शेतकऱ्यांनी दिनांक 8 मार्च 2023 पर्यंत आपल्या तालुक्यातील जवळच्या खरेदी केंद्रावर जाऊन धान विक्री पूर्ण करुन घ्यावी. धान विक्रीसाठी देऊन शासनाच्या धान खरेदी योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा पणन अधिकारी, गोंदिया यांनी केले आहे.
Read More