584 Views शेतकऱ्यांचा प्रत्यक्ष लाईव्ह फोटो अपलोड करणे आवश्यक.. गोंदिया, दि.17 : शासकीय आधारभूत किंमत खरेदी योजनेअंतर्गत खरीप पणन हंगाम 2023-24 मधील धान खरेदीकरीता NEML पोर्टलवर शेतकऱ्यांची ऑनलाईन नोंदणी सुरु झालेली आहे. शेतकऱ्यांनी नोंदणी करतांना प्रत्यक्ष लाईव्ह फोटो अपलोड करणे बंधनकारक करण्यात आलेले आहे. शेतकरी नोंदणी करतांना हंगाम 2023-24 पासुन ज्या शेतकऱ्यांचा 7/12 उतारा आहे त्याच शेतकऱ्यांचा प्रत्यक्ष लाईव्ह फोटो अपलोड करणे आवश्यक आहे, त्याशिवाय नोंदणी पूर्ण होणार नाही. ज्या शेतकऱ्यांना शेतमालाची विक्री करावयाची आहे त्याच शेतकऱ्यांनी लाईव्ह फोटो अपलोड करण्यासाठी स्वत: खरेदी केंद्रावर उपस्थित राहून दिलेल्या कालावधीत म्हणजेच 1 ऑक्टोबर ते 30 नोव्हेंबर…
Read MoreMonth: October 2023
गोंदिया: अवकाळी पावसाने झालेल्या नुकसानीची मदत अखेर मंजूर, खा. प्रफुल्ल पटेल यांचा पाठपुरावा
426 Views जिल्ह्यातील ३०६ हेक्टरमधील पिकांचे झाले होते नुकसान गोंदिया : सन २०२३ च्या उन्हाळी हंगामात मार्च व एप्रिल महिन्यात झालेल्या अवकाळी पावसामुळे जिल्ह्यातील धान पिकासह फळबांगाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते. पण याची नुकसानभरपाई शेतकऱ्यांना मिळाली नव्हती. दरम्यान खा. प्रफुल्ल पटेल यांनी शासनाकडे पाठपुरावा केल्यानंतर शासनाने यासाठी मंगळवारी (दि.१७) आर्थिक मदत मंजूर केली आहे. यामुळे जिल्ह्यातील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे. गोंदिया जिल्ह्यातील काही तालुक्यांत सन २०२३ च्या उन्हाळी हंगामात मार्च एप्रिल-मे महिन्यात परतीच्या पावसामुळे जोरदार हजेरी लावली होती. परिणामी, शेकडो हेक्टरमधील धान पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. या…
Read Moreगोंदिया: सिंधी स्कूल के मैदान में झूलेलाल गरबा उत्सव की धूम, गरबे में पारंपरिक संस्कृति की झलक..
757 Views प्रतिनिधि। गोंदिया । धार्मिक नगरी के नाम से पूरे विदर्भ में प्रख्यात गोंदिया शहर में इन दिनों नवरात्रि उत्सव की धूम है। यहां आकर्षक झांकियों और पंडालों में माँ दुर्गा विराजित है जिसे देखने वालों की भीड़ हजारों में होती है। इसी के साथ गोंदिया में डांडिया और गरबा के बिना नवरात्रि का पर्व फीका है। नवरात्रि के समय हर कोई गरबा खेलने के लिए उत्सुक होता है और इस उत्सव का सभी को इंतजार रहता है। गोंदिया जिले में इस बार ३२ स्थानों पर गरबा डांडिया का…
Read Moreगोंदिया: गढ़े गुप्तधन का लालच देकर 80 साल के बुजुर्ग को लगाया 7 लाख का चूना..
783 Views प्रतिनिधि। गोंदिया। जिले के देवरी थाने में एक जादूटोना विधि से घर में गड़े गुप्तधन को निकालने का लालच देकर 80 साल के बुजुर्ग से धोखाधड़ी करने का मामला सामने आया है। थाने में दर्ज फिर्यादि ज्ञानीराम सदाराम उके 80 वर्ष निवासी ख़ुर्शीपार तहसील सड़क अर्जुनी के रिपोर्ट अनुसार 8 सितंबर से 13 अक्टूबर 2023 के दौरान फिर्यादि घुटने के दर्द से त्रस्त था। उसके परिचितों ने आरोपी से मुलाकात कराकर दवा लेने की सलाह दी थी। फिर्यादि ने आरोपी से दवा ली, जिससे उसके घुटनों के दर्द…
Read Moreपालकमंत्री धर्मरावबाबा आत्राम यांचा गोंदिया जिल्हा दौरा
894 Views गोंदिया, दि.16 : अन्न व औषध प्रशासन मंत्री तथा गोंदिया जिल्ह्याचे पालकमंत्री धर्मरावबाबा आत्राम हे 18 ऑक्टोबर 2023 रोजी जिल्ह्याचे दौऱ्यावर येत असून त्यांचा दौरा कार्यक्रम पुढील प्रमाणे आहे. सकाळी 8.45 वाजता अहेरी येथून हेलिकॉप्टरने बिरसी विमानतळ गोंदिया कडे प्रयाण. सकाळी 9.45 वाजता बिरसी विमानतळ गोंदिया येथे आगमन व रावणवाडी पोलीस ठाण्याकडे प्रयाण. सकाळी 10 वाजता रावणवाडी पोलीस ठाणे येथे आगमन व रावणवाडी पोलीस ठाण्याच्या इमारतीचे उद्घाटन तसेच पोलीस दलास चारचाकी वाहनांच्या लोकार्पण सोहळ्यास उपस्थिती. सकाळी 11.15 वाजता शासकीय विश्रामगृह गोंदिया कडे प्रयाण. सकाळी 11.30 वाजता शासकीय विश्रामगृह…
Read More