गोंदिया: अटी व शर्तीच्या अधिन राहून, श्रीराम जन्मोत्सव शोभायात्रेचे आयोजन, शोभायात्रा ला दुपारी 2 ते रात्री 12 वाजेपर्यंत सुट जाहिर

227 Views        गोंदिया, दि.27 : ध्वनी प्रदुषण (विनियमन व नियंत्रण) नियम 2000 च्या नियम 5 (3) नुसार ध्वनीक्षेपक व ध्वनीवर्धकांचा वापर श्रोतेगृहे आणि मेजवानी कक्ष यासारख्या बंद जागा खेरीज इतर ठिकाणी कायदा व सुव्यवस्थेची परिस्थिती लक्षात घेता श्रीराम जन्मोत्सव निमित्ताने 30 मार्च रोजी दुपारी 2 ते रात्री 12 वाजेपर्यंत विहीत ध्वनीमर्यादा राखुन ध्वनीक्षेपकांचा वापर करण्याबाबत खालील अटी व शर्तीच्या अधिन राहून याद्वारे सुट जाहीर करण्यात येत आहे (ही सुट शांतता क्षेत्रात लागु राहणार नाही याची दक्षता आयोजकांनी घ्यावी).         महाराष्ट्र पोलीस अधिनियम कलम 37 (1) (3) चे उल्लंघन होणार नाही याची…

Read More

माजी पालकमंत्री डॉ. फुके यांच्या प्रयत्नांना यश : भंडारा जिल्ह्यातील घरकुल योजनेच्या लाभार्थ्यांना ५ ब्रास वाळू मोफत देण्याचे भंडारा जिल्हाधिकारी यांचे आदेश जारी

372 Views  भंडारा.(27 मार्च) भंडारा जिल्ह्यात प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत अनेक लाभार्थ्यांना घरे मंजूर करण्यात आली असून, त्यामुळे बेघर गरजूंना त्यांच्या स्वप्नातील घरे मिळतील मात्र बांधकामासाठी लागणार्‍या वाळूच्या किमतीमुळे गोरगरिबांच्या दृष्टीने घरे महाग असल्याने बांधकामात अडथळे येत आहेत. या गंभीर प्रश्नावर अनेक शेतकरी, मजूर व आर्थिक अडचणीत असलेल्या लाभार्थ्यांनी माजी पालकमंत्री डॉ. परिणय फुके यांच्या समक्ष आपली समस्या ठेवत वाळूचा प्रश्न उपस्थित केला होता. या प्रकरणी भंडारा-गोंदिया जिल्ह्याचे माजी पालकमंत्री डॉ.परिणय फुके यांनी महसूल मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांची भेट घेऊन ही बाब त्यांच्यासमोर ठेवली व पीएम आवास योजनेतील जिल्ह्यातील लाभार्थ्यांना शासनातर्फे…

Read More

ट्रकच्या धडकेत सहायक फौजदार जागीच ठार; जिल्हाधिकारी कार्यालयासमोरील घटना

255 Views  तुमसर /भंडारा प्रतिनिधि:- तुषार कमल पशिने भंडारा : दुचाकीने रस्ता ओलांडत असताना ट्रकच्या कचाट्यात सापडल्याने सहायक फौजदाराचा जागीच करुण अंत झाला. राजपूत पिसाराम मते (५६) रा.पोलिस क्वाॅर्टर, भंडारा असे मृत पावलेल्या सहायक फौजदाराचे नाव आहे. ही घटना रविवारी सकाळी ११.१५ वाजेच्या सुमारास शहरातील जिल्हाधिकारी कार्यालयासमोरील महामार्गावर त्रिमूर्ती चौकात घडली. राजपूत मते हे लाखनी पोलिस ठाण्यात रायटर म्हणून कार्यरत होते. सुटीचा दिवस असल्याने ते भंडारा येथे आले होते. बाजार करण्याकरिता ते गेले. यावेळी ते दुचाकी क्रमांक एमएच ३६ एएफ ४०८७ ने गेले होते. रस्ता ओलांडत असताना साकोलीकडे जाणाऱ्या ट्रक…

Read More