तुमसर: पिसाळलेल्या कुत्र्याच्या हल्ल्यात महिला गंभीर जखमी..

400 Views  तुषार कमल पशिने। भंडारा:-तुमसर तालुक्यातील खरबी येथे लग्न समारंभात जेवन करून घराकडे जात असलेल्या महिलेवर एका भटक्या पिसाळलेल्या कुत्र्याने हल्ला करुन गंभीर जखमी केले. ही घटना २० मार्चच्या रात्री दहा वाजता दरम्यान घडली. यमुना महादेव नरखेडे (६५) रा. खरबी असे जखमी महिलेचे नाव आहे. ही महिला घराकडे जात असताना रात्री अचानकपणे पिसाळलेल्या कुत्र्याने हल्ला केला व गालाचा चावा घेऊन गंभीर जखमी केले. त्या कुत्र्याने काही वेळाने माया ठवकर नामक महिलेवर सुध्दा हल्ला करुन चावा घेतला व जखमी केले. गुलाब गोमासे यांच्या मालकीच्या पाळीव जनावरांनाही चावा घेऊन जखमी केले.…

Read More

माजी आमदार राजेंद्र जैन यांच्या हस्ते दत्तोरा येथिल जत्रेचे विधीवत पूजन करुन शुभारंभ

413 Views  गोंदिया। आज गुडीपाडव्याच्या पावन पर्वावर भंगाराम बाबा देवस्थान (उद्यान) परिसर दत्तोरा येथे भंगाराम बाबा जत्रा (मेला) चे आयोजन करण्यात आले. भंगाराम बाबा जत्रेचे माजी आमदार राजेंद्र जैन यांच्या हस्ते विधीवत दिप प्रज्वलन व पूजन करण्यात आले. गावात निघणाऱ्या प्रभात फेरीला श्री राजेंद्र जैन यांनी झेंडी दाखवून जत्रेचा शुभारंभ करण्यात आला. यावेळी माजी आमदार श्री जैन यांनी सर्व भाविक भक्तांना नवरात्रीच्या व गुढीपाडव्याच्या शुभेच्छा दिल्या. याप्रसंगी सर्वश्री माजी आमदार राजेंद्र जैन, जगदीश बहेकार, तुलसीराम शिवणकर, दुलीचंद भाकरे, इंद्रराज शिवणकर, सुरेश चुटे, सुनील पटले, दिलीप ऊके, दुलीचंद ऊके, विनोद हेमने,…

Read More

मर्डर: हिवरा के कृषि कॉलेज समीप पेड़ से लटका मिला उस युवक की मौत पर हत्या का मामला दर्ज..

1,308 Views क्राइम रिपोर्टर। गोंदिया। 20 मार्च को रामनगर थाना हद के ग्राम हिवरा स्थित कृषि कॉलेज समीप वनविभाग की खाली जगह पर एक युवक पेड़ से लटका हुआ मृत अवस्था में दिखाई दिया था। युवक के गले में जख्म के निशान व नीचे खून दिखाई पड़ा हुआ था। इस मामले पर युवक की शिनाख्त के बाद मृतक के भाई ने हत्या होने का मामला रामनगर थाने में दर्ज कराया है। मृतक गोंदिया तहसील के चांदनीटोला/नागरा निवासी संदीप भाऊलाल चिखलोंडे उम्र 29 वर्ष है। फिर्यादि की रिपोर्ट अनुसार 19 मार्च…

Read More