1,130 Views गोंदिया(25फेब्रु.) – सद्यस्थितीत रशिया व युक्रेन या देशात तनावपूर्ण परिस्थितीत निर्माण झाली असून रशिया या देशाने युध्द घोषित केलेले आहे. या परिस्थितीत युक्रेनमध्ये गोंदिया जिल्यहातील नागरिक अडकले असल्यास त्यांच्या नातेवाईकांनी तात्काळ जवळच्या पोलीस स्टेशन, तहसिल कार्यालय किंवा जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालय, गोंदिया किंवा जिल्हाधिकारी कार्यालय, गोंदिया येथे संपर्क करुन अडकलेल्या नागरिकांची माहिती कळवावी. जेणेकरुन, रशिया व युक्रेन या देशात अडकलेल्या नागरिकांना सुखरुपपणे परत सुरक्षित ठिकाणी आणण्याबाबतची कार्यवाही करणे सोईचे होईल. असे आवाहन जिल्हाधिकारी नयना गुंडे यांनी केले आहे. जिल्हा प्रशासनाच्या वतीने मदतीसाठी राष्ट्रीय व जिल्हा स्तरावरावरील मदत कक्षाचे…
Read MoreYear: 2022
गोंदिया: महाशिवरात्री निमित्त जिल्हाभरात आयोजित सर्व यात्रा रद्द, प्रतापगड यात्रा रद्द, ख्वाजा उस्मान गनी हारुनी उर्स रद्द
1,343 Views जिलाधिकारी नयना गुंडे ने निगर्मित केले सर्व यात्रा रद्द करण्याचे आदेश.. गोंदिया – सद्यास्थितीत जिल्हयात कोरोना विषाणुचा प्रादुर्भाव असल्याने रुग्णांची संख्या कमी दिसुन येत असली तरी सुध्दा मौजा प्रतापगड तसेच गोंदिया जिल्हयातील इतर धार्मिक व पर्यटन स्थळाच्या ठिकाणी दिनांक 01 मार्च 2022 रोजी महाशिवरात्री निमित्त यात्रा भरल्यास कोरोना विषाणुच्या प्रदुर्भाव होऊन कोविड-19 या रोगाचा प्रसार होण्याची शक्यता नाकारता येत नाही, ही बाब लक्षात घेता महाशिवरात्री निमित्त गोंदिया जिल्ह्यात आयोजित सर्व यात्रा रद्द करण्याचे आदेश जिल्हाधिकारी नयना गुंडे यांनी निर्गमित केले आहेत. कोरोना विषाणू (कोविड-19) चा प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्यात…
Read Moreफिरौती और मर्डर केस का आरोपी पुलिस कस्टडी से हुआ फरार, पुलिस ने 4 घन्टे बाद खैरलांजी से किया गिरफ्तार..
2,448 Views क्राइम रिपोर्टर। 25 फरवरी गोंदिया। आमगांव थाना क्षेत्र के एक 17 साल के लड़के का अपहरण कर परिवार से 10 लाख रुपयों की फिरौती माँगने वाले तथा युवक की हत्या करने वाले आरोपी दुर्गाप्रसाद हरिनखेड़े (24) निवासी खैरलांजी (मध्यप्रदेश) को हाल ही में पुलिस ने गिरफ्तार कर न्यायालय से 7 दिन के कस्टडी में पुलिस ने लिया था। पुलिस कस्टडी के दौरान आमगांव लॉकअप में कैद आरोपी आज 25 फरवरी को सुबह शौचालय के लिए जाते समय, पुलिस कर्मी को झटका देकर फरार हो गया था। आरोपी के फरार…
Read Moreधोखाधड़ी: निर्माण कॉन्ट्रेक्टर बनकर दुकानदार से उठाया 7 लाख से अधिक का माल, फर्जीवाड़ा होने पर दर्ज हुआ मामला..
895 Views प्रतिनिधि। 24 फरवरी गोंदिया। आजकल लोग धोखाधड़ी करने के नए नए हथकंडे अपना रहे है। कोई ऑनलाइन रुपया लूट रहा है तो कोई आफर बताकर फर्जीवाड़ा कर रहे है। अब तो एक और नया धोखाधड़ी का मामला सामने आया है। यहां एक धूर्त ठगबाज ने बिल्डिंग निर्माण कॉन्ट्रेक्टर बताकर एक बिल्डिंग मटेरियल सप्लायर को 7 लाख रुपये से ठग कर उसके साथ धोखाधड़ी कर डाली। ये मामला जिले के तिरोडा थाने से प्रकाश में आया है।धोखाधड़ी की घटना 1 फरवरी से 4 फरवरी के बीच घटित हुई। फिर्यादि…
Read Moreराष्ट्रवादी काँग्रेस गोंदियाच्या वतीने ईडी व्दारे सुडबुध्दी ने केलेल्या कारवाईचा निषेध
999 Views उपविभागीय अधिकारी मार्फत महामहिम मा. राष्ट्रपती महोदयांना निवेदन गोंदिया। काल २३ फेब्रुवारी ला महाराष्ट्र राज्याचे अल्पसंख्याक विकास व औकाफ, कौशल्य विकास व उद्योजकता मंत्री तथा गोंदिया जिल्हयाचे पालकमंत्री मा.ना. नवाब मलीक यांना सक्त वसुली संचालनालय (ईडी) ने मुंबई येथे बेकायदेशीर रित्या अटक केली. काही दिवसांपूर्वी ना.नवाब मलिक यांनी भाजपा नेत्यांच्या भष्टाचारा विरोधात आवाज बुलंद केला होता या बदलेच्या व सुडबुद्धीतून केंद्र सरकार ने बेकायदेशीर ईडी ची कारवाई करीत श्री मलिक यांच्यावर अटक करण्यात आली. या घटनेच्या निषेधार्थ आज 24 फेब्रुवरी ला राष्ट्रवादी कांग्रेस पक्ष गोंदिया च्या वतीने ईडी व्दारे…
Read More