1,058 Views गोंदिया,दि.29 : केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सूचनानुसार महाराष्ट्र राज्यात 1 नोव्हेंबर 2017 पासून अनुदानित खते विक्रीसाठी थेट लाभ हस्तांतरण योजना सुरु करण्यात आली आहे. खरीप हंगामात टॉप-20 युरिया बायर खरेदीदार गैरप्रकारा संदर्भात जिल्ह्यातील श्रीनाथ कृषि केंद्र ठाणा ता.आमगाव, विनायक फर्टिलायजर कामठा ता.गोंदिया, श्याम कृषि केंद्र एकोडी ता.गोंदिया या तीन कृषि केंद्राचे परवाने तीन महिण्याकरीता निलंबीत करण्यात आले आहे. सम्यक कृषि केंद्र सोनबिहारी ता.गोंदिया, जय किसान कृषि केंद्र बनाथर ता.गोंदिया, हिंदूस्थान ॲग्री क्लिनिक कुडवा ता.गोंदिया, अंश कृषि केंद्र चुटिया ता.गोंदिया, केवलराम कृषि केंद्र चुटिया ता.गोंदिया, सेंट्रल कृषक सहकारी संस्था…
Read MoreYear: 2022
गोंदिया: चिमुकल्यांच्या किलबिलाटाने गजबजली विद्यामंदिरे, जिल्हाभरात प्रवेशोत्सव साजरा
570 Views प्रतिनिधि। गोंदिया : गेल्या दोन वर्षांपासून शांत निवांत असलेला शालेय परिसर आज चिमुकल्यांच्या किलबिलाटाने गजबजला. शाळा प्रवेशाच्या पहिल्याच दिवशी विद्यार्थ्यांनी आनंदोत्सव साजरा केला. जिल्हाधिकारी नयना गुंडे यांनी आवाहन केल्याप्रमाणे मुख्य कार्यकारी अधिकारी अनिल पाटील, शिक्षणाधिकारी कादर शेख, उपविभागीय अधिकारी, तहसीलदार व विविध विभागाचे प्रमुख, शिक्षक व पालकांनी शाळेच्या प्रवेशद्वारावर चिमुकल्यांचे स्वागत केले. शाळा प्रवेशाचा हा सोहळा जेव्हढा आनंददायी होता तेव्हढाच हळवा होता. या निमित्ताने अनेकांना आपल्या शालेय जीवनाच्या आठवणीत रमण्याचा मोह आवरता आला नाही. बालकांचा मोफत व सक्तीचा शिक्षणाचा अधिकार अधिनियम २००९ अंतर्गत ६ ते १४ वर्ष वयोगटातील…
Read Moreगोंदिया: शिवसेना का हिंदुत्व 24 कैरेट सोना, हमसब उद्धव साहेब के शिवसैनिक- नीलेश धुमाळ
635 Views विधायक के निवास पर घटित घटना का हम समर्थन नहीं करते..शिवसेना प्रतिनिधि। 29 जून गोंदिया। एकतरफ जहाँ राज्य में राजनीतिक उथल पुथल जारी है, वहीं शिवसैनिक खुद के घर को मजबूत करने एकजुटता का प्रदर्शन कर रहे है। आज गोंदिया में शिवसैनिकों ने एकजुट होकर हमसब एकसाथ होने का प्रदर्शन किया। पत्रकारों से चर्चा करते हुए गोंदिया जिले के शिवसेना संपर्क प्रमुख नीलेश धुमाळ ने कहा कि, शिवसेना पक्ष का हिंदुत्व 24 कैरेट सोना है, हमें किसी को इसका सबूत देने की जरूरत नही। पक्ष प्रमुख व राज्य…
Read Moreगोरेगाँव: मुंडीपार येथे दहावीतील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार…
449 Views गोरेगांव:- तालुक्यातील ग्राम मुंडीपार येथील लोकमान्य टिळक विद्यालय मुंडीपार येथे महाराष्ट्र राज्य माध्यमिक शिक्षण मंडळाकडून मार्च-एप्रिल 2022 मध्ये घेण्यात आलेल्या वर्ग दहावीचा निकाल नुकताच जाहीर करण्यात आला यात लोकमान्य टिळक विद्यालय मुंडीपारचा निकाल 98 टक्के लागला. येथील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार 28 जून रोजी जिल्हा परिषद सदस्य डॉ. लक्ष्मण भगत यांच्या अध्यक्षतेखाली करण्यात आला. यावेळी विशेष अतिथी पंचायत समिती सदस्या सौ. शितलताई बिसेन, ग्राम मुंडीपारचे सरपंच सुमेंद्र धमगाये, उपसरपंच जावेद (राजा) खान, सेवानिवृत्त मुख्याध्यापक बी.जी कटरे सर, सेवानिवृत्त मुख्याध्यापक एच.एस.बिसेन सर,ग्रामसेवक अरविंद साखरे, तंमुस अध्यक्ष गिरीश पारधी, माजी तंमुस…
Read Moreगोंदिया: प्लास्टिकमुक्त मोहीम रामनगरात, एकसाथ फाऊंडेशनचा उपक्रम-शहर स्वच्छतेचा ध्यास
821 Views प्रतिनिधि। 24 जून गोंदिया। गोंदिया शहराला प्लास्टिकमुक्त करून सुंदर आणि निरोगी बनविण्याचा ध्यास घेऊन पूर्णा पटेल यांच्या नेतृत्वात मुंबई येथील एकसाथ फाऊंडेशन माध्यमातून शहरात सुरु झालेली स्वच्छता मोहीम आज रामनगर परिसरात राबविण्यात आली. संपूर्ण रामनगर परिसरातील प्लास्टिक गोळा करण्यासोबतच नागरिकांशी संवाद साधत परिसर स्वच्छ ठेवण्याचे आवाहन करण्यात आले. रामनगर पोलीस ठाणे परिसरातून सुरु करण्यात आलेल्या स्वच्छता मोहिमेच्या वेळी गोंदिया शिक्षण संस्थाचे संचालक निखिल जैन, गोंदिया नगर परिषदेचे मुख्याधिकारी करण चव्हाण, एकसाथ फाऊंडेशन मुंबईचे दीपिका मिश्रा, संपूर्ण अर्थ चे देवर्था बॅनर्जी, गोंदिया शिक्षण संस्था संचालित महाविद्यालयाचे प्राचार्य व प्राध्यापक,…
Read More