पडळकरांचे दोनदा डिपॉझिट गेलेय, काय महत्व द्यायचे? शरद पवारांनी शेलक्या शब्दांत फटकारले

630 Viewsसातारा : शरद पवार हे महाराष्ट्राला लागलेले कोरोना आहेत, असे वादग्रस्त वक्तव्य भाजपाचे विधानपरिषदेचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी केले होते. यानंतर राष्ट्रवादीच्या नेत्यांनीच नाही तर भाजपाच्या नेत्यांनीही या वक्तव्याचा निषेध व्यक्त केला. राष्ट्रवादीने यावर राज्यभर आंदोलने केली. आता राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनीच यावर प्रतिक्रिया दिली आहे.  सातारा येथे उपमुख्यमंत्री अजित पवार आणि राष्ट्रवादीचे नेते शरद पवार आले आहेत. यावेळी भाजपाचे आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी दोघांची भेट घेतल्याने सर्वांच्या भुवया उंचावल्या आहेत. यावेळी शरद पवार यांनी पडळकर यांनी केलेल्या वक्तव्यावर शेलक्या शद्बांत टीका केली. मला नाही वाटत त्याला काही…

Read More

सलग १० ते १२ वर्षे काम करणाऱ्या कंत्राटी कामगारांना वगळून महावितरणमध्ये मेगाभरती

1,171 Viewsपुणे : कंत्राटी पद्धतीने हजारो कामगार सलग १० ते १२ वर्षे काम करत असताना त्यांना बाजूला ठेवून महावितरण कंपनीने ७ हजार पदांवर नोकरभरती करण्याचा निर्णय घेतला आहे. महाराष्ट्र कंत्राटी वीज कामगार संघाने याला विरोध केला आहे. या भरतीत आधीच कार्यरत असलेल्या कंत्राटी कामगारांना या नोकरभरतीत प्राधान्य द्यावे, अशी मागणी केली आहे.२३ जूनला महावितरण कंपनी ७ हजार पदांवर भरती करणार आहे असे ऊर्जामंत्री नितीन राऊत यांनी जाहीर केले. त्यात कंत्राटी कामगारांचा उल्लेखही नाही. भारतीय मजदूर संघ या देशातील सर्वात मोठ्या कामगार संघटनेबरोबर संलग्न असलेल्या कंत्राटी कामगार संघाचे राज्य अध्यक्ष नीलेश…

Read More

जि.प.पदाधिकार्यांचा कार्यकाळ मुदतवाढीचा सर्वसाधारण सभेत ठराव

5,086 Viewsगोंदिया,दि.29ः- गोंदिया जिल्हा परिषदेच्या सभागृहात जिल्हा परिषद अध्यक्षांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या सभेत सर्वच पदाधिकारी व जिल्हा परिषद सदस्यांनी आपला सहा महिन्याचा कार्यकाळ वाढावा यासाठी शासनाकडे मुदतवाढ करण्याचा प्रस्ताव सर्वसमंतीने पारित करुन पाठविण्याचा निर्णय घेतला.मात्र गेल्या काही महिन्यात बांधकाम विभागातील घोटाळे,दुकानगाळे घोटाळ्यासह इतरावंर सर्वच सत्ताधारी व विरोधी पक्षाच्या जिल्हापरिषद सदस्यांनी चुप्पी साधल्याने तत्कालीन सेवानिवृत्त अति.मुकाअ व बांधकाम सभापतीनी नियमबाह्य कामाला मुकसमंतीच दिल्याचे दिसून आले.सर्वसाधारण सभेत जिल्हापरिषदांचा शाळा सुरु करण्यापुर्वी निर्जुंतुकीकरण केल्यानंतरच शाळा सुरु करण्याचा निर्णय घेत यासाठी आपत्ती निवारण विभागाकडून निधीची मागणी करण्याचा ठराव घेण्यात आला.तर ज्या शाळात अद्यापह नागरिक…

Read More

आज आढळले 11 नवे रूग्ण;क्रियाशील रुग्णांची संख्या आता 21

4,802 Viewsगोंदिया दि.29 (जिमाका) जिल्ह्यात कोरोना विषाणूचा संसर्ग दिवसेंदिवस वाढतांना दिसत आहे. आज नवे तब्बल 11 रुग्ण जिल्ह्यात आढळून आल्याने जिल्ह्याची चिंता वाढली आहे.आज आढळून आलेले 9 रुग्ण हे गोंदिया तालुका आणि 2 रुग्ण हे सडक/अर्जुनी तालुक्यातील आहे.आज अकरा रुग्ण नव्याने आढळून आल्याने जिल्ह्यातील एकूण कोरोना बधितांची संख्या आता 122 वर पोहचली आहे. गोंदिया येथील विषाणू चाचणी प्रयोगशाळेकडे 184 अहवाल प्रलंबित आहे.आतापर्यंत 102 रुग्ण कोरोनामुक्त होऊन घरी परतले आहे.जिल्ह्यात आता 21 क्रियाशील रुग्ण आहे.तर एकाचा मृत्यू झालेला आहे.आज आढळलेल्या रुग्णामध्ये गोंदिया तालुक्यातील 9 रुग्ण व सडक/अर्जुनी तालुक्यातील 2 रुग्ण यांचा…

Read More

गुमशुदा युवक का शव मिला जंगल में;हत्या, आत्महत्या या हादसा?

3,029 Viewsगोरेगांव । तहसील के चिल्हाटी ग्राम में ऐसा एक मामला सामने आया कि २२ वर्षिय युवक गत सप्ताह से घर से लापता था, जो ५ दिनों के बाद चिल्हाटी जंगल परिसर में मृत अवस्था में पाया गया। घटना २७ जून को शाम के दौरान चिल्हाटी के जंगल में सामने आई। घटना को देखते हुए चर्चा चल रही है कि युवक की हत्या, आत्महत्या या हादसे में मृत्यु हुई है। मृतक का नाम चिल्हाटी निवासी नरेंद्र रतिराम मोहनकर (२२) बताया गया है। पोस्टमार्टम रिपोर्ट आने के बाद ही मौत का…

Read More