ये छुट्टी का दिन नहीं, कल अपनी जिम्मेदारी निभाने का दिन है

650 Views ये छुट्टी का दिन नहीं, कल अपनी जिम्मेदारी निभाने का दिन है

Read More

गोंदिया: लोस निवडणुकीसाठी उद्या मतदान, जिल्ह्यातील 8 लाख 30 हजार 265 मतदार करणार 18 उमेदवारांच्या भाग्याचा फैसला

523 Views जिल्ह्यात 1288 मतदान केंद्र, 100 मीटर परिसरात मोबाईल बंदी गोंदिया, दि.१८ : अठराव्या लोकसभेसाठी भंडारा-गोंदिया लोकसभा मतदारसंघात १९ एप्रिल २०२४ रोजी मतदान होणार आहे. गोंदिया जिल्ह्यातील अर्जुनी मोरगाव, गोंदिया व तिरोडा विधानसभा क्षेत्रातील ८ लाख ३० हजार २६५ मतदार भंडारा-गोंदिया लोकसभा मतदार संघातील राजकीय पक्ष व अपक्ष मिळून एकूण १८ उमेदवारांच्या भाग्याचा फैसला करणार आहेत. तर आमगाव विधानसभा मतदार संघातील २ लाख ६२ हजार २८१ मतदार गडचिरोली-चिमूर लोकसभा मतदार संघातील उमेदवारांच्या भाग्याचा फैसला करणार आहेत. मतदान प्रक्रियेसाठी जिल्हा प्रशासन सज्ज असून जिल्ह्यात ५७१६ अधिकारी-कर्मचारी तैनात करण्यात आले आहेत. सर्वच मतदान केंद्रावर…

Read More

लोकसभा निवडणूक: जिल्ह्यात पोलीस प्रशासन सज्ज…..चोख पोलीस बंदोबस्त तैनात.

239 Views         सार्वत्रिक लोकसभा निवडणूक – 2024 च्या अनुषंगाने पोलीस अधीक्षक गोंदिया, निखिल पिंगळे, अप्पर पोलीस अधीक्षक, नित्यानंद झा, गोंदिया यांचे संपूर्ण देखरेखीखाली गोंदिया जिल्हा पोलीस प्रशासन सज्ज झाले आहे. गोंदिया जिल्ह्यातील लोकसभा सार्वत्रिक निवडणूक सुरळीत पार पाडण्याकरिता कायदा सुव्यवस्था, शांतता अबाधित राखण्यासाठी, चोख पोलीस बंदोबस्त लावण्यात आलेला आहे… ▶️ गोंदिया जिल्ह्यातील एकूण मतदान केंद्र संख्या- 1288 ▶️ एकूण क्रिटिकल मतदान केंद्र -112  ▶️ गोंदिया जिल्हा पोलीस बंदोबस्त – 1) एकूण वरीष्ठ पोलीस अधिकारी-09 2) एकूण पोलीस अधिकारी- 97  3) एकूण पोलीस अंमलदार/कर्मचारी बंदोबस्त -1916  4)…

Read More

श्रेयवाद को छोड़कर भारत को विश्व विजयी बनाने करे मतदान : विधायक विनोद अग्रवाल

492 Views सरकार पूरी ताक़त से विधायक विनोद अग्रवाल के साथ : उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस गोंदिया। जनता की पार्टी (चाबी संघटन) द्वारा भंडारा गोंदिया लोकसभा चुनाव में भाजपा, शिवसेना, राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी, आरपीआय व जनता की पार्टी चाबी संगठन व मित्र पक्ष गठबंधन के संयुक्त उम्मीदवार सुनील मेंढे के चुनाव प्रचारार्थ विशाल सभा महाराष्ट्र के लोकप्रिय उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस की प्रमुख उपस्थिति में टीबी हॉस्पिटल मैदान, टीबी टोली, कुड़वा नाका, गोंदिया में संपन्न हुई. अपने प्रस्ताविक में विधायक विनोद अग्रवाल ने कहा कि, आगामी १९ तारीख़ को देश में लोकसभा…

Read More

माजी मंत्री परिणय फुके यांच्या वाहनाला भीषण अपघात, थोडक्यात बचावले, अपघात की घातपात..???

1,364 Views  प्रतिनिधि। भंडारा। माजी मंत्री आणि भंडारा- गोंदिया जिल्ह्याचे माजी पालकमंत्री डॉ. परिणय फुके यांच्या वाहनाला बुधवारी (दि. १७ एप्रिल) मध्यरात्री राष्ट्रीय महामार्गावर भीषण अपघात झाला. या अपघातातून डॉ. फुके बचावले असून हा अपघात की घातपात अशी शंका घेतली जात आहे. डॉ. परिणय फुके हे मंगळवारी रात्री भंडारा लोकसभा मतदार संघातील महायुतीचे उमेदवार सुनील मेंढे यांच्या प्रचारासाठी अर्जुनी मोरगाव तालुक्यातील बोळदे करडगाव येथे गेले होते. सभा आणि गावकऱ्यांशी चर्चा आटोपून रात्री उशिरा ते लाखनी येथे परत येत असताना रात्री २ वाजताच्या सुमारास साकोली जवळ एक अज्ञात वाहन डॉ. फुके…

Read More