“गंगाधर” झाले प्रदेश सरचिटणीस, प्रेम रहांगडाले यांच्याकडे NCP जिल्हाध्यक्षपदाची नवी कमान..

372 Views वार्ताहर 13 डिसेंबर गोंदिया: एनसीपी च्या राष्ट्रीय कार्याध्यक्ष खा. प्रफुल पटेल, राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या निर्देशानुसार प्रदेशाध्यक्ष खा. सुनील तटकरे यांच्या आदेशाने गोंदिया जिल्ह्याचे एनसीपी जिलाध्यक्ष गंगाधर परशुरामकर यांची महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रवादी काँग्रेस च्या सरचिटणीस पदी नियुक्ती करण्यात आली. सोबतच परशुरामकर यांना गडचिरोली निरक्षक म्हणुन पदभार देण्यात आला. रिक्त झाले NCP च्या पदावर तिरोडा तालुक्याचे तदफ़दार नेते प्रेमकुमार रहांगडाले यांची गोंदिया जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष पदी नियुक्ती करण्यात आली. आज राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी कार्यालय, रेलटोली येथे राष्ट्रीय सचिव व माजी आमदार श्री राजेंद्र जैन यांच्या हस्ते…

Read More

गोंदिया:राकेश अग्रवाल बनें भाजपा के जिला सचिव, जिलाध्यक्ष येशुलाल उपराडे ने दी बड़ी जिम्मेदारी…

581 Views  प्रतिनिधि। 10 दिसंबर गोंदिया। भारतीय जनता पार्टी में सक्रियता से जुड़े होकर कार्य करने वाले गोंदिया के युवा राकेश अग्रवाल को भारतीय जनता पार्टी ने बड़ी जिम्मेदारी सौंपकर उन्हें पद से गौरान्वित किया है। अनेक वर्षों से छात्र परिषद, भाजयुमो में एक सक्रिय कार्यकर्ता के रूप में रहकर पार्टी के प्रति अपनी भूमिका निभाने राकेश अग्रवाल को भाजपा जिलाध्यक्ष येशुलाल उपराडे ने गोंदिया जिला भाजपा के जिला सचिव पद पर नियुक्त कर उन्हें बड़ी जिम्मेदारी सौंपी है। पक्ष से मिली भाजपा जिला सचिव पद की जिम्मेदारी मिलने पर…

Read More

जननायक, महामानव बिरसा मुंडा यांचा संघर्ष प्रत्येक पिढ्यांसाठी प्रेरणादायक – राजेंद्र जैन

467 Views  गोंदिया। आदिवासी समाज ब्रिटीश सरकार व जमीनदाराचे दमन अश्या दुहेरी शोषणात जिवन जगत होता. या शोषणाविरुद्ध आदिवासी समाजात जागृती करून महामानव, जननायक बिरसा मुंडा यांनी आवाज उठवला होता. त्यांनी जल, जंगल, जमीन च्या हक्कासाठी बलिदान देऊन आदिवासी समाजातील पहिले स्वातंत्रवीर ठरले, येणाऱ्या कित्येक पिढ्या त्यांच्या या संघर्षातून प्रेरणा घेतील असे प्रतिपादन माजी आमदार श्री राजेन्द्र जैन यांनी केले. आदिवासी क्रांतीसुर्य भगवान बिरसा मुंडा स्मारक समिती व आदिवासी विकास संस्था च्या वतीने हनुमान मंदिर परिसर मेंगाटोला (पाथरी) येथे महामानव क्रांतीसुर्य भगवान बिरसा मुंडा 148 जयंती समारोह व ध्वजारोहण सोहळा…

Read More