3,554 Views आमदार डॉ. परिणय फुके यांच्या प्रयत्नांना यश; राज्य मंत्रीमंडळाच्या निर्णयाचे स्वागत नागपूर : राज्याच्या आदिवासी विकास विभागामार्फत अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांसाठी गावाबाहेर राहून शिक्षण घेणे सुलभ व्हावे यासाठी विभागीय, जिल्हा, तालुका आणि ग्रामीण स्तरावर शासकीय वसतीगृहे कार्यान्वित करण्यात आली आहेत. यामुळे आदिवासी विद्यार्थ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. याच धर्तीवर आज राज्य मंत्रीमंडळाच्या बैठकीत विशेष मागास प्रवर्गातील गोवारी समाजासाठी स्वतंत्र विकास कार्यक्रम राबवण्याचा ऐतिहासिक निर्णय घेण्यात आला. या निर्णयामुळे गोवारी समाजातील हजारो विद्यार्थी, महिला, बेरोजगार युवक व नागरिकांना थेट लाभ होणार असल्याचे आमदार डॉ. परिणय फुके यांनी सांगितले. गोवारी समाजाच्या…
Read MoreCategory: Political
माजी मंत्री आमदार डॉ. परिणय फुके यांच्या पाठपुराव्यामुळे मत्स्य व्यवसायाला कृषी क्षेत्राचा दर्जा
399 Views राज्याच्या मंत्रिमंडळामध्ये ऐतिहासिक निर्णय गोंदिया/भंडारा। महाराष्ट्रातील मच्छीमार समाजासाठी कालचा दिवस ऐतिहासिक ठरला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या राज्य मंत्रिमंडळ बैठकीत एक मोठा निर्णय घेण्यात आला. राज्यातील मत्स्यव्यवसायाला शेतीच्या समकक्ष दर्जा देण्यात आला आहे. या निर्णयामुळे मत्स्यव्यवसायाशी संबंधित लाखो कुटुंबांना आता शासकीय सवलती मिळणार आहे. त्यांच्या जीवनशैलीत आमूलाग्र बदल घडणार आहे. कृषी क्षेत्राला जश्या योजना आणि अनुदान उपलब्ध आहेत, त्या आता मत्स्यव्यवसायिकांसाठीही खुले होणार आहेत. हा ऐतिहासिक निर्णय सहजासहजी झालेला नाही. भंडारा आणि गोंदिया जिल्ह्यातील मच्छीमारांच्या समस्या राज्य सरकारपर्यंत पोहोचवण्यासाठी माजी मंत्री आमदार डॉ. परिणय फुके…
Read Moreसभासद नोंदणी करून पक्ष वाढीसाठी प्रयत्न करावा – खा. प्रफुल पटेल
161 Views भंडारा। आज भंडारा जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी सभासद नोंदणी अभियानाचा शुभारंभ खासदार श्री प्रफुल पटेलजी यांच्या शुभ हस्ते हेमंत सेलिब्रेशन सभागृह, भंडारा येथे संपन्न झाला. यावेळी जिल्ह्यातील कार्यकर्त्यांचा पक्ष सभासद नोंदणीला कार्यकर्त्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. राष्ट्रवादी काँग्रेस सर्वसामान्य जनतेच्या हिताचे कार्य करणारी पार्टी आहे. संपूर्ण जिल्ह्यात सभासद नोंदणी अभियान कार्यक्रम राबवून लोकांना पक्षाच्या विचारधारेत आणणे, पक्षातील सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी प्रत्येक गावातील व शहरातील चावडीवर बसून बूथ कमिटीबाबत चर्चा व नियोजन करून जास्तीत जास्त सभासद नोंदणी करण्याचे आवाहन खासदार श्री प्रफुल पटेल यांनी केले. याप्रसंगी खासदार श्री प्रफुल…
Read Moreआमगावात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी सभासद नोंदणी अभियानाचा शुभारंभ..
156 Views गोंदिया। खासदार श्री प्रफुल पटेलजी यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या सभासद नोंदणी अभियानाला जिल्ह्यात सुरु झाले होते. या अभियानाला कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष कार्यालय, आमगाव येथे माजी आमदार श्री राजेंद्र जैन, श्री नरेश माहेश्वरी, श्री सुरेश हर्षे, श्री कमलबापू बहेकार यांच्या प्रमुख उपस्थितीत आमगाव तालुका सभासद नोंदणी अभियानाची सुरुवात करण्यात आली. तालुक्यातील प्रत्येक कार्यकतें या अभियानात सहभागी होणार असून जास्तीत जास्त सभासद नोंदणीचे काम केले जाणार आहे. त्या अनुषंगाने तालुक्यात जास्तीत जास्त संख्येने सभासद नोंदणीचे उद्दिष्ट ठेवून बैठकांचे आयोजन केले जाणार…
Read Moreबडोले का जनता दरबार: किसी भी नागरिक के अधिकारों के साथ अन्याय नहीं होगा – बडोले
182 Views अर्जुनी-मोर। कृषि उपज बाजार समिति अर्जुनी मोरगाँव के सभागृह में आयोजित विधायक राजकुमार बडोले का जनता दरबार, आम नागरिकों से खचाखच भरा रहा। ये जनता दरबार वन अधिकार दावों और नागरिकों की विभिन्न समस्याओं के तत्काल समाधान हेतु रखा गया था। जनता दरबार में आला अधिकारियों और जनप्रतिनिधियों की उपस्थिति रही जहां समस्याओं का त्वरित संज्ञान लेकर उसका समाधान किया गया। अनेक जटिल मामलों को जाँच के आदेश देकर अधिकारियों के सुपुर्द कर समाधान करने के निर्देश विधायक राजकुमार बडोले ने दिए। उन्होंने नागरिकों की बातें सुनीं और…
Read More