947 Views मुंबई। (18), राज्यातील शिधापत्रिकाधारकाना गौरी गणपती, दिवाळीसाठी १०० रुपयात आनंदाचा शिधा देण्याचा निर्णय आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे होते. प्रत्येकी एक किलोचा रवा, चणाडाळ, साखर आणि एक लिटर खाद्यतेल असा हा शिधा अंत्योदय अन्न योजना व प्राधान्य कुटुंब शिधापत्रिकाधारक तसेच औरंगाबाद व अमरावती विभागातील सर्व जिल्हे तसेच नागपूर विभागातील वर्धा अशा १४ शेतकरी आत्महत्याग्रस्त जिल्ह्यातील दारिद्र्य रेषेवरील (एपीएल) व केशरी शिधापत्रिकाधारकांना देण्यात येईल. हा शिधा जिन्नस १९ सप्टेंबर रोजी गौरी गणपती उत्सवानिमित्त व त्यानंतर १२ नोव्हेंबर पासून सुरु होणाऱ्या दिवाळी निमित्त वितरित करण्यात येईल. राज्यातील एकूण १…
Read MoreCategory: Maharashtra
गोंदिया: भजेपार आरोग्य उपकेंद्राला ‘सुंदर माझा दवाखाना’ पुरस्कार…
894 Views सालेकसा: 18 आगस्ट भारतीय स्वातंत्र्य दिनी पोलीस मुख्यालय कारंजा, गोंदिया येथे आयोजीत मुख्य ध्वजारोहण सोहळ्यात तालुक्यातील आरोग्य उपकेंद्र भजेपारला ‘सुंदर माझा दवाखाना’ हा तालुका तालुकास्तरीय पुरस्कार जिल्हाधिकारी तथा जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या हस्ते प्रदान करून कर्मचाऱ्यांना सन्मानित करण्यात आले आहे. तालुका वैद्यकीय अधिकारी तथा सातगाव प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ. अमित खोडनकर यांच्या मार्गदर्शनाखाली उपकेंद्राचे सीएचओ डॉ. दिनेश कटरे, आरोग्य सेवक प्रदीप वाघमारे, आरोग्य सेविका विद्या बहेकार बोहरे, आशा सेविका रामिता ब्राह्मणकर, विणू खांडवाये, छाया वाढई, ममता बोहरे, गायत्री खरवडे यांनी सुंदर माझा दवाखाना अभियानाला…
Read More15 अगस्त स्वतंत्रता दिवस: पूर्व विधायक राजेंद्र जैन के हस्ते शहर के विविध स्थानो पर ध्वजारोहण कर मनाया गया आजादी का जश्न..
692 Views गोंदिया। 15 अगस्त स्वतंत्रता दिवस के शुभ अवसर पर पूर्व विधायक श्री राजेंद्र जैन के शुभ हस्ते गोंदिया शहर में विविध स्थानो पर ध्वजारोहण कार्यक्रम संपन्न हुआ। पूर्व विधायक श्री राजेंद्र जैन के हस्ते जिला मध्यवर्ती सह.बैंक मुख्यालय, शितला माता चौक सिविल लाईन्स, सावराटोली सुरज चौक. दसखोली बजाज वॉर्ड चौक. बजरंग नगर, गौरी नगर. श्रीमती आनंदीदेवी गोपीलाल अग्रवाल प्राथमिक शाला फुलचुर, रेल्वे वार्ड (काली मंदिर के पास), जमनालालजी बजाज प्रतिमा चौक, झेंडा चौक, न्यु लक्ष्मी नगर. फनीन्द्रनाथ चौक, एन.एम.डी. कॉलेज के सामने, टी.बी.टोली पेट्रोल पम्प के पास, राष्ट्रवादी…
Read Moreआज़ाद लाइब्रेरी में विधायक विनोद अग्रवाल के हस्ते फहराया तिरंगा, सभाहॉल का हुआ लोकार्पण..
914 Views प्रतिनिधि। 16 अगस्त गोंदिया। आज़ादी की 77वीं वर्षगांठ निमित्त 15 अगस्त स्वतंत्रता दिवस पर शहर की ख्यातिनाम आज़ाद लाइब्रेरी ट्रस्ट में राष्ट्रीय ध्वजारोहण कार्यक्रम उत्साहपूर्वक मनाया गया। आज़ाद लाइब्रेरी में राष्ट्रीय ध्वजारोहण कार्यक्रम क्षेत्र के विधायक विनोद अग्रवाल के हस्ते किया गया, जहां सभी उपस्थितों ने देश के लिए अपने प्राणों को न्यौछावर करने वाले वीर शहीदों को याद कर देश की आन-बान और शान तिरंगे को सलामी दी। ध्वजारोहण पश्चात विधायक विनोद अग्रवाल के माध्यम से मिली 10 लाख रुपये की शासन निधि अंतर्गत नवनिर्मित सभाहॉल का…
Read Moreगोंदिया: शासनाला 11.50 कोटी रुपयांचा महसूल मिळवून दिल्याबद्दल स्वातंत्र्य दिनी पत्रकार राजेश तायवाडे यांचा गौरव..
671 Views तिरोडा- गोंदिया पोलीस मुख्यालय कारंजा येथे 15 ऑगस्ट स्वातंत्र्य दिनी जिल्ह्याचे माननीय जिल्हाधिकारी चिन्मय गोतमारे साहेब यांच्या हस्ते पत्रकार राजेशकुमार तायवाडे यांचा प्रशस्तिपत्र देऊन गौरव करण्यात आला. याप्रसंगी जिल्हा परिषदचे मुख्याधिकारी अनिल पाटील, व जिल्हा पोलीस अधिक्षक निखिल पिंगले प्रामुख्याने उपस्थित होते. 2019 मध्ये मुंबई ते हावड़ा तिसऱ्या रेल्वे लाईनच्या कामात मोठ्या प्रमाणात अवैध गौणखणीजाची चोरी केली जात आहे. अशी तक्रार संबंधित अधिकाऱ्यांना राजेशकुमार तायवाडे यांनी आपल्या जिवाची परवा न करता केले होती. ज्यावर संबंधित अधिकाऱ्यांनी सदर पिवीआर कंपनीवर 11.50 कोटी रुपयांचा दंड लावलेला आहे. सध्या वसुली प्रक्रिया…
Read More