गोंदिया: समग्र शिक्षा मार्फत जिल्ह्यातील 82 दिव्यांग ( मतिमंद) मुलांना शैक्षणीक किट चे वाटप आज..

609 Views  प्रतिनिधि। 31 ऑगस्ट गोंदिया। केंद्र शासनाच्या मतिमंद मुलांकरीता काम करणाऱ्या राष्ट्रीय बौद्धिक दिव्यांग सशक्तीकरण केंद्र, नवी मुंबई यांच्या कडून आज 31 ऑगस्ट ला दिव्यांग समावेशक केंद्र, कुडवा, तालुका गोंदिया येथील अनुसूचित जाती व जमाती प्रवर्गातील मतिमंद मुलांना शैक्षणीक किट चे वाटप करण्यात येणार आहे. एका किट ची किंमत रु.10,000/- असुन जिल्हयाला एकूण 82 किट मोफत प्राप्त झाल्या आहेत. सदर किट वाटप हे उपरोक्त संस्थेचे कार्यालय प्रभारी मा. श्री ज्ञानेश्वर सावंत, नवी मुंबई यांच्या मार्गदर्शनात होणार आहे. शिबिराची सुरुवात मा. श्री पंकजभाऊ रहांगडाले, अध्यक्ष जिल्हा परिषद गोंदिया यांच्या प्रमुख…

Read More

जिलाधिकारी ने गोंदिया जिले को “बाल विवाह मुक्त” करने की शपथ दिलाई..

1,255 Views           गोंदिया, 21 : जिला बाल संरक्षण सेल गोंदिया की ओर से आयोजित जिला बाल संरक्षण समिति गोंदिया की समीक्षा बैठक में जिलाधिकारी चिन्मय गोतमारे ने गोंदिया जिले में बाल विवाह उन्मूलन हेतु उपस्थित सभी अधिकारियों को शपथ दिलाई.            जिलाधिकारी श्री. गोतमारे ने आगे कहा कि बाल विवाह कानूनन अपराध है और बाल अधिकारों का उल्लंघन है. बाल विवाह रोकथाम अधिनियम 2006 के तहत 18 वर्ष से कम उम्र की लड़की का 21 वर्ष से कम उम्र के लड़के…

Read More

आयटीआय प्रशिक्षणार्थीना, आता दरमहा ५०० रुपये मिळणार

751 Views  मुंबई। शासकीय आयटीआयमधील प्रशिक्षणार्थीना विद्यावेतनात ४० रुपयांवरुन ५०० रुपये अशी भरीव वाढ करण्याचा निर्णय आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे होते. शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थांमधील प्रशिक्षणार्थ्यांना १९८३ पासून ४० रुपये इतके विद्यावेतन शैक्षणिक साहित्याकरीता व इतर आवश्यक खर्चाकरीता देण्यात येते. या विद्यावेतनात मागील ४० वर्षात कोणतीही वाढ करण्यात आलेली नाही. वाढत्या महागाई दराच्या व शैक्षणिक साहित्यामध्ये खर्चामध्ये झालेल्या वाढीनुसार विद्यावेतनात वाढ करण्याची मागणी सातत्याने लोकप्रतिनिधी व प्रशिक्षणार्थीकडून करण्यात येत होती.   या निर्णयामुळे शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थांमधील अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, विमुक्त जाती व भटक्या जमाती, इतर मागास वर्ग, विशेष…

Read More

मंत्रिमंडळ निर्णय: गौरी गणपती, दिवाळीसाठी १०० रुपयात आनंदाचा शिधा

978 Views मुंबई। (18), राज्यातील शिधापत्रिकाधारकाना गौरी गणपती, दिवाळीसाठी १०० रुपयात आनंदाचा शिधा देण्याचा निर्णय आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे होते.   प्रत्येकी एक किलोचा रवा, चणाडाळ, साखर आणि एक लिटर खाद्यतेल असा हा शिधा अंत्योदय अन्न योजना व प्राधान्य कुटुंब शिधापत्रिकाधारक तसेच औरंगाबाद व अमरावती विभागातील सर्व जिल्हे तसेच नागपूर विभागातील वर्धा अशा १४ शेतकरी आत्महत्याग्रस्त जिल्ह्यातील दारिद्र्य रेषेवरील  (एपीएल) व केशरी शिधापत्रिकाधारकांना देण्यात येईल. हा शिधा जिन्नस १९ सप्टेंबर रोजी गौरी गणपती उत्सवानिमित्त व त्यानंतर १२ नोव्हेंबर पासून सुरु होणाऱ्या दिवाळी निमित्त वितरित करण्यात येईल. राज्यातील एकूण १…

Read More

भारत को आर्थिक रूप से मजबूत करने चक्रीय अर्थव्यवस्था को अपनाना हमारा सिद्धांत हो- जिलाधिकारी गोतमारे

516 Views  जेएनएआरडीडीसी द्वारा आयोजित सर्कुलर इकोनॉमी कैंपेन-2023 कार्यक्रम में गुजराती स्कूल व म्युनिसिपल स्कूल के शालेय विद्यार्थी हुए पुरुस्कृत..   गोंदिया। 19 जुलाई भारत में हमेशा से पुनर्चक्रण एवं पुन:उपयोग की संस्कृति रही है, इसकी तीव्र आर्थिक वृद्धि, बढ़ती जनसंख्या, जलवायु परिवर्तन के प्रभाव और बढ़ते पर्यावरण प्रदूषण के परिदृश्य में इसके लिये एक चक्रीय अर्थव्यवस्था को अपनाना अब अधिक अनिवार्य हो गया है। देश की सरकार आत्मनिर्भर भारत की परिकल्पना के, स्वच्छ और स्वस्थ भारत के सिद्धांत के साथ देश के समग्र विकास के लिए पुनर्चक्रण के प्रभावी…

Read More