आमदार डॉ. परिणय फुके यांच्या पत्रावर दखल, भंडारा-गोंदिया जिल्हात झालेल्या कोटयावधी रुपयांच्या धान खरेदी घोटाळयाची चौकशी करण्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरेनी दिले आदेश

1,653 Views प्रतिनिधि। 04 जनवरी भंडारा- गोंदिया जिल्ह्यातील आमदार डॉ परिणय फुके यांनी मुख्यमंत्र्यांना या घोटाळया बाबत गंभीर तक्रार केली होती. आ. डॉ. परिणय फुके यांच्या या तक्रारीची तातडीने दखल घेत मुख्यमंत्र्यांनी हे आदेश दिले. भंडारा-गोंदिया जिल्ह्यात कोट्यावधीच्या धान खरेदीच्या घोटाळाबाबत आदिवासी विकास मंत्री के.सी.पाडवी यांची मंत्रीमंडळातुन तात्काळ हकालपट्टी करावी अशी मागणी आमदार डॉ परिणय फुके यांनी दि.03 जानेवारी ला पत्राद्वारे राज्याचे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्याकडे केलेली होती. त्यानुषंगाने सदर विषयांवर त्वरीत चौकशी करून कार्यवाही करण्याचे आदेश मुख्यमंत्र्यांनी दिलेले आहेत. भंडारा-गोंदिया जिल्हयात खरीप व रब्बी हंगाम 2019 -20 मध्ये धान…

Read More

उद्या पासून सुरु होणार महाराष्ट्र राज्याचं हिवाळी अधिवेशन, यावेळचं अधिवेशन विविध मुद्द्यांनी गाजणार..

1,188 Views 22 डिसेंबर ते 28 डिसेंबर दरम्यान अधिवेशन.. नागपुर। 21 डीसेंबर उद्यापासून राज्याचं हिवाळी अधिवेशन सुरु होणार आहे. मुख्यमंत्र्यांच्या तब्येतीमुळे अधिवेशन नागपूरऐवजी मुंबईत होतं आहे. यावेळचं अधिवेशन विविध मुद्द्यांनी गाजणार हे नक्की आहे. ओबीसी आरक्षण, पेपरफुटी, परीक्षेतला विलंब, मराठा आरक्षण, शेतकरी प्रश्न अशा विविध मुद्द्यांवर या अधिवेशनात जोरदार गदारोळ होण्याची शक्यता आहे. आघाडी सरकारच्या कारभारावरून आणि नेत्यांवरच्या आरोपांवरून विरोधक सरकारला कोंडीत पकडण्याची चिन्हं आहेत. विधानसभा अध्यक्षपदाची निवडणूकही या अधिवेशनात होण्याची शक्यता आहे. यात अधिवेशनातल्या रणनीतीवर खलबतं होणार असल्याची माहिती मिळत आहे. राज्याचं हिवाळी अधिवेशन उद्यापासून (बुधवार) सुरु होत असून,…

Read More

गोंदिया: साइकलिस्ट अशोक मेश्राम की 2500Km सायकल यात्रा 25 दिसंबर से, नागपूर(दिक्षाभूमि), पुणे (भीमा कोरेगांव), मुंबई(चैत्यभूमि) जाएंगे..

1,120 Views  प्रतिनिधि। 20 दिसम्बर गोंदिया:- संविधानिक एकात्मता, अमन शांति भाईचारा तथा पर्यावरण संरक्षण का संदेश देने हेतु गोंदिया डेली सायकलिंग ग्रुप के साइकलिस्ट अशोक मेश्राम द्वारा गोंदिया से नागपुर (दिक्षाभूमि), पुणे (भीमा कोरेगांव), मुंबई (चैत्यभूमि) 2500Km सायकल यात्रा शनिवार दिनांक 25 दिसंबर 2021, सुबह 7:00 बजे स्थानिक डॉ बाबासाहेब आंबेडकर प्रतिमा चौक, प्रशासकीय भवन, गोंदिया से प्रारंभ की जा रही है। संविधानिक एकात्मता, अमन शांति, भाईचारा तथा स्वस्थ भारत एवम पर्यावरण संरक्षण का संदेश देने हेतु गोंदिया डेली सायकलिंग ग्रुप तथा संविधान मैत्री संघ के संयुक्त तत्वाधान में सायकलिस्ट…

Read More

गोंदिया: ओबीसी समाजाचा इंपीरिकल डाटा निर्माण होइस्तव स्थानिक स्वराज्य संस्थांची निवडणूक प्रक्रिया स्थगित करावी- ओबीसी संघर्ष कृती समितिची मागणी

616 Views  प्रतिनिधि। गोंदिया: केंद्र व राज्य सरकारने जातिगत सर्वेक्षणाच्या इंपीरिकल डाटा सर्वोच्च न्यायालय सादर न केल्यामुळे स्थानिक स्वराज्य संस्थांचे ओबीसी आरक्षित जागेवर सर्वोच्च न्यायालयाने स्थगिती घातली आहे. आपण अर्ध्यापेक्षा जास्त लोकसंख्येच्या प्रतिनिधींची निवडणूक थांबवून फक्त इतर जागांची निवडणूक घेत असल्यामुळे ओबीसी समाजात मोठ्या प्रमाणावर असंतोष पसरलेला आहे. त्यामुळे पुन्हा एकदा ओबीसींचे राजकीय भविष्य अंधारात सापडले आहे. निवडणूक कार्यक्रम आधीच घोषित असल्यामुळे ओबीसी सीट वगळता इतर जागांसाठी मतदान घेण्याचा निर्णय ओबीसींसाठी अन्यायकारक आहे. तेव्हा ओबीसी जागांवरील स्थगिती पुढे ढकलण्यात यावी व संपूर्ण निवडणूक प्रक्रिया रद्द करून ओबीसी समाजाला न्याय देण्याची…

Read More

गोंदिया का ओडिसा कनेक्शन: कॉलेज बैग में साढ़े आठ किलो गांजा ले जा रहे थे दो युवक, पुलिस ने दबोचा…

814 Views लोकल क्राइम ब्रांच व रामनगर पुलिस की कार्रवाई, गांजे की खेप की अधिक पूछताछ के लिए 8 तक लिया पीसीआर में.. क्राइम न्यूज। 4 दिसम्बर गोंदिया। पुलिस को मिली गांजा (अमली पदार्थ) तस्करी की एक गुप्त खबर की निशानदेही पर लोकल क्राइम ब्रांच टीम एवं रामनगर थाना पुलिस ने संयुक्त सर्च ऑपरेशन चलाकर दो युवकों को घेराबंदी कर उनके पास से 8 किलो 650 ग्राम गांजा जब्त किया है। ये कार्रवाई 2 दिसंबर के शाम के करीब 6.30 बजे के दौरान की गई।   पकड़े गए आरोपियों में…

Read More