आगामी लोस/विस निवडणुका साठी 70 वर्षीय धावक मुन्नालाल यादव यांची ‘जिल्हा दूत’ म्हणून नियुक्ति

595 Views   उद्या 25 जानेवारी रोजी राष्ट्रीय मतदार दिनाचे आयोजन गोंदिया,दि.24 : भारत निवडणूक आयोगाचा स्थापना दिवस 25 जानेवारी 1950 हा दरवर्षी ‘राष्ट्रीय मतदार दिन’ म्हणून साजरा करण्यात येतो. यावर्षी मतदारांना, विशेषत: नवमतदारांना मतदार यादीत नाव नोंदणीसाठी प्रोत्साहन देणे, सुलभरित्या त्यांची नाव नोंदणी करुन घेणे या उद्देशाने दिनांक 25 जानेवारी 2024 हा ‘राष्ट्रीय मतदार दिवस’ म्हणून साजरा करण्यात येणार आहे. या दिवसाची ‘मतदानाइतके अमूल्य नसे काही, बजावू हमखास मताधिकार आम्ही’ ही थीम आहे. त्यानुसार जिल्ह्यातील सर्व उपविभागीय अधिकारी कार्यालय, तहसिल कार्यालय व मतदान केंद्रावर 25 जानेवारी 2024 रोजी 14 वा ‘राष्ट्रीय मतदार दिवस’ साजरा करण्यात येत असून…

Read More

बाम्हनी के हनुमान मंदिर में पूर्व पालकमंत्री डॉ. फुके ने चलाया स्वच्छता अभियान, झाड़ू पकड़कर किया श्रमदान

471 Views तुमसर। 18 जनवरी को तुमसर तहसील के अनेक गाँवों में विविध विकास कार्यो का भूमिपूजन करने पहुँचे जिले के पूर्व पालकमंत्री डॉ. परिणय फुके ने बाम्हनी में संकट मोचन श्री हनुमानजी के मंदिर पहुँचकर श्रमदान किया। देश के प्रधानमंत्री श्री नरेंद्र मोदी की मंशानुरूप 14 जनवरी से 22 जनवरी तक संपूर्ण देश में अयोध्या में प्रभु श्रीराम के मंदिर की प्राण-प्रतिष्ठा के दिन तक सभी मंदिरों एवं तीर्थस्थलों पर स्वच्छता अभियान चलाया जा रहा है। इस अभियान के तहत 18 जनवरी को पूर्व पालकमंत्री डॉ. परिणय फुके बाम्हनी…

Read More

प्रभू श्रीराम प्राणप्रतिष्ठा कार्यक्रम निमित्याने 22 ला गोंदिया शहरात विविध भक्त्तिमय कार्यक्रमाचे आयोजन..

488 Views  गोंदिया। येत्या 22 जानेवारीला पावन नगरी अयोध्या मध्ये प्रभू श्रीराम प्राणप्रतिष्ठा कार्यक्रमाच्या निमित्याने गोंदिया शहरात विविध भक्त्तिमय कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या प्राणप्रतिष्ठा निमित्याने आयोजित भक्तिमय संगीत, महाआरती, विविध कार्यक्रमामध्ये माजी आमदार राजेंद्र जैन उपस्थित राहणार आहेत. यात सकाळी ७.३० वाजता श्रीराम दौड, नेहरू चौक, प्रफुल पटेल मित्र परिवार व्दारा राजीव गांधी चौक, शासकीय विश्रामगृह जवळ सकाळी ११.०० प्राणप्रतिष्ठा लाइव (LED) कार्यक्रम, दुपारी ०३.०० वाजता श्रीरामचंद्र दमाहे व् संच व्दारा रामभक्त संगीतमय कार्यक्रम, सायं ०५.०० वाजता संगीतमय श्रीरामचंद्र दरबार दर्शन, सायं ०६.०० वाजता रामयात्रा, सायं ०७.०० वाजता…

Read More

गोंदिया जिला व्यापारी फेडरेशन व्दारा 41 कार सेवकों का भक्तिभाव में सत्कार..

507 Views  गोंदिया। पावन भूमि अयोध्या में प्रभू श्री राम प्राण प्रतिष्ठा के उपलक्ष पर आज गोंदिया जिला व्यापारी फेडरेशन व्दारा सन १९९२ के कार सेवकों का सत्कार एवं फेडरेशन के वार्षिक कैलेंडर का विमोचन समारोह श्री गुरुनानक ऑडिटोरियम, स्टेट बैंक इंडिया के सामने गोंदिया में संपन्न हुआ। प्रभु श्री राम प्राणप्रतिष्ठा समारोह जिले भर में ऐतिहासिक बनाने की तैयारी में गोंदिया जिला व्यापारी फेडरेशन व्दारा ४१ कार सेवकों का भावपूर्ण व भक्ति से भरा सत्कार हुआ। इस कार्यक्रम में प्रमुख अतिथि के रूप में पूर्व विधायक श्री राजेंद्र जैन…

Read More

भंडारा-गोंदिया जिल्ह्यातील ढिवर (ढिमर) समाजाने सन 1950 पुर्वी असलेले अनुसूचित जातीचे आरक्षण पुर्ववत करा- डॉ. परिणय फुके

458 Views  राज्याचे मुख्य सचिव व सामाजिक न्याय विभागाचे प्रधान सचिव, यांचे माध्यमातून भारत सरकार यांचेकडे शिफारस करण्याबाबत सोपविण्यात आले निवेदन.. भंडारा/गोंदिया. (18जाने.) राज्याचे माजी मंत्री तथा भंडारा-गोंदिया जिल्ह्याचे माजी पालकमंत्री डॉ.परिणय फुके यांनी नुकतीच राज्याचे मुख्य सचिव आणि सामाजिक न्याय विभागाचे प्रधान सचिव यांची मुंबई मंत्रालयात भेट घेऊन भंडारा-गोंदिया जिल्ह्यातील ढिवर (ढिमर) समाजाने सन 1950 पुर्वी असलेले अनुसूचित जातीचे(S.C.) आरक्षण पूर्वीप्रमाणे करण्याची मागणी केली आणि शिफारस करण्यासाठी राष्ट्रीय अनुसूचित जाती आयोग, भारत सरकारला विनंती केली. या भेटीत त्यांच्यासोबत अखिल ढिवर समाज विकास समितीचे शिष्टमंडळही उपस्थित होते. यावेळी माजी पालकमंत्री…

Read More