48,085 Viewsउत्तराखंडच्या काशीपुरात चार दिवसांपासून बेपत्ता असलेल्या कुलदीपचा मृतदेह नाल्यातून सडलेल्या अवस्थेत सापडला आहे. पोस्टमार्टम रिपोर्टनुसार त्याचा गळा आवळून खून करण्यात आला होता. पोलिसांनी नी मृत तरुणाचा मोबाईल घटनास्थळावरुन ताब्यात घेतला आहे. बडी बरखेडी येथील रहिवासी कुलदीप सिंग (वय 22) हे गुरजितसिंग ठाकूरद्वारा येथील वी गॉर्ड कंपनीत काम करत होता.२९ जून रोजी रात्री नऊच्या सुमारास तो फिरायला बाहेर गेला. त्यानंतर तो रहस्यमयपणे बेपत्ता झाला होता. त्याच्या आजोबांनी (बूटा सिंग) पैगा पोलीस चौकीत हरवल्याची तक्रार दाखल केली. पोलिसांनी कुलदीपच्या दोन मोबाइल फोनचे नंबरचा तपास केला असता, एक तरुणी त्याच्या संपर्कात असल्याचे समोर आले.…
Read MoreCategory: Criminal news
पित्याला १४ वर्षीय विवाहितेचे सतत माहेरी येणे खटकले; रागाच्या भरात गळा दाबून केली हत्या
39,342 Viewsबीड : वडवणी तालुक्यातील चिखल बीड येथील अल्पवयीन विवाहितेचा खून तिच्या वडिलांनीच केला होता. दरम्यान पोलिसांनी वडवणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केल्यानंतर गुरुवारी न्यायालयात हजर केले. यावेळी त्यास सात दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. वडवणी तालुक्यातील पिंपळा येथे शीतल दादासाहेब तोगे (वय १४) या विवाहितेचा मृतदेह एका उसाच्या शेतात मंगळवारी आढळून आला होता. वडवणी पोलिस ठाण्याचे सपोनि महेश टाक यांनी या खून प्रकरणाचा २४ तासांत उलगडा केला. मृत शीतलचा खून तिचे वडील प्रकाश काशीनाथ भांगे यानेच केल्याचे तपासात समोर आले होते. याप्रकरणी मंगळवारी अज्ञाताविरोधात खुनाचा गुन्हा नोंद केला गेला…
Read More