1,245 Views प्रतिनिधि। गोंदिया। राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी जिल्हा परिषद क्षेत्र ठाणेगावची पदाधिकारी व कार्यकर्ता बैठक माजी आमदार श्री राजेंद्र जैन व जिल्हाध्यक्ष श्री विजय शिवनकर यांच्या प्रमुख उपस्थितीत श्री संजय चुटे यांचे निवासस्थान समोरील प्रांगण, चिखली येथे पार पडली. याप्रसंगी माजी आमदार श्री राजेंद्र जैन संबोधनात म्हणाले कि, आपल्या क्षेत्राच्या विकासासाठी राष्ट्रवादी काँग्रेस शिवाय पर्याय नाही, हे जनतेला पटवून द्यावे. धापेवाडा सिंचनासाठीचे क्षेत्र वाढवण्या साठी व शेतकर्यांच्या आर्थिक समृद्धी करीता टप्पा २ चे कामे लवकरात लवकर पुर्ण करु व धापेवाडा टप्पा ३ चे नियोजन करण्याचे निर्देश खासदार श्री प्रफुल पटेल…
Read MoreCategory: मराठी बातम्या
गोंदिया: युवारत्न पुरस्काराने प्रमोद गुडधे सन्मानित
469 Views गोंदिया: जिल्ह्यात आरोग्याच्या विवीध जनजागृती पर कार्यक्रमासह आरोग्य शिबीरे, वृक्ष संवर्धनासाठी नाविन्यपूर्ण उपक्रम उत्कृष्टपणे राबवून तसेच युवकांच्या सामाजिक, सांस्कृतिक सह सर्वांगीण विकासासाठी मागील पंधरा वर्षापेक्षा जास्त काळ कार्य करणारे प्रमोद लक्ष्मणराव गुडधे यांच्या कार्याची दखल घेत अधिकारी कर्मचारी समन्वय समिती जिल्हा गोंदियाच्या वतीने जिल्हाधिकारी नयना गुंडे, नगराध्यक्ष अशोक इंगळे यांच्या हस्ते विशेष सन्मानासह युवारत्न पुरस्कार देऊन सत्कार करण्यात आले. यावेळी डॉ.रवी धकाते सहायक संचालक आरोग्य विभाग नागपूर, कुलराज सिंग-उप वनसंरक्षक गोंदिया, अनंत जगताप-जल संधारण अधिकारी गोंदिया, अनिल देशमुख संस्थापक अध्यक्ष अधिकारी कर्मचारी समन्वय समिती, दुलीचंद बुद्धे सचिव अधिकारी…
Read Moreगोरेगांव: मूत्यू पावलेल्या गरीब परिवारास स्वभिमान बचत फाउंडेशनने समोर येऊन केली आर्थिक मदत..
521 Views गोरेगांव- तालुकातील मोहाडी येतील निलंकंट बाजीराव वाकले यांचे 29 ऑगस्ट ला अल्पशा आजाराने वयाच्या 44 व्या वर्षी दुःखत निधन झाले वाकले यांच्या परिवारामधे कमवणारा व्यकती निघुण गेल्याने परिवारावर दुःखाचे डोंगर कोसळले यात परिवारामधे पत्नी, 9 वर्षीय मुलगा व 13 वर्षीय एक मुलगी आहे. परिवाराची आर्थिक हालात फार बिकट असुण परिवाराला मदत करण्याकरिता गांवातील समाजकार्य करणारी सामाजिक संगठणा स्वभिमान बचत फाऊंडेशन च्या सभासदानी समोर येऊण स्व निलंकट वाकले यांच्या पत्नीस आज 4000 ₹ ची आर्थिक मदत केली. यावेळी स्वभिमान बचत फाऊंडेशन चे अध्यक्ष नरेंद्र कुमार चौरागडे, सचिव श्री वाय…
Read Moreऊर्जा मंत्री डॉ.नितीन राऊत उद्या 28 ऑगस्टला गोंदियात, रामनगर येथे भूमिगत केलेल्या लघुदाब विद्युत वाहिनीचा लोकार्पण
786 Views गोंदिया,दि.27 : ऊर्जा मंत्री डॉ.नितीन राऊत हे 28 ऑगस्ट रोजी जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत असून त्यांचा दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे आहे. 28 ऑगस्ट रोजी सकाळी 11.30 वाजता माडगी (ता.तुमसर) येथून गोंदियाकडे प्रस्थान. दुपारी 1 वाजता गोंदिया येथे आगमन व शासकीय विश्रामगृह गोंदिया येथे राखीव. दुपारी 2 वाजता शासकीय विश्रामगृह गोंदिया येथून रामनगर गोंदिया करीता प्रस्थान. दुपारी 2.15 वाजता एन.एम.डी.कॉलेज सभागृह रामनगर येथे महावितरण, महापारेषण, महाऊर्जा अधिकारी तसेच विद्युत निरीक्षक यांच्या समवेत बैठक. दुपारी 3.15 वाजता एन.एम.डी.कॉलेज सभागृह रामनगर येथून मनोहरभाई कॉलनी चौक कडे प्रस्थान. दुपारी 3.20 वाजता मनोहरभाई कॉलनी चौक…
Read Moreगोंदिया: एड्समुक्त गोंदियाचा संकल्प घ्या- प्राचार्य बाहेकर यांच्या आव्हान
527 Views प्रतिनिधि। 26 आगस्ट गोंदिया। महाराष्ट्र राज्य एड्स नियंत्रण सोसायटी व जीईएस सोसायटी द्वारा संचालित गर्ल्स कॉलेज तर्फे जागतिक युवा दिन निमित्य एचआईवी व एड्स प्रतिबंधक जनजागृती पोस्टर स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. या स्पर्धेचे उदघाटन केटीएस सामान्य रुग्णालयाच्या निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ सुवर्णा हुबेकर यांचे हस्ते करण्यात आले. अध्यक्ष स्थानी गर्ल्स कॉलेज चे प्राचार्य डॉ. बाहेकर सर होते. मार्गदर्शक म्हणून गोंदिया जिल्हा एड्स नियंत्रण पथक चे जिल्हा समनव्यक श्री संजय जेणेकर आणि रेड रिबन क्लब च्या समुद्देशिका श्रीमती अपर्णा जाधव, समुपदेशक श्री इंदूरकर प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होत्या.…
Read More