सांसद प्रफुल पटेल की कल 17 दिसंबर को तूफानी जनआशीर्वाद यात्रा, एक ही दिन में गोंदिया-भंडारा जिले के 32 गाँव में करेंगे दौरा..

1,475 Views  गोंदिया/भंडारा। आगामी 21 दिसंबर को संपन्न होने जा रहे जिला परिषद, पंचायत समिति एवं नगर पंचायत चुनाव हेतु राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी के सभी प्रत्याशियो को बहुमतों से विजयी बनाने हेतु देश के लोकप्रिय नेता एवं सांसद प्रफुल पटेल कल शुक्रवार 17 दिसंबर को गोंदिया और भंडारा जिले के जनआशीर्वाद यात्रा के दौरे पर आ रहे है। सांसद प्रफुल पटेल कल सुबह गोंदिया तहसील के कामठा जिला परिषद क्षेत्र से अपने जनआशीर्वाद यात्रा की शुरुवात सुबह 10 बजे करेंगे, जो गोंदिया तहसील के जिला परिषद क्षेत्रों से होते हुए…

Read More

गोंदिया: ओबीसी समाजाचा इंपीरिकल डाटा निर्माण होइस्तव स्थानिक स्वराज्य संस्थांची निवडणूक प्रक्रिया स्थगित करावी- ओबीसी संघर्ष कृती समितिची मागणी

445 Views  प्रतिनिधि। गोंदिया: केंद्र व राज्य सरकारने जातिगत सर्वेक्षणाच्या इंपीरिकल डाटा सर्वोच्च न्यायालय सादर न केल्यामुळे स्थानिक स्वराज्य संस्थांचे ओबीसी आरक्षित जागेवर सर्वोच्च न्यायालयाने स्थगिती घातली आहे. आपण अर्ध्यापेक्षा जास्त लोकसंख्येच्या प्रतिनिधींची निवडणूक थांबवून फक्त इतर जागांची निवडणूक घेत असल्यामुळे ओबीसी समाजात मोठ्या प्रमाणावर असंतोष पसरलेला आहे. त्यामुळे पुन्हा एकदा ओबीसींचे राजकीय भविष्य अंधारात सापडले आहे. निवडणूक कार्यक्रम आधीच घोषित असल्यामुळे ओबीसी सीट वगळता इतर जागांसाठी मतदान घेण्याचा निर्णय ओबीसींसाठी अन्यायकारक आहे. तेव्हा ओबीसी जागांवरील स्थगिती पुढे ढकलण्यात यावी व संपूर्ण निवडणूक प्रक्रिया रद्द करून ओबीसी समाजाला न्याय देण्याची…

Read More

गोंदिया: निवडणूक काळात पोलिस पाटलांनी सतर्कतेने कार्य करावे- पीआई बोरसे

609 Views  गोंदिया (ता.30) सध्या जिल्ह्यात निवडणुकीची आचारसंहिता सुरू झाली असून लवकरच ठरलेल्या वेळेवर या निवडणुका पार पडणार आहेत. या दरम्यान गावात कोणतीही अनुचित घटना घडू नये तसेच गावातील शांततेला गालबोट लागू नये म्हणून गावातील पोलीस पाटलांनी सतर्क राहून कार्य करावे असे आव्हाहन गोंदिया ग्रामीण चे पोलीस निरीक्षक बाबासाहेब बोरसे यांनी व्यक्त केले. ते सोमवारी (ता.29)ग्रामीण पोलिस स्टेशन च्या प्रांगणात आयोजित पोलीस पाटलांच्या मासिक आढावा सभेत बोलत होते. निवडणूक काळात अनेक गावात असामाजिक तत्त्व उदयास येऊन ते गावातील शांततेला गालबोट लावीत असतात.त्यातच निवडणूक काळात गावातील नागरिकांचे तंटे निर्माण होऊन त्यातून…

Read More

भंडारा: जनताच्या हितासाठी प्रत्येक क्षेत्रात सक्षम नेतृत्व करणारा उमेदवार उभे करणार राष्ट्रवादी कांग्रेस पक्ष- मा. आमदार राजेन्द्र जैन

407 Views  भंडारा येथे तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष पदाधिकारी व कार्यकर्ता आढावा बैठक संपन्न प्रतिनिधि। 28 नवंबर भंडारा। आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष कार्यालय भंडारा येथे माजी आमदार श्री राजेंद्र जैन, श्री नाना पंचबुद्धे, श्री धनंजय दलाल यांच्या उपस्थितीत भंडारा तालुका कार्यकर्ता आढावा बैठक आयोजित करण्यात आली. या बैठकीत आगामी जिल्हा परिषद, पंचायत समिती व नगर पंचायत निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर सविस्तर चर्चा करण्यात आली. यावेळी भंडारा तालुक्यातील जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या इच्छुक उमेदवाराचे नांव नोंदविण्यात आले. खासदार श्री प्रफुल पटेल यांच्या नेतृत्वाखाली जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेस नंबर एक चा पक्ष बनविण्यासाठी आपण…

Read More

कोरोना मृतांच्या नातेवाईकांना 50 हजारांची मदत मिळणार; काय आहेत नियम आणि अटी?

926 Views  मुंबई : कोरोना (Covid 19) मृतांच्या कुटुंबियांना राज्य सरकारकडून पन्नास हजारांची मदत जाहीर केली आहे.या संदर्भातील जीआर आज राज्य सरकारनं जारी केला आहे. मृतांच्या नाकेवाईकांना 50 हजारांचं सानुग्रह अनुदान दिलं जाणार आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानंतर ही मदत केली जात आहे. केंद्र सरकार आणि राज्य सरकारनं कोरोना मृतांच्या नातेवाईकांना मदत करावी असे निर्देश दिले होते. अखेर त्यानंतर राज्य सरकारनं मदत जाहीर केली आहे. कोणाला मिळणार मदत? ▶️।राज्यात जी व्यक्ती कोरोनामुळे निधन पावली आहे. त्या मृत व्यक्तीच्या निकट नातेवाईकास 50,000 रुपये इतके सानुग्रह सहाय्य राज्य आपत्ती मदत निधीमधून देण्यात येणार…

Read More