573 Views मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे पोलिस महासंचालक, आयुक्तांना निर्देश, वाहनचालकांचा खोळंबा नको मुंबई दि 8: मुख्यमंत्र्यांच्या वाहनांचा ताफा प्रवास करत असताना सुरक्षेच्या कारणास्तव प्रवास मार्गिकेवरील वाहतूक रोखून ठेवण्यात येते. मात्र, त्यामुळे वाहतुकीचा नाहक खोळंबा होऊन वाहनचालकांना मनस्ताप होतो. त्यामुळे मुख्यमंत्र्यांच्या ताफ्याला स्पेशल प्रोटोकॉल नको, असे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले आहेत. याबाबत त्यांनी आज पोलीस महासंचालक रजनीश सेठ आणि पोलीस आयुक्त विवेक फणसाळकर यांच्याशी चर्चा करून याबाबतचे निर्देश दिले आहेत. यापुढे मुख्यमंत्र्यांच्या प्रवास मार्गीकेवरील पोलीस बंदोबस्त कमी करुन कुठेही वाहने अडवली जाणार नाही याची खबरदारी घ्या अशी सूचना…
Read MoreCategory: मराठी बातम्या
गोंदिया: अतिवृष्टी, पूरपरिस्थिती व नैसर्गिक आपत्ती काळात सतर्क रहा- पालक सचिव श्याम तागडे
600 Views गोंदिया,दि.7 : आपत्ती ही कधीच वेळ काळ सांगून किंवा पुर्व सूचना देऊन येत नसते ती अचानक येते. आपत्ती केवळ पूर किंवा अतिवृष्टी एवढीच मर्यादित स्वरुपाची नसते. भूकंप, आग, रस्ता अपघात, ईमारत कोसळणे, दरड कोसळणे, वन्य प्राण्यांचा हल्ला, तलावाची पाळ फुटणे व वीज कोसळणे अशा अनेक प्रकारच्या आपत्ती आहेत. अतिवृष्टी, पूरपरिस्थिती व नैसर्गिक आपत्ती काळात सतर्क रहा अशा सूचना प्रकल्प संचालक, नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प तथा पालक सचिव गोंदिया जिल्हा श्याम तागडे यांनी केल्या. जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित आढावा बैठकीत ते बोलत होते. मुख्य कार्यकारी अधिकारी अनिल पाटील, जिल्हा पोलीस अधीक्षक विश्व पानसरे, अपर जिल्हाधिकारी राजेश खवले, निवासी उपजिल्हाधिकारी जयराम…
Read Moreराष्ट्रवादी महिला कांग्रेस पार्टी गोदिया जिल्हा महिला आढवा बैठक संपन्न
578 Views प्रतिनिधि। गोंदिया। आज राष्ट्रवादी महिला कांग्रेस पार्टी गोदिया जिल्ह्याची आढवा बैठक राष्ट्रवादी काँगेस भवन, रेलटोली गोंदिया येथे राष्ट्रवादी महिला काँग्रेस पक्षाच्या नागपूर विभागीय अध्यक्ष सौ.शाहीन हकीम व गोदिया जिल्हा महिला अध्यक्ष राजलक्ष्मी तुरकर यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडली. मा. खासदार श्री प्रफुल पटेल यांच्या सूचनेनुसार व माजी आमदार राजेंद्र जैन यांच्या मार्गदर्शनात बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. गोंदिया जिल्हातील सर्व तालुका प्रमुख व शहर प्रमुख महिला पदाधिकाऱ्यांकडून स्थानिक पातळीवरील पक्ष संघटनेचा आढावा घेण्यात आला. यावेळी नगर परिषद व नगर पंचायत च्या निवडणुकीचे ध्येय नजरेसमोर ठेवून स्थानिक पातळीवर महिला…
Read Moreजिल्ह्यातील 9 कृषि केंद्राचे परवाने रद्द व 10 कृषि केंद्राचे परवाने निलंबित..सहा कृषि केंद्रांना सक्त ताकीद..
1,081 Views गोंदिया,दि.29 : केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सूचनानुसार महाराष्ट्र राज्यात 1 नोव्हेंबर 2017 पासून अनुदानित खते विक्रीसाठी थेट लाभ हस्तांतरण योजना सुरु करण्यात आली आहे. खरीप हंगामात टॉप-20 युरिया बायर खरेदीदार गैरप्रकारा संदर्भात जिल्ह्यातील श्रीनाथ कृषि केंद्र ठाणा ता.आमगाव, विनायक फर्टिलायजर कामठा ता.गोंदिया, श्याम कृषि केंद्र एकोडी ता.गोंदिया या तीन कृषि केंद्राचे परवाने तीन महिण्याकरीता निलंबीत करण्यात आले आहे. सम्यक कृषि केंद्र सोनबिहारी ता.गोंदिया, जय किसान कृषि केंद्र बनाथर ता.गोंदिया, हिंदूस्थान ॲग्री क्लिनिक कुडवा ता.गोंदिया, अंश कृषि केंद्र चुटिया ता.गोंदिया, केवलराम कृषि केंद्र चुटिया ता.गोंदिया, सेंट्रल कृषक सहकारी संस्था…
Read Moreगोंदिया: चिमुकल्यांच्या किलबिलाटाने गजबजली विद्यामंदिरे, जिल्हाभरात प्रवेशोत्सव साजरा
590 Views प्रतिनिधि। गोंदिया : गेल्या दोन वर्षांपासून शांत निवांत असलेला शालेय परिसर आज चिमुकल्यांच्या किलबिलाटाने गजबजला. शाळा प्रवेशाच्या पहिल्याच दिवशी विद्यार्थ्यांनी आनंदोत्सव साजरा केला. जिल्हाधिकारी नयना गुंडे यांनी आवाहन केल्याप्रमाणे मुख्य कार्यकारी अधिकारी अनिल पाटील, शिक्षणाधिकारी कादर शेख, उपविभागीय अधिकारी, तहसीलदार व विविध विभागाचे प्रमुख, शिक्षक व पालकांनी शाळेच्या प्रवेशद्वारावर चिमुकल्यांचे स्वागत केले. शाळा प्रवेशाचा हा सोहळा जेव्हढा आनंददायी होता तेव्हढाच हळवा होता. या निमित्ताने अनेकांना आपल्या शालेय जीवनाच्या आठवणीत रमण्याचा मोह आवरता आला नाही. बालकांचा मोफत व सक्तीचा शिक्षणाचा अधिकार अधिनियम २००९ अंतर्गत ६ ते १४ वर्ष वयोगटातील…
Read More