राष्ट्रवादी महिला कांग्रेस पार्टी गोदिया जिल्हा महिला आढवा बैठक संपन्न

402 Views

 

प्रतिनिधि।

गोंदिया। आज राष्ट्रवादी महिला कांग्रेस पार्टी गोदिया जिल्ह्याची आढवा बैठक राष्ट्रवादी काँगेस भवन, रेलटोली गोंदिया येथे राष्ट्रवादी महिला काँग्रेस पक्षाच्या नागपूर विभागीय अध्यक्ष सौ.शाहीन हकीम व गोदिया जिल्हा महिला अध्यक्ष राजलक्ष्मी तुरकर यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडली. मा. खासदार श्री प्रफुल पटेल यांच्या सूचनेनुसार व माजी आमदार राजेंद्र जैन यांच्या मार्गदर्शनात बैठकीचे आयोजन करण्यात आले होते.

गोंदिया जिल्हातील सर्व तालुका प्रमुख व शहर प्रमुख महिला पदाधिकाऱ्यांकडून स्थानिक पातळीवरील पक्ष संघटनेचा आढावा घेण्यात आला. यावेळी नगर परिषद व नगर पंचायत च्या निवडणुकीचे ध्येय नजरेसमोर ठेवून स्थानिक पातळीवर महिला संघटना बळकट करण्यासाठी काम करावे, अशा सूचना सौ.शाहीन हकीम यांनी केल्या. तसेच महिला पदाधिकाऱ्यांनी आपल्या विभागात कशा पद्धतीने काम करावे याचे मार्गदर्शन हकीम यांनी केली .

या वेळी बैठकीत प्रामुख्याने शाहीन हकीम, राजलक्ष्मी तुरकर, सुशीला भालेराव, कुंदा दोनोडे, सुधा रहांगडाले, अश्विनी पटले, कविता रहांगडाले, शीला ब्राह्मणकर, ऍड सीमा शेंडे, जयश्री पुंडकर, उषाताई हर्षे, जयाताई धावडे, सरला चिखलोंढे, रजनी गिऱ्हेपुंजे, कल्पना बहेकार, रजनी गौतम, रुपाली रोटकर,वंदना डोंगरवार, शर्मिला टेम्भूर्णीकर, परबता चांदेवार, सुशीला हलमारे, आम्रपाली डोंगरवार, हर्षा राऊत, ललिता पुंडे, रंजू अगडे, अफरोज शेख, लता रहांगडाले, एम.ए.बैस, देवनबाई पारधी, इंदू परशुरामकर, दीक्षा भगत, कामिनी कोवे, रविकांत गेडाम, मीराबाई रहांगडाले,शुभांगी वाढवे, वनमाला डहाके, शोभा गणवीर, रजनी पलागडे, दुर्गा रेहकवार, अनिता तुरकर, सविता पटले, पुस्तकाला माने, संगीता माटे, सरिता सलामे, उषा मेश्राम, गीता मोटघरे, अल्का चौधरी, बसवंता रहांगडाले, सुलोचना मेश्राम, प्रमिला गवाडकर, प्रभा धुर्वे, सौ. नंदा, कामिनी साखरकर, रीना कावळे, रेखा मानकर, मीनाक्षी डोंगरे, हंसकला धावडे, निषाताई मस्के, सुनीता कुवारप्रसाद, चित्रा रंगारी, चिंतेश्वरी येळे, पूनम पारधी, ममता पटले, रीना बिसेन, लक्ष्मी बिसेन, उज्ज्वला सयाम, रामेश्वरी रहांगडाले, अर्चना रहांगडाले, सुशीला पारधी, गुणवंती पंचेश्वर, पुस्पा पंचेश्वर, वच्छला धुर्वे, रामेश्वरी रहांगडाले, कल्पना पारधी, कांता पटले, शुभांगी पंचेश्वर, भावना मरठा, पुस्पा मरठा, वंदना बंसोड, अलका चौधरी, पुस्तकला भैरम, शांताबाई पटले, गिता परतेती, संगीता गेडाम, चंदाबाई शर्मा, शोभा लांजेवार, इंदुबाई बंसोड,रजनी पेलागडे जिल्ह्यातील सर्व महिला तालुका अध्यक्ष व शहर महिला अध्यक्ष व महिला तालुका निरीक्षक व जिल्हा महिला पदाधिकारी अन्य महिला पदाधिकारी उपस्थित होते।

Related posts