553 Views गोंदिया। राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष मा.श्री शरदचंद्रजी पवार साहेब, खासदार श्री प्रफुल पटेलजी, महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रवादी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष मा.जयंत पाटीलजी यांच्या संकल्पनेतून एक तास राष्ट्रवादी साठी, आगामी महाराष्ट्राच्या विकासासाठी या अभिनव उपक्रमाच्या माध्यमातून कार्यक्रम राबविण्यात येत आहे. पक्षाच्या प्रभावी – प्रगल्भ पुरोगामी विचारांची वैचारिक शिदोरी महाराष्ट्राच्या तळागाळातील कार्यकर्त्यांपर्यंत पोहोचली पाहिजे, या विचारधारेने प्रत्येक कार्यकर्ता प्रेरीत झाला पाहिजे. म्हणून एक तास राष्ट्रवादीसाठी, आगामी महाराष्ट्राच्या विकासासाठी हा उपक्रम आम्ही हाती घेतला आहे असे प्रतिपादन माजी आमदार श्री राजेंद्र जैन यांनी केले. राष्ट्रीय चौक, ग्राम कुडवा ता. गोंदिया येथे राष्ट्रवादी…
Read MoreCategory: मराठी बातम्या
गोंदिया: ऑनलाइन जुगार अड्ड्यावर रामनगर पोलिसांची धाड,चौघांना अटक…
1,116 Views 3 लाख 24 हजार 300 रुपयांचा मुद्दे माल जप्त.. गोंदिया। पोलीस अधीक्षक निखिल पिंगळे यांनी गोंदिया जिल्ह्यातील सर्व पोलीस स्टेशन हद्दीत चालणारे सर्व प्रकारचे अवैध धंद्यावर धाडी घालून प्रभावी कारवाई करण्याचे निर्देश देऊन आदेशित केले आहे, या आदेशान्वये उप-विभागीय पोलीस अधि कारी, उप-विभाग गोंदिया, श्री. सुनील ताजने, पोलीस ठाणे रामनगर चे पोलीस निरीक्षक श्री.संदेश केंजळे यांचे मार्गदर्शनाखाली रामनगर पोलीसांनी, गोपनीय माहितीच्या आधारावरून पोलीस ठाणे रामनगर हद्दीतील ऑफिसर कॉलनी कुडवा येथील जुगार अड्ड्यावर धाड घातली असता एका बंद कमऱ्यात अवैधरित्या वाय-फाय रुटरव्दारे लॅप टॉप, मोबाईलचे माध्यमाने जन्नत बुक…
Read Moreतेंदुपत्ता संकलन करणा-यांना मिळणार घसघशीत वाढिव प्रोत्साहनात्मक मजुरी..
721 Views वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या निर्णयाचा फ़ायदा अडीच लाखांहून अधिक कुटूंबाना मिळणार मुंबई, दि. 31 : महाराष्ट्र राज्यात बांबू, मोह, लाख, आपटा व तेंदूपत्ता इत्यादी विविध प्रकारचे गौण वनोपज विपुल प्रमाणात उपलब्ध आहे. यामधील तेंदूपत्ता हे एक महत्वाचे गौण वनोपज आहे. तेंदु पत्ता संकलन करणा-या मजुरांना आता घसघशीत वाढीव प्रोत्साहनात्मक मजुरी मिळणार आहे. वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी घेतलेल्या पुढाकारामुळे या निर्णयाचा फ़ायदा अडीच लाखांहून अधिक कुटूंबांना होणार आहे. वाढीव प्रोत्साहनात्मक मजुरी देण्याबाबत घेण्यात आलेल्या निर्णयाला एकमताने मंत्रिमंडळ बैठकीत मंजुरी देण्यासाठी वन मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि…
Read Moreराष्ट्रवादी काँग्रेस पक्ष संघटना मजबुतीसाठी प्रयत्न करा – माजी आमदार राजेंद्र जैन
767 Views गोंदिया जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी ची सभासद नोंदणी आढावा बैठक संपन्न प्रतिनिधि। 28 जुलै गोंदिया। आज राष्ट्रवादी काँग्रेस भवन, रेलटोली, गोंदिया येथे जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी ची आढावा बैठक माजी आमदार राजेन्द्र जैन, जिल्हाध्यक्ष गंगाधर परशुरामकर, नरेश माहेश्वरी, सौ.राजलक्ष्मी तुरकर, रमेश ताराम, रविकांत बोपचे यांच्या प्रमुख उपस्थिति आयोजित करण्यात आली. या बैठकीला जिल्ह्यातील व सर्व तालुक्यातील प्रमुखांकडून पक्ष सदस्य अभियान अंतर्गत सभासद नोंदणीचा आढावा घेण्यात आला. तसेच सर्व तालुकाध्यक्षांनी ३० जुलै ते ०३ ऑगष्ट पर्यंत सभासद नोंदणीचे पुस्तके, सभासद यादी लवकरात लवकर जमा करण्याच्या दृष्टीने सर्व तालुकानिहाय बैठका…
Read Moreगोंदिया: “विज दरवाढ विरोधात आम आदमी पार्टीचे १३ ला राज्यव्यापी आंदोलन”
719 Views सरकारने विजेच्या दरात भरमसाठ वाढ करुन मोठा आर्थिक झटका दिला– पुरुषोत्तम मोदी प्रतिनिधि। 11जुलै गोंदिया :-आम आदमी पार्टी गोंदिया येथिल कार्यकर्त्यांनी स्थानिक आम आदमी रैन बसेरा येथे एक बैठक घेतली. या बैठकीत सर्वानूमतेने विजदरवाढ विरोधात राज्यव्यापी आंदोलन यशस्वी करनण्याचे ठरविण्यात आले आहे. महागाईमुळे होरपळलेल्या महाराष्ट्रात नव्याने सत्तेतवर असलेल्या सरकारने विजेच्या दरात भरमसाठ वाढ करुन मोठा आर्थिक झटका दिला आहे. राज्य सरकारच्या या जनविरोधी निर्णयाच्या विरोधात आम आदमी पार्टीने बुधवार दिनांक १३/७/२०२२ रोजी १२:०० वाजता जयस्तंभ चौक येथे राज्यव्यापी आंदोलनात सहभागी होन्याचा निर्णय घेतला आहे. सत्तेत येणारे सरकार जनतेला…
Read More