बाजार समिती निवडणूक; भंडाऱ्यात ९६.५७ तर लाखनीत ९८.३६ टक्के मतदान

453 Views  प्रतिनिधि:- तुषार कमल पशिने भंडारा: जिल्ह्यात भंडारा व लाखनी कृषी उत्पन्न बाजार समितीसाठी शुक्रवारला मतदान पार पडले. भंडाऱ्यात १९५५ मतदारांपैकी प्रत्यक्ष १८८८ मतदान झाले, मतदानाची टक्केवारी ९६.५७ राहीली. लाखनीत २७४५ मतदारांपैकी प्रत्यक्ष २७०० मतदारांनी मतदान केले. टक्केवारी ९८.३६ राहीली. शनिवारला निकाल घोषीत होणार असून काँग्रेस समर्थीत पॅनल विरुदध राष्ट्रवादी- भाजपा, शिंदे गट समर्थीत पॅनल प्रमुखांनी विजयाचे दावे केले आहेत. भंडारा व लाखनी येथे काँग्रेस विरुदध राष्ट्रवादी समर्थीत पॅनलमध्ये अत्यंत काट्याच्या लढती झाल्या. भंडारा येथील बाजार समिती निवडणुकीत काँग्रेस विरूद्ध राष्ट्रवादी, भाजपा व शिंदे गट मैदानात होता. काँग्रेस पॅनलचे…

Read More

बांधकाम कामगारांनी खाजगी व्यक्तींपासून सावध राहावे

541 Views  प्रतिनिधि:- तुषार कमल पशिने भंडारा: महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळामार्फत बांधकाम कामगारांची नोंदणी, नुतणीकरण व विविध कल्याणकारी योजनांचे लाभ हे ऑनलाईन अर्ज केल्यावर सर्व कागदपत्रांची छाननी, तपासणीअंती सदरचे लाभ थेट बांधकाम कामगारांच्या खात्यात जमा केले जातात. ही कामे करून देण्याबाबत काही खाजगी व्यक्ती कामगारांकडून पैसे घेत असल्याचे निदर्शनास आल्याने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने गुन्हा नोंद केलेला आहे. बांधकाम कामगारांनी अशा कोणत्याही आमिष अथवा दबावास बळी पडू नये. अशा बाबी निदर्शनास आल्यास तातडीने जवळच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभाग अथवा जिल्हा कामगार कार्यालयाशी संपर्क साधावा, असे महाराष्ट्र इमारत व…

Read More

जेष्ठ नागरिकांच्या समस्या निवारणासाठी जीवनमान उंचावण्यासाठी राष्ट्रीय हेल्पलाईन-14567

475 Views  प्रतिनिधि:- तुषार कमल पशिने भंडारा, दि. 26/04/2023 : देशभरातील ज्येष्ठ नागरिकांच्या विविध समस्या निवारणासाठी सामाजिक न्याय आणि सबळीकरण मंत्रालय, भारत सरकार मार्फत राष्ट्रीय हेल्पलाईन १४५६७ (National- Helpline For Senior Citizens १४५६७) सर्व राज्यांत सुरु करण्यात आली आहे. या राष्ट्रीय हेल्पलाईन चा उद्देश हा भारतातील ज्येष्ठ नागरिकांच्या तक्रारींचे निवारण करण्यासाठी एक विश्वासाई राष्ट्रीय हेल्पलाइन तयार करून ज्येष्ठ नागरिकांच्या जीवनात सकारात्मक बदल घडविणे, तसेच अत्याचारग्रस्त वृद्ध व्यक्तींची काळजी घेणे आणि चांगली सेवा देणे हा आहे. राष्ट्रीय समाज रक्षा संस्थान, सामाजिक न्याय आणि सबलीकरण मंत्रालय, भारत सरकार, सामाजिक न्याय व विशेष…

Read More

गोंदिया: जिल्ह्यात 2 मे पर्यंत ‘येलो अलर्ट’, शेतकऱ्यांनी आवश्यक काळजी घेण्याचे जिल्हा प्रशासनाचे आवाहन..

1,706 Views  गोंदिया,दि. 26 : जिल्ह्यात पाऊस, वादळी वारा, गारपीट व मेघगर्जनेसह विजांचा कडकडाट, हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता भारतीय हवामान खात्याने वर्तवलेली आहे. जिल्ह्यामध्ये 2 मे पर्यंत येलो अलर्ट जारी केला आहे. या अनुषंगाने नागरिकांनी विषेशत: शेतकऱ्यांनी आवश्यक काळजी घेण्याचे आवाहन प्रशासनाद्वारे करण्यात आले आहे. वीज गर्जना होत असताना शक्यतो घरातच राहणे आवश्यक आहे. शेतात कामाला जात असताना अशा कालावधीमध्ये मोबाईल फोन सोबत बाळगू नये. वीज गर्जना सुरू असताना घरातील इलेक्ट्रिकल उपकरणे बंद ठेवावी. पाऊस व वीज गर्जना होत असताना चुकूनही झाडाच्या खाली उभे राहू नये व…

Read More

कलार-कलाल समाज का राज्यस्तरीय चर्चा सत्र २३ अप्रैल को नाशिक में संपन्न..

1,072 Views  प्रतिनिधि:- तुषार कमल पशिने महाराष्ट्र कलाल कलार समाज संघटन के द्वारा नाशिक (महाराष्ट्र) राज्यस्तरीय चर्चा सत्र २३ अप्रैल को गुरू गोविद सिंग स्कूल सभागृह में आयोजित हुआ चर्चासत्र में चंद्रपाल चौकसे पर्यटक मित्र रामधाम , पूर्व महापौर श्रीनाथ भिमाले , पूर्व मंत्री महाराष्ट्र शासन अविनाश वार्जुरकर जी चिमूर, बाबाराव देवलवार जी , विलास डगवार, सुनील खराटे केंद्रीय अध्यक्ष साव कलाल समाज, संतोष जैस्वाल जी पूर्व न्यायाधीश मुंबई, दयाराम राय राष्ट्रीय अध्यक्ष सरपंच संघ झांसी, नंदलाल कावड़े अध्यक्ष सहस्त्रबाहु कलाल समाज संघटन अंजनगाव सुर्जी, संतोष बोरले पूर्व सभापति पांडरगौडा,…

Read More