खा.प्रफुल पटेलांचा पाठपुरावा; धानाला हेक्टरी २० हजार रूपये बोनस जाहिर

1,822 Views  गोंदिया : कधी अस्मानी तर कधी सुल्तानी संकटामुळे धान उत्पादक शेतकरी सातत्याने आर्थिक अडचणीत सापडत आहेत. त्यातही उत्पादन झालेल्या धानपिकांपासून लागवड खर्चही निघत नाही. त्यामुळे धानाला बोनस जाहिर करण्यात यावे तसेच अवकाळी पावसामुळे झालेल्या पीक नुकसानीचा मोबदला देण्यात यावा, यासाठी खा.प्रफुल पटेल यांनी अधिवेशन दरम्यान मुख्यमंत्री शिंदे, उपमुख्यमंत्री फडणवीस व अजित पवार यांची भेट घेतली होती. यानुरूप आज (ता.१८) अधिवेशनात मुख्यमंत्र्यांनी धानाला हेक्टरी २० हजार रूपये दोन हेक्टरच्या मर्यादेत बोनस जाहिर केले आहे. यामुळे शेतकर्‍यांनी राज्य सरकारसह खा.प्रफुल पटेल यांचे आभार मानले आहे. खा.प्रफुल पटेल हे सदैव शेतकर्‍यांच्या…

Read More

भंडारा : जिल्ह्यात पुन्हा ६१३ घरकुलांना मंजुरी, गरजूंना त्यांच्या स्वप्नांचे घर मिळावे हेच आमचा प्रयत्न- माजी पालकमंत्री डॉ. फुके

487 Views 12 कोटीच्या निधीनंतर घरबांधणीसाठी 8 कोटी 28 लाख रु. या निधीला मिळाली शासन मान्यता… प्रतिनिधी. 15 डिसेंबर भंडारा. जिल्ह्यातील साकोली, भंडारा आणि तुमसर विधानसभा मतदारसंघातील गरजूंना त्यांच्या स्वप्नांचे घर मिळावे, यासाठी जिल्ह्याचे माजी पालकमंत्री डॉ. परिणय फुके यांनी यशवंतराव चव्हाण मुक्त वसाहत/घरकुल योजनांतर्गत विमुक्त जाती व भटक्या जमातीच्या घटकांना मोफत घर देण्याची मागणी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली होती. आणि यासाठी त्यांनी सातत्याने पाठपुरावा केला होता. डॉ. फुके यांच्या मागणीवरून शासनाने भंडारा जिल्ह्यातील या योजनेंतर्गत लाभार्थ्यांना लाभ देण्यासाठी त्वरीत प्रस्ताव तयार करून शासनाकडे…

Read More

ओबीसी की बैठक में अहम फैसले: 52 छात्रावास, सावित्रीबाई फुले आधार योजना सहित अन्य मांगों को स्वीकृति..

577 Views  पूर्व मंत्री डॉ. परिणय फुके एवं ओबीसी कल्याण मंत्री अतुल सावे के नेतृत्व में हुई राष्ट्रीय ओबीसी महासंघ और अन्य संगठनों की बैठक.. प्रतिनिधि। 13 दिसंबर नागपुर. ओबीसी समुदाय की मांगों को लेकर विगत 29 सितंबर 23 को सरकार द्वारा बुलाई गई बैठक में राष्ट्रीय ओबीसी महासंघ ने सरकार को 22 मांगों का प्रस्ताव दिया था। उस बैठक में चर्चा के बाद आज 13 दिसंबर 23 को ओबीसी बहुजन कल्याण मंत्रालय के मंत्री अतुल सावे और पूर्व मंत्री डॉ. परिणय फुके के नेतृत्व में समाज कल्याण मंत्रालय के…

Read More

नागपुर: शेतकऱ्यांना बोनस व अवकाळी पावसामुळे झालेली नुकसान भरपाई करण्यासाठी खा. प्रफुल पटेल यांचे सरकारकडे साकडे..

608 Views  प्रतिनिधि। 8 डिसंबर नागपूर। आज (8डिसेंबर) नागपूर येथे हिवाळी अधिवेशनादरम्यान खा.प्रफुल पटेल यांनी राज्याचे मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्री, अन्न, नागरी पुरवठा मंत्री, महाराष्ट्र शासन यांना भेटून शेतकऱ्यांना अवकाळी पावसामुळे झालेली नुकसान भरपाई व डीबीटी च्या माध्यमातून बोनस स्वरूपात मदत करावी यासंबंधी चर्चा केली. यावर्षी नोव्हेंबर, डिसेंबर महिन्याच्या सुमारास अचानक झालेल्या अतिवृष्टीमुळे पूर्व विदर्भातील धनपिक आणि कडधान्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. त्यामुळे झालेल्या नुकसानीचे तातडीने सर्वेक्षण करून पंचनामे करावे आणि शेतकऱ्यांना तात्काळ नुकसानीचा मोबदला देण्यात यावा, तसेच यावर्षी डीबीटी च्या माध्यमातून शेतकऱ्यांना 25000 रु हेक्टरी मदत जाहीर करावी, यासंदर्भात मा.…

Read More

डॉ.परिणय फुके यांच्या प्रयत्नामुळे भंडारा जिल्ह्यातील 914 घरांना मंजुरी…

614 Views  घरबांधणीसाठी 12 कोटी 35 लाख रु. या निधीला शासन मान्यता प्राप्त… प्रतिनिधी. 8 डिसेंबर भंडारा. जिल्ह्यातील साकोली, भंडारा आणि तुमसर विधानसभा मतदारसंघातील गरजूंना त्यांच्या स्वप्नांचे घर मिळावे, यासाठी जिल्ह्याचे माजी पालकमंत्री डॉ. परिणय फुके यांनी यशवंतराव चव्हाण मुक्त वसाहत/घरकुल योजनांतर्गत विमुक्त जाती व भटक्या जमातीच्या घटकांना मोफत घर देण्याची मागणी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र देऊन केली होती. आणि यासाठी सातत्याने पाठपुरावा केला होता. डॉ. फुके यांच्या मागणीवरून शासनाने भंडारा जिल्ह्यातील या योजनेंतर्गत लाभार्थ्यांना लाभ देण्यासाठी त्वरीत प्रस्ताव तयार करून शासनाकडे पाठविण्याचे निर्देश…

Read More