633 Viewsगोंदिया : राज्यातील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची रिक्त पदे भरण्याबाबत शिक्षक आमदार सुधाकर अडबाले यांनी पावसाळी अधिवेशनात २५ जुलै २०२३ रोजी तारांकित प्रश्न उपस्थित केला. यावर उत्तर देताना शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी १५ ऑगस्ट २०२३ पासून राज्यात पवित्र प्रणालीद्वारे शिक्षक भरती प्रक्रिया सुरू होईल असे सभागृहात सांगितले. मात्र, प्रत्यक्षात शिक्षक भरती प्रक्रियेला सुरवात झालेली नाही. याबाबत आमदार अडबाले सतत सभागृहात पाठपुरावा करीत होते. अखेर शिक्षक भरतीसंदर्भात पवित्र पोर्टलवर ५ फेब्रुवारी २०२४ रोजी जाहिरात प्रसिद्ध झाल्याने आमदार सुधाकर अडबाले यांच्या पाठपुराव्याला यश आले आहे. राज्यात शालेय शिक्षण विभागातील प्राथमिक, माध्यमिक,…
Read MoreCategory: नागपूर
GONDIA: शिक्षा महर्षि मनोहरभाई पटेल की 118वीं जयंती 9 फरवरी को..
1,697 Views गोंदिया-भंडारा जिले के होनहार छात्र-छात्राएं मान्यवरों के हस्ते होंगे “गोल्ड मेडल” से सम्मानित गोंदिया गोंदिया – भंडारा जिले के स्वनामधन्य नेता एवं शिक्षा महर्षि स्व. मनोहरभाई पटेल की 118वीं जयंती के अवसर पर भंडारा-गोंदिया जिले के स्कूल एवं डिग्री परीक्षाओं में सर्वोच्च अंक प्राप्त करने वाले मेधावी विद्यार्थियों को 9 फरवरी को मान्यवर अतिथियों के हस्ते स्वर्ण पदक व सम्मान पत्र देकर सम्मानित किया जाएगा। भव्य स्वर्ण पदक वितरण समारोह 9 फरवरी को दोपहर 3 बजे स्थानीय धोटे बंधु साइंस कॉलेज, गोंदिया के प्रांगण में आयोजित किया गया…
Read MoreNagpur: अमितेशकुमार की जगह अब रविंद्र कुमार सिंघल नए पुलिस कमिश्नर..
1,106 Views नागपुर, हटा न्यूज़। लोकसभा चुनाव के पूर्व राज्य के आईपीएस अधिकरियों के तबादले किये गये है. सबसे अधिक समय तक नागपुर में पुलिस आयुक्त पद पर रहनेवाले अमितेश कुमार का तबादला पुणे के पुलिस आयुक्त पद पर किया गया है. अब उनकी जगह अपर पुलिस(यातायात) महासंचालक रविन्द्र कुमार सिंघल की नागपुर के पुलिस आयुक्त पद पर नियुक्ति की गई है. मालूम हो कि, विगत अनेक माह से नागपुर के पुलिस आयुक्त के तबादले की चर्चा थी. इसमें सिंघल का नाम काफी आगे था व अंत में उनके नाम…
Read Moreशेतकऱ्यांच्या हिताची हे आहे यशस्वी सरकार….. राज्याच्या विकासासाठी घेत आहे विकसित आकार- डॉ. परिणय फुके
409 Views धन्यवाद सरकार!! धान्य उत्पादक शेतकऱ्यांना प्रति हेक्टरी २० हजार रुपये बोनस.. १८ डिसेंबर/नागपूर: दुष्काळ, अतिवृष्टी, अवकाळी पाऊस, पूर, गारपीट अशा प्रत्येक नैसर्गिक आपत्तीत आमचं सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी भक्कमपणे उभे राहिले आहे. गेल्या दीड वर्षांत सरकार यांनी विविध योजनांच्या माध्यमातून बळीराजाला तब्बल ४४ हजार २७८ कोटी रुपयांची आतापर्यंतची विक्रमी मदत केली आहे आणि शेतकऱ्यांना या आर्थिक संकटाच्या काळात हेक्टरी 20 हजार रु. बोनस जाहीर केल्याबद्दल भंडारा-गोंदिया जिल्ह्याचे माजी पालकमंत्री डॉ. परिणय फुके यांनी राज्य सरकारचे आभार मानले. फुके म्हणाले, त्याच बरोबर अवकाळी पावसामुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना ओलीताखाली (बागायती) शेतीसाठी…
Read Moreनागपुर: शेतकऱ्यांना बोनस व अवकाळी पावसामुळे झालेली नुकसान भरपाई करण्यासाठी खा. प्रफुल पटेल यांचे सरकारकडे साकडे..
456 Views प्रतिनिधि। 8 डिसंबर नागपूर। आज (8डिसेंबर) नागपूर येथे हिवाळी अधिवेशनादरम्यान खा.प्रफुल पटेल यांनी राज्याचे मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्री, अन्न, नागरी पुरवठा मंत्री, महाराष्ट्र शासन यांना भेटून शेतकऱ्यांना अवकाळी पावसामुळे झालेली नुकसान भरपाई व डीबीटी च्या माध्यमातून बोनस स्वरूपात मदत करावी यासंबंधी चर्चा केली. यावर्षी नोव्हेंबर, डिसेंबर महिन्याच्या सुमारास अचानक झालेल्या अतिवृष्टीमुळे पूर्व विदर्भातील धनपिक आणि कडधान्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. त्यामुळे झालेल्या नुकसानीचे तातडीने सर्वेक्षण करून पंचनामे करावे आणि शेतकऱ्यांना तात्काळ नुकसानीचा मोबदला देण्यात यावा, तसेच यावर्षी डीबीटी च्या माध्यमातून शेतकऱ्यांना 25000 रु हेक्टरी मदत जाहीर करावी, यासंदर्भात मा.…
Read More