9,170 Views त्रेता युग में रावण से भी एक शक्तिशाली राजा था जिसका नाम था सहस्त्रबाहु उसकी राजधानी महिष्मति नगरी थी जो नर्मदा नदी के तट पर बसी थी! वर्तमान में यह स्थान मध्य प्रदेश राज्य के नर्मदा नदी के पास महेश्वर नगर हैं जहाँ सहस्त्रबाहु को समर्पित मंदिर भी स्थित है! अपने समय में सहस्त्रबाहु अत्यधिक शक्तिशाली तथा पराक्रमी राजा था जिसनें तीनों लोकों के राजा रावण को भी पराजित कर दिया था और उसे अपने कारावास में बंदी बनाकर रखा था आज हम सहस्त्रबाहु के जीवन के बारे…
Read MoreCategory: तुमसर
रामधामचा उत्सवामधून निशुल्क सर्वधर्मीय सामूहिक विवाह सोहळा, 55 जोडपे विवाहबद्ध
480 Views चंद्रपाल चौकसे लोकसेवा प्रतिष्ठान रामधामचा उत्कृष्ठ रामधाम रामधाम तीर्थ मनसर येथे आजपर्यंत 1266 निशुल्क विवाह संपन्न प्रतिनिधि:- तुषार कमल पशिने तुमसर। चंद्रपाल चौकसे लोकसेवा प्रतिष्ठान रामधाम (मनसर), आधार बहुउद्देशीय संस्था नागपूर, महिला व बाल विकास विभाग, सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प महाराष्ट्र शासन यांच्या संयुक्त विद्यमाने रामधाम तीर्थ मनसर येथे आयोजित निशुल्क आदर्श सर्वधर्मीय सामूहिक विवाह सोहळा सुनीलबाबू केदार माजी कॅबिनेट मंत्री तथा आमदार सावनेर यांचा अध्यक्षतेखाली व चंद्रपालजी चौकसे साहेब (संस्थापक, रामधाम तीर्थ मनसर), सौ. संध्याताई चंद्रपालजी चौकसे (संस्थापिका, रामधाम तीर्थ मनसर),…
Read Moreबाजार समिती निवडणूक; भंडाऱ्यात ९६.५७ तर लाखनीत ९८.३६ टक्के मतदान
443 Views प्रतिनिधि:- तुषार कमल पशिने भंडारा: जिल्ह्यात भंडारा व लाखनी कृषी उत्पन्न बाजार समितीसाठी शुक्रवारला मतदान पार पडले. भंडाऱ्यात १९५५ मतदारांपैकी प्रत्यक्ष १८८८ मतदान झाले, मतदानाची टक्केवारी ९६.५७ राहीली. लाखनीत २७४५ मतदारांपैकी प्रत्यक्ष २७०० मतदारांनी मतदान केले. टक्केवारी ९८.३६ राहीली. शनिवारला निकाल घोषीत होणार असून काँग्रेस समर्थीत पॅनल विरुदध राष्ट्रवादी- भाजपा, शिंदे गट समर्थीत पॅनल प्रमुखांनी विजयाचे दावे केले आहेत. भंडारा व लाखनी येथे काँग्रेस विरुदध राष्ट्रवादी समर्थीत पॅनलमध्ये अत्यंत काट्याच्या लढती झाल्या. भंडारा येथील बाजार समिती निवडणुकीत काँग्रेस विरूद्ध राष्ट्रवादी, भाजपा व शिंदे गट मैदानात होता. काँग्रेस पॅनलचे…
Read Moreबांधकाम कामगारांनी खाजगी व्यक्तींपासून सावध राहावे
529 Views प्रतिनिधि:- तुषार कमल पशिने भंडारा: महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळामार्फत बांधकाम कामगारांची नोंदणी, नुतणीकरण व विविध कल्याणकारी योजनांचे लाभ हे ऑनलाईन अर्ज केल्यावर सर्व कागदपत्रांची छाननी, तपासणीअंती सदरचे लाभ थेट बांधकाम कामगारांच्या खात्यात जमा केले जातात. ही कामे करून देण्याबाबत काही खाजगी व्यक्ती कामगारांकडून पैसे घेत असल्याचे निदर्शनास आल्याने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने गुन्हा नोंद केलेला आहे. बांधकाम कामगारांनी अशा कोणत्याही आमिष अथवा दबावास बळी पडू नये. अशा बाबी निदर्शनास आल्यास तातडीने जवळच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभाग अथवा जिल्हा कामगार कार्यालयाशी संपर्क साधावा, असे महाराष्ट्र इमारत व…
Read Moreगोंदिया: जिल्ह्यात 2 मे पर्यंत ‘येलो अलर्ट’, शेतकऱ्यांनी आवश्यक काळजी घेण्याचे जिल्हा प्रशासनाचे आवाहन..
1,696 Views गोंदिया,दि. 26 : जिल्ह्यात पाऊस, वादळी वारा, गारपीट व मेघगर्जनेसह विजांचा कडकडाट, हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता भारतीय हवामान खात्याने वर्तवलेली आहे. जिल्ह्यामध्ये 2 मे पर्यंत येलो अलर्ट जारी केला आहे. या अनुषंगाने नागरिकांनी विषेशत: शेतकऱ्यांनी आवश्यक काळजी घेण्याचे आवाहन प्रशासनाद्वारे करण्यात आले आहे. वीज गर्जना होत असताना शक्यतो घरातच राहणे आवश्यक आहे. शेतात कामाला जात असताना अशा कालावधीमध्ये मोबाईल फोन सोबत बाळगू नये. वीज गर्जना सुरू असताना घरातील इलेक्ट्रिकल उपकरणे बंद ठेवावी. पाऊस व वीज गर्जना होत असताना चुकूनही झाडाच्या खाली उभे राहू नये व…
Read More