862 Views विभागीय आयुक्त विजयालक्ष्मी बिदरी यांच्या हस्ते नियुक्तीपत्र प्रदान. गोंदिया/20 ऑगस्ट। गोंदिया जिल्ह्यातील एकोडी येथील रहवासी राजेशकुमार तायवाडे पत्रकार यांची सामान्य प्रशासन विभाग , शासन परिपत्र क्र. अहत 1610 प्र. क्र. 64/ / 10/11- अ दिनांक 04/02/2011 चे परिपत्रकातील परिच्छेद 4 (1) नुसार नागपुर विभाग नागपुर महाराष्ट्र राज्य यांचे संदर्भिय पत्र क्र. मशा / कार्या – विभागीय भ्रष्टाचार निर्मुलन समिति/ सीआर -11/2010/ कावि-20 /2024 नुसार विभागीय भ्रष्टाचार निर्मुलन समिति, विभाग नागपुर महाराष्ट्र राज्य अंतर्गत समितिवर राजेशकुमार तायवाडे यांची अशासकीय सदस्य पदी म्हणून नियुक्ति करण्यात आलेली है। सदर नियुक्तिचे पत्र…
Read MoreCategory: तिरोडा
21 तारखेला भारत बंद संदर्भात तिरोडा तालुक्यात कडकडीत बंद पाळणार, अनेक संघटनांचा पुढाकार
608 Views तिरोडा, ता. 11 : अनुसूचित जाती जमातींमध्ये कोणत्याही प्रकारचे वर्गीकरण तथा क्रिमिलेअर खापवून घेतले जाणार नाही, असा इशारा देत येत्या 21 तारखेच्या भारत बंदमध्ये सहभागी होवून तिरोडा तालुक्यात कडकडीत बंद पाडण्याचा इशारा एससी, एसटी, ओबीसी आरक्षण बचाओ समिती तिरोडा यांच्या वतीने देण्यात आला आहे. स्थानिक महाप्रज्ञा बुध्द विहार येथील संबोधी ध्यान कक्षात शनिवारी (ता. 10) दुपारी अनुसूचित जाती, अनुसूचित जमातींच्या विविध संघटनांची बैठक पार पडली. बैठकीत डॉ. बाबासाहेब जयंती उत्सव समितीचे अध्यक्ष माजी नगरसेवक विजय बन्सोड, महाप्रज्ञा बुध्द विहार समितीचे अध्यक्ष अतुल गजभिये, जिल्हा परिषद् सदस्य श्रीमती रजनीताई…
Read Moreपक्ष की ताकत कार्यकर्ताओं की बुनियाद पर, इसे सदृढ़ बनाने का ले संकल्प- सांसद प्रफुल पटेल
432 Views तिरोडा। आज तिरोडा स्थित कुंभारे लॉनं में राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी तिरोड़ा विधान सभा क्षेत्र के पक्ष पदाधिकारी व् कार्यकर्त्ता सम्मेलन सांसद प्रफुल पटेल की प्रमुख उपस्थिति में संपन्न हुआ। इस अवसर पर श्रीराम मंदिर समिती, मुस्लिम यंग समिती, देवी मंदिर कमिटी, साईबाबा पालकी उत्सव समिती व् पक्ष कार्यकर्ताओं द्वारा सांसद प्रफुल पटेल का राज्यसभा में पुनः नियुक्त होने पर भव्य स्वागत किया गया। सम्मेलन में सांसद श्री पटेल ने पक्ष कार्यकर्ताओ को प्रगति व उन्नति की सोच के साथ आगे बढ़ने का संकल्प लेकर बूथ संगठन, पक्ष की…
Read Moreपोलीस कर्मचाऱ्यांच्या कुटुंबीयांच्या मदतीसाठी राज्यात सरकारची समन्वय समिती गठित..
869 Views उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या टीममध्ये आ.परिणय फुके यांच्यासह १२ सदस्यांचा समावेश… मुंबई/31 जुलै. राज्य पोलीस विभागात रात्रंदिवस कर्तव्य बजावत असलेल्या पोलीस कर्मचाऱ्यांच्या कुटुंबीयांच्या विविध समस्या, उपाय आणि मदतीसाठी राज्य शासनाने आज एक महत्त्वपूर्ण निर्णय घेत राज्यस्तरीय समन्वय समिती गठित केली आहे. ही समन्वय समिती स्थापन करण्याचा शासन निर्णय आज 31 जुलै रोजी जारी करण्यात आला आहे. राज्याचे गृहमंत्री आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे पोलीस कर्मचाऱ्यांच्या कुटुंबीयांना मदत करण्यासाठी या राज्य स्तरीय समन्वय समितीचे अध्यक्ष आहेत. त्यांच्या टीममध्ये विधान परिषद सदस्य डॉ.परिणय फुके यांनाही स्थान मिळाले आहे.…
Read More२६ व २७ जुलै ला खासदार प्रफुल पटेल गोंदिया व भंडारा जिल्ह्यात
594 Views गोंदिया। खासदार प्रफुल्ल पटेल भंडारा व गोंदिया जिल्ह्याच्या दोन दिवसीय दौऱ्यावर येत असून त्यांच्या दौरा पुढील प्रमाणे आहे. सांसद पटेल दि.२६ जुलै २०२४ शुक्रवारला दुपारी १२.३० वाजता वात्सल्य सभागृह, आरेकर काम्प्लेक्स, अर्जुनी मोरगांव, दुपारी ०३.०० वाजता तेजस्वनी लॉन, शेंडा रोड, सड़क अर्जुनी, दुपारी ०५.०० वाजता सौ. पुष्पाताई मानापुरे यांचे निवास स्थान, मुंडीपार, ता. गोरेगांव, येथे आयोजित कार्यकर्ता मेळावाला उपस्थित राहणार आहेत. तसेच दि. २७ जुलै २०२४ शनिवारला दुपारी ३.०० वाजता शकुंतला हॉल, तुमसर, येथे दुपारी ५.०० वाजता परमात्मा एक भवन, मोहाडी येथे कार्यकर्ता मेळावाचे आयोजन करण्यात आले आहे.…
Read More