गोंदिया: एलसीबी ची मोठी कारवाई, दवनीवाडा अंतर्गत निलागोंदी येथुन १३ तलवारी बाळगणारे आरोपीतांना अटक..

2,461 Views प्रतिनिधि। 06 जुलै गोंदिया। दिनांक २९/०६/२०२२ रोजी पोलीस अधीक्षक, गोंदिया विश्व पानसरे यांनी गोंदिया जिल्हयात अवैध शस्त्र व हत्यारे बाळगणारे इसमांविरुध्द मोहीम राबविणेकरीता एक पथक तयार केले. सदर पथकाने गोपनिय बातमीदारांना सक्रीय करुन अवैध शस्त्रे व हत्यारे बाळगणारे इसमांबाबत माहीती काढणेस सांगितले असता गोपनिय बातमीदारांकडुन विश्वसनिय माहीती मिळाली की, पो.स्टे. दवनीवाडा अंतर्गत मौजा निलागोंदी येथील इसम नामे खेमलाल बुधुलाल मस्करे याचे राहते घरी अवैध तलवारी असल्याची माहीती मिळाली. दिनांक ०५/०७/२०२२ रोजी नमुद पथकाने इसम नामे खेमलाल बुधुलाल मस्करे रा. निलागोंदी याचे राहते घरी अवैध शस्त्रांबाबत पंचासह रेड केली…

Read More

पुलिसिया फरमान: महालगांव-मुरदाड़ा की घटना के बाद रेती के तेजगति वाहनों पर होंगी कार्रवाई.. दो ठिकानों पर नाकाबंदी

1,139 Views प्रतिनिधि। गोंदिया। पिछले दिनों दवनिवाड़ा थाना क्षेत्र के महालगाव-मुरदाडा परिसर में रेती के एक टिप्पर से हुई किसान मजदूरों की दर्दनाक मौत के बाद पुलिस विभाग ने कड़े कदम उठाएं है। आम जनता, विद्यार्थियों की सुरक्षा के लिहाज से परसवाड़ा-गोंदिया सड़क मार्ग पर नाकाबंदी पॉइंट बनाये गए है। पुलिस अधीक्षक विश्व पानसरे ने प्रेस विज्ञप्ति जारी कर बताया कि, 15 जून को घटी दुर्भाग्यपूर्ण घटना के बाद तनावपूर्ण स्थिति निर्माण हुई है। इस स्थिति से निपटने शांति और सुव्यवस्था कायम करने इस मार्ग पर तेजगति से दौड़ने वाले…

Read More

जिल्ह्यातील 9 कृषि केंद्राचे परवाने रद्द व 10 कृषि केंद्राचे परवाने निलंबित..सहा कृषि केंद्रांना सक्त ताकीद..

1,037 Views          गोंदिया,दि.29 : केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सूचनानुसार महाराष्ट्र राज्यात 1 नोव्हेंबर 2017 पासून अनुदानित खते विक्रीसाठी थेट लाभ हस्तांतरण योजना सुरु करण्यात आली आहे. खरीप हंगामात टॉप-20 युरिया बायर खरेदीदार गैरप्रकारा संदर्भात जिल्ह्यातील श्रीनाथ कृषि केंद्र ठाणा ता.आमगाव, विनायक फर्टिलायजर कामठा ता.गोंदिया, श्याम कृषि केंद्र एकोडी ता.गोंदिया या तीन कृषि केंद्राचे परवाने तीन महिण्याकरीता निलंबीत करण्यात आले आहे.          सम्यक कृषि केंद्र सोनबिहारी ता.गोंदिया, जय किसान कृषि केंद्र बनाथर ता.गोंदिया, हिंदूस्थान ॲग्री क्लिनिक कुडवा ता.गोंदिया, अंश कृषि केंद्र चुटिया ता.गोंदिया, केवलराम कृषि केंद्र चुटिया ता.गोंदिया, सेंट्रल कृषक सहकारी संस्था…

Read More

गोंदिया: खा. मेंढे च्या रेती घाटावर औचक निरीक्षण, रेती घाटावर कुठल्याही नियमांचे पालन नाही, मुदत संपल्यानंतरही अवैध उत्खनन..

685 Views प्रशासनाच्या बेजबाबदार पणे वागत असल्याने जिल्हाधिकाऱ्यांना कड़क कार्रवाईचे निर्देश.. प्रतिनिधि। 23 जून गोंदिया : प्रशासन बेजबाबदार पणे वागत असल्याचे रेती घाटाच्या संदर्भात असलेल्या व्यवहारावरून वाटते. रेती घाटावर कुठल्याही नियमांचे पालन होत नसताना अधिकारी निर्विकार बसून राहत असतील तर हे खपवून घेतले जाणार नाही. अधिकाऱ्यांच्या दुर्लक्षितपणामुळे रेती माफियांच्या वाहनाने सामन्यांचे जीव जात असतील तर हा विषय गांभीर्याने घ्यावा लागेल असा सूचक इशारा खासदार सुनील मेंढे यांनी जिल्हाधिकाऱ्यांच्या आढावा बैठकीत प्रशासनाला दिला. गोंदिया जिल्ह्यातील विविध कामांचा आढावा घेण्याच्या दृष्टीने खासदार सुनील मेंढे यांनी गोंदिया जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हाधिकार्‍यांच्या उपस्थितीत बैठक घेतली. यावेळी…

Read More

गोंदिया: 3 करोड़ 30 लाख के हेराफेरी प्रकरण में संस्थाध्यक्ष नागमोती को हाईकोर्ट से मिली जमानत

1,407 Views जागृति सहकारी पतसंस्था, मुंडिकोटा का मामला, 6 हजार 335 खाताधारकों के साथ हुई थी धोखाधड़ी.. प्रतिनिधि। 19 जून गोंदिया। जिले के तिरोडा तहसील अंतर्गत ग्राम मुंडिकोटा में संचालित रही जागृति सहकारी पतसंस्था द्वारा खाताधारकों से विश्वासघात कर उनकी जमापूंजी वापस न कर उसमें हेराफेरी करते हुए 3 करोड़ 30 लाख 71 हजार 325 रुपये डकारने के आरोप में संस्था अध्यक्ष नागमोती को नागपुर हाईकोर्ट ने जमानत दे दी है। नागमोती को जमानत मिलने से हजारों खाताधारकों में मायूसी छाई हुई है। इस मामले में संस्थाध्यक्ष आरोपी भाऊराव नागमोती…

Read More