989 Views भंडारा-गोंदिया जिल्ह्यातील ५ कोटींची मदत, सरकारचे हे पाऊल शेतकऱ्यांसाठी सर्वच दृष्टिकोनातून महत्त्वाचे -डॉ. फुके भंडारा/गोंदिया. (२२ फेब्रु.) 2020 ते 2022 या कोरोना संकटाच्या काळात आलेल्या नैसर्गिक आपत्तीमुळे शेतातील पिकांचे तसेच मालमत्तेचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले. त्या संकटाच्या काळात नुकसान झालेल्या शेतकऱ्यांची शेतजमीन, मासेमारी व्यवसाय, घरे, पिकांसह अन्य नुकसानीचा पंचनामा करून विभागीय स्तरावर शासनाकडे प्रस्ताव पाठविण्यात आला, मात्र नुकसानीची भरपाई त्या काळात देण्यात आली नाही. याप्रकरणी राज्याचे शेतकरी हितैषी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांच्या सरकारने शेतकऱ्यांच्या हितासाठी एक पाऊल पुढे टाकत संपूर्ण राज्यातील आपत्तीग्रस्त…
Read MoreCategory: तिरोडा
GONDIA: पुलिस की छापामार कार्रवाई, घर में छुपाकर रखी 11 तलवारें जब्त..
1,309 Views GONDIA: पुलिस की छापामार कार्रवाई, घर में छुपाकर रखी 11 तलवारें जब्त.. क्राइम रिपोर्टर। 21 फरवरी गोंदिया। जिले की लोकल क्राईम ब्रांच पुलिस टीम ने खुफिया जानकारी के आधार पर एक घर पर छापा मारकर छुपाकर रखी गई 11 तलवारें बरामद करने में सफलता प्राप्त की है। ये कार्रवाई 20 फरवरी को दोपहर के दौरान अपराध शाखा पुलिस टीम ने गंगाझरी थाना क्षेत्र के ग्राम फत्तेपुर में की। विशेष है कि आगामी होने वाले चुनाव के मद्देनजर पुलिस अधीक्षक निखिल पिंगळे व अपर पुलिस अधीक्षक नित्यानंद झा ने चुनाव…
Read Moreराज्य सरकार ठरले विघ्नहर्ता, शेतकऱ्यांना मिळणार हेक्टरी 27 हजार रुपयांची नुकसान भरपाई
1,542 Views माजी पालकमंत्री डॉ. फुके यांनी धान उत्पादक शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्याचा शासन दरबारी उपस्थित केला होता मुद्दा.. भंडारा/गोंदिया. 16 फेब्रुवारी गतवर्षी 2023 मध्ये भंडारा व गोंदिया जिल्ह्यात नोव्हेंबर महिन्यात झालेल्या अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांच्या उभ्या पिकांचे व काढणी केलेल्या पिकांचे मोठे नुकसान झाले होते. या संकटात दोन्ही जिल्ह्यातील धान उत्पादक शेतकऱ्यांना शासनस्तरावर योग्य मोबदला मिळावा, यासाठी मुंबई मंत्रालयात सरकारसमोर महत्त्वाचा मुद्दा उपस्थित करून प्रति हेक्टरी ५० हजार रुपयांची आर्थिक मदत देण्याची मागणी सरकारकडे करण्यात आली होती. या बैठकीला भंडारा-गोंदिया जिल्ह्याचे माजी पालकमंत्री डॉ.परिणय फुके यांच्यासह गोंदियाचे आमदार विनोद अग्रवाल,…
Read Moreप्रफुल पटेल चले पुनः राज्यसभा, गोंदिया-भंडारा में भाजपा लड़ेगी पुनः लोकसभा!!
1,298 Views गोंदिया/जावेद खान राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी के दिग्गज नेता एवं राज्यसभा सांसद प्रफुल्ल पटेल के आगामी लोकसभा चुनाव में उतरने को लेकर गोंदिया और भंडारा संसदीय क्षेत्र में राजनीति गर्मायी हुई थी। परंतु आज प्रफ़ुल्ल पटेल के राज्यसभा हेतु नामांकन भरने पर सारी अटकलों को विराम लग गया है। गौरतलब है कि वर्तमान भंडारा-गोंदिया संसदीय सीट भाजपा के पास है। राज्य में भाजपा के साथ एकनाथ शिंदे की शिवसेना एवं अजित पवार की एनसीपी गठबंधन की सरकार है। राज्यसभा सांसद प्रफुल्ल पटेल वर्ष 2028 तक सांसद है, फिर भी…
Read Moreगोंदिया-भंडारा जिल्ह्यातील मुसळधार पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान, पंचनामा करून तातडीने नुकसान भरपाई द्या- डॉ फुके
358 Viewsगोंदिया/भंडारा (12 फेब्रुवारी) 10-11 फेब्रुवारी रोजी अचानक आलेल्या अवकाळी मुसळधार पाऊस आणि गारपिटीमुळे गोंदिया व भंडारा जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या शेतमालाचे व शेतीचे मोठे नुकसान झाले आहे.अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचे नुकसान झालेले असून त्यांच्यावर उपासमारीची वेळ आलेली आहे. कुटुंबाचा उदरनिर्वाह कसा करावा असा प्रश्न आज शेतकऱ्यांसमोर उभा आहे. शेतकऱ्यांच्या शेती उत्पादन व शेतीच्या झालेल्या नुकसानीबाबत जिल्ह्याचे माजी पालकमंत्री डॉ.परिणय फुके यांनी गोंदिया व भंडारा जिल्ह्याच्या जिल्हाधिकाऱ्यांना पत्र देऊन नुकसानीचा तातडीने पंचनामा करून नुकसान भरपाई देण्याबाबतचा प्रस्ताव शासनाकडे सादर करण्याची मागणी केली आहे.
Read More