पूर्व पालकमंत्री फुके की मांग पर शिंदे-फडणवीस सरकार ने बढ़ाई 15 दिन धान ख़िरीदी की समयावधि

621 Views  भंडारा/गोंदिया। भंडारा एवं गोंदिया जिले सहित समीप के अन्य धान उत्पादक जिलों में पणन सीज़न 2022-23 के तय समयावधि 31 जनवरी 2023 तक धान की संपूर्ण खरीदी लक्ष्य शासकीय समर्थन मूल्य पर पूरा न होने पर धान उत्पादक किसान धान बिक्री को लेकर चिंतित दिखाई दे रहे थे। इस गंभीर मामले पर भंडारा एवं गोंदिया जिले के सैकड़ों किसानों ने क्षेत्र के पूर्व विधायक एवं पूर्व पालकमंत्री डॉ. परिणय फुके को अवगत कराकर शासकीय समर्थन मूल्य पर धान खरीदी की प्रकिया को आगे बढाने की मांग की थी।…

Read More

दहा वर्षानंतर भाजपकड़े असलेली नागपूरची जागा महाविकास आघाडीने जिंकली, सुधाकर आडबाले विजयी..

632 Views नागपुर: नागपूर शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीचा धक्कादायक निकाल समोर आला आहे. महाविकास आघाडी पुरस्कृत विदर्भ माध्यमिक शिक्षक संघाचे उमेदवार सुधाकर आडबाले यांनी प्रतिस्पर्धी भाजपचे उमेदवार नागोराव गाणार याचा पराभव केला आहे. सुधाकर आडबाले यांचा 16 हजार 500 मतांनी विजयी झाला असल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे.   विशेष म्हणजे, हा जागा दहा वर्षापासून भाजपकडे होती. या मतदारसंघात दोन वेळा नागो गाणार आमदार होते आणि तिसऱ्यांदा निवडणूक मैदानावर हैट्रिक साठी लढत होते। परंतु भाजपकड़े असलेली नागपूरची जागा महाविकास आघाडीने जिंकली. नागपूर शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीमध्ये २२ उमेदवार रिंगणार होते. येथे सरासरी ८७.२६…

Read More