जिल्ह्यातील 9 कृषि केंद्राचे परवाने रद्द व 10 कृषि केंद्राचे परवाने निलंबित..सहा कृषि केंद्रांना सक्त ताकीद..

948 Views          गोंदिया,दि.29 : केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सूचनानुसार महाराष्ट्र राज्यात 1 नोव्हेंबर 2017 पासून अनुदानित खते विक्रीसाठी थेट लाभ हस्तांतरण योजना सुरु करण्यात आली आहे. खरीप हंगामात टॉप-20 युरिया बायर खरेदीदार गैरप्रकारा संदर्भात जिल्ह्यातील श्रीनाथ कृषि केंद्र ठाणा ता.आमगाव, विनायक फर्टिलायजर कामठा ता.गोंदिया, श्याम कृषि केंद्र एकोडी ता.गोंदिया या तीन कृषि केंद्राचे परवाने तीन महिण्याकरीता निलंबीत करण्यात आले आहे.          सम्यक कृषि केंद्र सोनबिहारी ता.गोंदिया, जय किसान कृषि केंद्र बनाथर ता.गोंदिया, हिंदूस्थान ॲग्री क्लिनिक कुडवा ता.गोंदिया, अंश कृषि केंद्र चुटिया ता.गोंदिया, केवलराम कृषि केंद्र चुटिया ता.गोंदिया, सेंट्रल कृषक सहकारी संस्था…

Read More

गोरेगाँव: मुंडीपार येथे दहावीतील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार…

377 Views  गोरेगांव:- तालुक्यातील ग्राम मुंडीपार येथील लोकमान्य टिळक विद्यालय मुंडीपार येथे महाराष्ट्र राज्य माध्यमिक शिक्षण मंडळाकडून मार्च-एप्रिल 2022 मध्ये घेण्यात आलेल्या वर्ग दहावीचा निकाल नुकताच जाहीर करण्यात आला यात लोकमान्य टिळक विद्यालय मुंडीपारचा निकाल 98 टक्के लागला. येथील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार 28 जून रोजी जिल्हा परिषद सदस्य डॉ. लक्ष्मण भगत यांच्या अध्यक्षतेखाली करण्यात आला. यावेळी विशेष अतिथी पंचायत समिती सदस्या सौ. शितलताई बिसेन, ग्राम मुंडीपारचे सरपंच सुमेंद्र धमगाये, उपसरपंच जावेद (राजा) खान, सेवानिवृत्त मुख्याध्यापक बी.जी कटरे सर, सेवानिवृत्त मुख्याध्यापक एच.एस.बिसेन सर,ग्रामसेवक अरविंद साखरे, तंमुस अध्यक्ष गिरीश पारधी, माजी तंमुस…

Read More

गोंदिया: शेतकऱ्यावर वाघाचा हल्ला..,गोरेगाँव तालुक्यातील गहेलाटोला शेतशिवारात घटली घटना

779 Views  प्रतिनिधि। 23 जून गोंदिया। गोरेगाव तालुक्यातील गहेलाटोला येथील एका शेतकऱ्यावर वाघाने हल्ला चढविल्याचे आज दिनांक २३ जून २०२२ रोजी साडेबारा ते एक वाजेच्या दरम्यान उघडकीस आले आहे. सदर शेतकरी हा आपल्या शेतशिवारात धानाची पेरणी करण्याकरता गेला असता त्याच्यावर वाघाने हल्ला चढविला. राजेश कांबळे वय ३२ वर्षे असे शेतकऱ्याचे नाव आहे. गावचे सरपंच व उपसरपंच संदीप मेश्राम यांनी मासिक मीटिंग सोडून लगेच घटनास्थळाकडे धाव घेतली. गोरेगाव वन विभागाचे अधिकारी सुरेश रांहांगडाले यांनी घटनास्थळ गाठले असून जखमींला ग्रामीण रुग्णालयात हलविण्यात आले आहे. गहेलाटोला परिसरात वाघाने हल्ला केल्याने मुंडीपार भंडगा, कमरगाव,…

Read More

गोंदिया: 10वीं बोर्ड के नतीज़ो में बेटियों की उड़ान, नक्षत्रा जिले में अव्वल, वेदी और प्रांजलि द्वितीय, तृतीय

810 Views प्रतिनिधि। 18 जून गोंदिया : महाराष्ट्र माध्यमिक शिक्षा बोर्ड के दसवीं के नतीजे 17 जून को घोषित हुए. बोर्ड परीक्षा में पिछले वर्ष की तरह इस बार भी बेटियों ने बाजी मारी है. गोंदिया जिला नागपुर संभाग में तीसरे स्थान पर रहा है. संभाग का नतीजा 97.07 फीसदी रहा है. जिले से दसवीं बोर्ड परीक्षा के लिए 19042 छात्र-छात्राओं ने आवेदन किया था. इनमें 9712 छात्र तथा 9330 छात्राओं का समावेश था. 9648 छात्र तथा 9294 छात्राएं परीक्षा में बैठे थे. परीक्षा में 18387 (97.07 प्र.) छात्र-छात्राएं उत्तीर्ण…

Read More

ITI (आईटीआई) प्रवेश : आज से आवेदन भरने की प्रक्रिया प्रारंभ

622 Views  प्रतिनिधि। 17 जून गोंदिया। व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालय द्वारा (डीव्हिईटी) राज्य के औद्योगिक प्रशिक्षण संस्था (आईटीआई) में विविध अभ्यासक्रम की ऑनलाइन प्रकिया आज 17 जून से शुरू हो गई है। राज्य में वर्तमान में सरकारी व निजी आईटीआई मिलाकर कुल 1 लाख 49 हजार 268 जगहों पर प्रवेश प्रक्रिया की जाएगी। इसके लिए विद्यार्थियों के घर के पास वाली आईटीआई में प्रतिदिन सुबह 10 बजे से मार्गदर्शन सत्र आयोजित किया जाएगा। विशेष है कि आज राज्य में कक्षा 10वीं के नतीजे जारी हुए है। इसी नतीजों के…

Read More