अग्निवीर’ अक्षय गवते यांच्या कुटुंबाला राज्य शासनातर्फे दहा लाख रुपयांची मदत, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची घोषणा

863 Views  मुंबई, दि. २६ : सियाचीनमध्ये कर्तव्य बजावताना महाराष्ट्रातील बुलढाणा जिल्ह्यातील अग्निवीर अक्षय गवते यांचा मृत्यू झाला. अक्षयच्या मृत्यूबद्दल हळहळ व्यक्त करतानाच त्यांच्या कुटुंबियांना राज्य शासनातर्फे दहा लाख रुपयांची मदत जाहीर केल्याची घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली आहे. जवान अक्षय गवते हे बुलढाणा जिल्ह्यातील पिंपळगाव सराई येथील राहणारे होते. महाराष्ट्राच्या पहिल्या अग्निविराला वीरमरण आल्यानं हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. अक्षयच्या निधनाबद्दल त्याच्या कुटुंबियांप्रती मुख्यमंत्र्यांनी सहवेदना व्यक्त केली.

Read More

गोंदिया: उधारी के 60 रुपये के लिए  दोस्त की हत्या..

2,386 Views रिपोर्टर। 9 अक्तूबर गोंदिया। जिले के तिरोडा तहसील अंतर्गत दवनीवाड़ा पुलिस थाना क्षेत्र के ग्राम बोदा में मित्रता को कलंकित करने वाली घटना सामने आयी है। उधारी के 60 रुपये को लेकर हुए विवाद में दोस्त ने दोस्त का गला दबाकर हत्या कर दी। यह घटना रविवार 8 अक्टूबर की दोपहर को घटित हुई। इस मामले में दवनीवाड़ा पुलिस ने ख़बर लगते ही आरोपी को कुछ ही घंटे में हिरासत में ले लिया। प्राप्त जानकारी के अनुसार दवनीवाड़ा पुलिस थाना अंतर्गत आने वाले ग्राम बोदा निवासी मृतक आकाश…

Read More

आयटीआय प्रशिक्षणार्थीना, आता दरमहा ५०० रुपये मिळणार

722 Views  मुंबई। शासकीय आयटीआयमधील प्रशिक्षणार्थीना विद्यावेतनात ४० रुपयांवरुन ५०० रुपये अशी भरीव वाढ करण्याचा निर्णय आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे होते. शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थांमधील प्रशिक्षणार्थ्यांना १९८३ पासून ४० रुपये इतके विद्यावेतन शैक्षणिक साहित्याकरीता व इतर आवश्यक खर्चाकरीता देण्यात येते. या विद्यावेतनात मागील ४० वर्षात कोणतीही वाढ करण्यात आलेली नाही. वाढत्या महागाई दराच्या व शैक्षणिक साहित्यामध्ये खर्चामध्ये झालेल्या वाढीनुसार विद्यावेतनात वाढ करण्याची मागणी सातत्याने लोकप्रतिनिधी व प्रशिक्षणार्थीकडून करण्यात येत होती.   या निर्णयामुळे शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थांमधील अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, विमुक्त जाती व भटक्या जमाती, इतर मागास वर्ग, विशेष…

Read More

मंत्रिमंडळ निर्णय: गौरी गणपती, दिवाळीसाठी १०० रुपयात आनंदाचा शिधा

937 Views मुंबई। (18), राज्यातील शिधापत्रिकाधारकाना गौरी गणपती, दिवाळीसाठी १०० रुपयात आनंदाचा शिधा देण्याचा निर्णय आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे होते.   प्रत्येकी एक किलोचा रवा, चणाडाळ, साखर आणि एक लिटर खाद्यतेल असा हा शिधा अंत्योदय अन्न योजना व प्राधान्य कुटुंब शिधापत्रिकाधारक तसेच औरंगाबाद व अमरावती विभागातील सर्व जिल्हे तसेच नागपूर विभागातील वर्धा अशा १४ शेतकरी आत्महत्याग्रस्त जिल्ह्यातील दारिद्र्य रेषेवरील  (एपीएल) व केशरी शिधापत्रिकाधारकांना देण्यात येईल. हा शिधा जिन्नस १९ सप्टेंबर रोजी गौरी गणपती उत्सवानिमित्त व त्यानंतर १२ नोव्हेंबर पासून सुरु होणाऱ्या दिवाळी निमित्त वितरित करण्यात येईल. राज्यातील एकूण १…

Read More

गोंदिया: डेढ़ सौ किलो “टमाटर” चुराकर गाँव की हॉट में बेच रहा था, पुलिस ने दबोचा लिया…

1,774 Views रिपोर्टर। गोंदिया। चोरी में हम अन्य तरह की खबरें आये दिन सुनते रहते है, पर आप सोच सकते है कि कोई टमाटर की भी चोरी कर सकता है..?? जी हाँ, ऐसा हुआ है गोंदिया की सब्जी मंडी में। एक चोर ने 150 किलो टमाटर और 30 किलो मिर्ची की चोरी कर डाली। ये चोरी उस मंहगाई के दौर में हुई है जब टमाटर के भाव आसमान छू रहे है। गरीबों को रोटी-चटनी खाना भी दुस्वार हो गया है। ऐसे में चोर ने बड़ा मुनाफा कमाने के चक्कर में…

Read More