241 Views भंडारा। खासदार प्रफुल पटेल हे भंडारा जिल्ह्याच्या दौऱ्यावर असून या दौऱ्यात त्यांनी भंडारा शहरातील विविध श्री गणेश उत्सव मंडळांना भेट देऊन श्री गणरायाचे दर्शन व आशिर्वाद घेतले. या प्रसंगी गणेशपूरचा राजा – सन्मित्र गणेश मंडळ (गणेशपूर), मानाचा महागणपती – नवबजरंग गणेशोत्सव मंडळ (बजरंग चौक), म्हाडाचा गणपती – म्हाडा कॉलनी, भृशुंड गणेश मंदिर – मेंढा रोड तसेच भंडाराचा राजा – गणेश उत्सव मंडळ (छोटा बाजार गांधी चौक) येथे जाऊन श्री गणेशाचे मनोभावे दर्शन घेतले व सर्व जनतेचे जीवन सुख, समृद्धी व मंगलमय क्षणांनी परिपूर्ण होवो अशी प्रार्थना केली. खासदार…
Read MoreCategory: मराठी बातम्या
जिल्हयात झालेल्या अवकाळी पावसामुळे नुकसानग्रस्तांना आर्थिक मदत जाहीर करा- माजी आमदार राजेन्द्र जैन
406 Views राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या जिल्हाधिकारी मार्फत मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री व पालकमंत्र्यांकडे मागणी.. गोंदिया। आज खासदार प्रफुल पटेल यांच्या सूचनेनुसार माजी आमदार राजेंद्र जैन यांच्या नेतृत्त्वात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शिष्टमंडळाच्या वतीने मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री व पालकमंत्री महाराष्ट्र शासन यांना जिल्हाधिकारी, गोंदिया यांच्या मार्फत अवकाळी पावसामुळे व गारपिटी मुळे गोंदिया जिल्हयातील धान, मक्का, भाजीपाला, फळबागे तसेच गाव खेडयामध्ये मोठया प्रमाणावर मातीचे घरे व गुरांचे गोठे यांच्या झालेल्या नुकसानीचे तात्काळ पंचनामे करुन सरसकट तातडीने जास्तीत जास्त आर्थिक मदत करावी याबाबतचे निवेदन देण्यात आले. मागील काही दिवसांपासून गोंदिया जिल्हयात होत आललेल्या अवकाळी पावसामुळे व गारपिटी…
Read More25 वर्षापासून नुसत्या भुलथापा देणारे स्वयंघोषित भूमिपुत्राला धड़ा शिकवा – खा. प्रफुल पटेल
426 Views साकोली। या क्षेत्रातील मतदारांना विकास हा शब्द माहित आहे की नाही हा प्रश्न निर्माण होतो. 2014 ला आम्ही मुंडीपार (साकोली) येथे हजारो युवकांच्या हाताला काम मिळावं यासाठी भेल प्रकल्प आणलाय परंतु त्यानंतर जे प्रतिनिधी आलेत त्यांनी या भेलचं भेलपुरी करून हजारो युवकांच्या रोजगार व त्यावर आधारित येणाऱ्या व्यवसायावर कुऱ्हाड मारण्याचे काम केले. 2014 मध्ये ज्यांना निवडून दिले त्यांनी त्या कारखान्याकडे लक्ष दिले नाही परिणामी या क्षेत्रातील हजारो युवक बेरोजगार आहेत. साकोली विधानसभा क्षेत्रातील महायुतीचे उमेदवार श्री अविनाश ब्राह्मणकर एक सज्जन व सर्वसामान्य लोकांच्या सुख दुःखात सहभागी होणारा माणूस…
Read Moreकेंद्र व राज्य पुरस्कृत आवास योजनात, “गोंदिया जिल्हा प्रथम क्रमांकावर, विभागीय आयुक्त विजयलक्ष्मी बिदरी यांनी पुरस्कार देऊन केले कौतुक..
1,283 Views गोंदिया। केंद्र व राज्य पुरस्कृत अशा दोन्ही आवास योजनांच्या अंमलबजावणीत सरस कामगिरीसाठी विभागीय आयुक्त विजयलक्ष्मी बिदरी यांच्या हस्ते आज गोंदिया जिल्ह्याला प्रथम क्रमांकाच्या पुरस्काराने गौरविण्यात आले. प्रधानमंत्री आवास योजनेच्या टप्पा-एक अंतर्गत विभागात २ लाख ८५ हजार घरकुलांच्या उद्दिष्टापैकी २ लाख ७३ हजार घरकुल बांधण्यात आले आहेत. या योजनेच्या टप्पा-२ अंतर्गत विभागातील जास्तीत-जास्त पात्र लाभार्थ्यांना लाभ देण्यासाठी वेळेत नोंदणी पूर्ण करण्याच्या सूचनाही त्यांनी यंत्रणांना दिल्या. केंद्र पुरस्कृत प्रधानमंत्री आवास योजना आणि राज्य पुरस्कृत ग्रामीण आवास योजनांची (वर्ष २०२२-२३) प्रभावी अंमलबजावणी करणारे जिल्हे, तालुके व ग्रामपंचायतींना विभागीय आयुक्तालयाच्या सभागृहात…
Read Moreगोंदियात लवकरच सुरु होणार “वसतिगृह”, ओबीसीच्या आंदोलनात्मक इशाराची दखल..
1,511 Views 24 ऑगस्ट/वार्ताहार गोंदिया: ओबीसी वसतिगृहे सुरू करण्यासाठी तारखांवर तारीख देणाऱ्या सरकारच्या धोरणाला कंटाळून आेबीसी संघटनांनी सोमवार(दि.१९) व गुरुवारी (दित २२) निवेदनाच्या माध्यमातून सज्जड दम भरला. तीव्र आंदोलन करण्याचा इशारा दिला. या इशाराची दखल अखेर घेण्यात आली असून, भाड्याने घेतलेल्या इमारतीत साहित्यांची जुळवाजुळव सुरू असल्याचे इतर मागास बहुजन कल्याण विभागाचे सहायक संचालक विनोद मोहतुरे यांनी प्रत्यक्ष वसतिगृहात ओबीसी पदाधिकारी व पालकांसोबत पाहणी करतांना सांगितले. त्यामुळे येत्या आठ ते दहा दिवसांत वसतिगृहात विद्यार्थ्यांना प्रवेश मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. १५ ऑगस्ट २०२३, १५ सप्टेंबर २०२३, १५ ऑक्टोबर २०२३, १५ नोव्हेंबर…
Read More