ट्रकच्या धडकेत सहायक फौजदार जागीच ठार; जिल्हाधिकारी कार्यालयासमोरील घटना

448 Views  तुमसर /भंडारा प्रतिनिधि:- तुषार कमल पशिने भंडारा : दुचाकीने रस्ता ओलांडत असताना ट्रकच्या कचाट्यात सापडल्याने सहायक फौजदाराचा जागीच करुण अंत झाला. राजपूत पिसाराम मते (५६) रा.पोलिस क्वाॅर्टर, भंडारा असे मृत पावलेल्या सहायक फौजदाराचे नाव आहे. ही घटना रविवारी सकाळी ११.१५ वाजेच्या सुमारास शहरातील जिल्हाधिकारी कार्यालयासमोरील महामार्गावर त्रिमूर्ती चौकात घडली. राजपूत मते हे लाखनी पोलिस ठाण्यात रायटर म्हणून कार्यरत होते. सुटीचा दिवस असल्याने ते भंडारा येथे आले होते. बाजार करण्याकरिता ते गेले. यावेळी ते दुचाकी क्रमांक एमएच ३६ एएफ ४०८७ ने गेले होते. रस्ता ओलांडत असताना साकोलीकडे जाणाऱ्या ट्रक…

Read More

टाटा पॅसेंजरच्या डब्यात चढताना पडून प्रवासी गंभीर; तुमसर रोड येथील घटना

479 Views  तुमसर /भंडारा प्रतिनिधि:- तुषार कमल पशिने तुमसर (भंडारा) : टाटा पॅसेंजर प्रवासी रेल्वेगाडीत तुमसर रोड रेल्वे स्थानकातून चढताना प्रवाशाचा तोल जाऊन खाली पडला. त्यात त्याचा उजवा हात फ्रॅक्चर होऊन शरीरावर गंभीर जखमा झाल्या. नशीब बलवत्तर म्हणून ते रेल्वे ट्रॅकमध्ये आले नाहीत. ही घटना सकाळी १०:३०च्या सुमारास तुमसर रोड रेल्वे स्थानकाच्या प्लॅटफॉर्म क्रमांक तीनवर घडली. रमेश श्रीवास (५२, सुभाष वॉर्ड, तुमसर रोड) असे या प्रवाशाचे नाव आहे. रमेश श्रीवास हे टाटा पॅसेंजर प्रवासी रेल्वेगाडीने भंडारा रोड येथे जाण्यासाठी तुमसर रोड स्थानकात टाटा पॅसेंजर गाडीत बसताना त्यांचा तोल गेला. त्यामुळे…

Read More

त्योहार पर शांति और सद्भाव बनाए रखें..

765 Views  तुमसर प्रतिनिधि:- तुषार कमल पशिने तुमसर (भंडारा) विविध धर्मों से जुड़े त्योहार प्रारंभ हो चुके है। इन त्योहारों को सभी समाज के लोगों ने एकजूट होकर शांति से त्योहार मनाएं। त्योहार समाज के बंटवारे के लिए नहीं है बल्कि भाईचारा निर्माण करने के लिए है। ऐसा कथन पुलिस अधीक्षक लोहीत मतानी ने तुमसर में नगर परिषद हॉल में आयोजित के शांति समिति सभा में किया है। त्योहार पर शांति और भाईचारा बनाए रखे। आनेवाले त्योहारों में रामनवमी, महावीर जयंती, रमजान ईद, आंबेडकर जयंती है। यह त्योहार शांतिमय वातावरण…

Read More

भंडारा: बेमौसम बारिश और ओलावृष्टि से 227 हेक्टेयर क्षेत्र की फसलें प्रभावित

434 Views  तुषार कमल पशिने भंडारा. जिले में शनिवार व रविवार को बेमौसम बारिश और ओलावृष्टि के कारणे जिले की कुल 227 हेक्टेयर क्षेत्र की रबी फसलों का नुकसान होने की जानकारी प्राथमिक पंचनामा रिपोर्ट में सामने आयी है। इसमें सर्वांधिक तुमसर तहसील में 96 हेक्टेयर क्षेत्र में रबी फसलों का नुकसान हुआ है। वहीं भंडारा व पवनी तहसील में नुकसान का असर दिखायी नहीं दिया है। विविध संगठनाें ने नुकसानग्रस्त किसानों को शीघ्र नुकसान का मुआवजा देने की मांग की है जिलाधिकारी योगेश कुंभेजकर के आदेश से राजस्व प्रशासन…

Read More

तुमसर: पिसाळलेल्या कुत्र्याच्या हल्ल्यात महिला गंभीर जखमी..

335 Views  तुषार कमल पशिने। भंडारा:-तुमसर तालुक्यातील खरबी येथे लग्न समारंभात जेवन करून घराकडे जात असलेल्या महिलेवर एका भटक्या पिसाळलेल्या कुत्र्याने हल्ला करुन गंभीर जखमी केले. ही घटना २० मार्चच्या रात्री दहा वाजता दरम्यान घडली. यमुना महादेव नरखेडे (६५) रा. खरबी असे जखमी महिलेचे नाव आहे. ही महिला घराकडे जात असताना रात्री अचानकपणे पिसाळलेल्या कुत्र्याने हल्ला केला व गालाचा चावा घेऊन गंभीर जखमी केले. त्या कुत्र्याने काही वेळाने माया ठवकर नामक महिलेवर सुध्दा हल्ला करुन चावा घेतला व जखमी केले. गुलाब गोमासे यांच्या मालकीच्या पाळीव जनावरांनाही चावा घेऊन जखमी केले.…

Read More