पवनी: गावाचा विकास हेच माझे ध्येय – डॉ.परिणय फुके

468 Viewsपवनीतील अनेक गावात विकास कामांचे भूमिपूजन संपन्न.. पवनी/भंडारा. गावातील मंदिरे, बौद्ध विहार, ग्रामपंचायत संकुल व रस्त्यालगतचे परिसर आकर्षक व सुंदर बनविण्यासाठी भंडारा जिल्ह्यातील पवनी तालुक्यातील अनेक गावांमध्ये  पेव्हिंग ब्लॉक व विविध विकास कामांचे भूमिपूजन आज १० जानेवारी रोजी माजी पालकमंत्री डॉ.परिणय फुके यांचे हस्ते संपन्न झाले. या कामांच्या भूमिपूजनप्रसंगी श्री.फुके म्हणाले की,  गावातील मंदिर, बौद्ध विहार संकुलासह गावाचे सुशोभीकरण केल्यास एक उत्साहाचे वातावरण निर्माण होईल व  गावात स्वच्छता व आकर्षकता निर्माण होईल. परिणय फुके म्हणाले, या धार्मिक अनुष्ठाना सोबतच संपूर्ण गावाचा विकास करण्याचा माझे प्रयत्न आहे. रस्ते पक्के झाले…

Read More

उद्या (5ता.)लाखनीत माजी पालकमंत्री डॉ.परिणय फुके यांच्या वाढदिवसानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन

425 Views  आरोग्य तपासणी, रक्तदान शिबिर, वृद्धाश्रम व दिव्यांगशालात साहित्य वाटप.. प्रतिनिधी. भंडारा : माजी राज्यमंत्री तथा भंडारा-गोंदिया जिल्ह्याचे माजी पालकमंत्री डॉ.परिणय फुके यांच्या वाढदिवसानिमित्त लाखनी येथे विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. श्री फुके यांचा हा ४३ वा वाढदिवस आहे. यावर्षी ते त्यांचा वाढदिवस लाखनी येथील त्यांच्या निवासस्थानी साजरा करणार आहेत. शुभेच्छा स्वीकारण्यासाठी ते सकाळी 10 ते सायंकाळी 5 वाजता लाखनी निवासस्थानी उपस्थित राहणार आहेत. त्यांच्या वाढदिवसानिमित्त आरोग्य शिबिर व रक्तदान शिबिराचा भव्य कार्यक्रम लक्ष हॉस्पिटल व फुके फॅन्स क्लब भंडारा जिल्हा यांच्या वतीने गुरुकुल ITI च्या पटांगण, कृउबास…

Read More

गोंदिया: पब्लिक के ट्रक ड्राइवरों की हड़ताल के डर से अत्यधिक पेट्रोल-डीजल भराने से पंपों पर पड़ा असर..

1,355 Views  मोदी, पेट्रोल पंप पर कल सुबह से मिलेगा पेट्रोल..   प्रतिनिधि। 02 जनवरी गोंदिया। केंद्र सरकार द्वारा लाये गए हिट एंड रन कानून के खिलाफ पूरे देश में ट्रक, डंपर, बस चालक हड़ताल पर उतरकर सड़कों पर जाम लगाकर गुस्सा प्रकट कर रहे है। चालकों द्वारा वाहनों के चक्के रोक देने से बुनियादी चीजों की व्यवस्था लड़खड़ा गई है। चालकों की ये हड़ताल 3 दिनों की है। उनकी केंद्र सरकार से मांग है कि वे इस बिल को वापस ले। ये कानून चालकों के हित में नही, उनके…

Read More

गोंदिया: 2 बाघिनों के बाद नवेगांव–नागझिरा में फिर छोड़े जाएंगे “बाघ’..

830 Views   ताडोबा की तर्ज पर नवेगांव-नागझिरा  टायगर रिजर्व को विकसित करने का प्रयास.. प्रतिनिधि। गोंदिया। नवेगांव-नागझिरा टाइगर रिजर्व का घना जंगल वन्यजीवों के विचरण के लिए सबसे सुखद अभ्यारण्य है। भंडारा और गोंदिया जिले में फैला ये विशाल जंगल छत्तीसगढ़, मध्यप्रदेश की सीमा से सटा हुआ है। पर्यटन के उद्देश्य से जंगल सफारी, वन्यजीवों को निहारने सैलानियों की संख्या में भी इजाफा देखा जा रहा है। पर्यटन को और अधिक बढ़ावा देने के उद्देश्य से राज्य सरकार में वनमंत्री सुधीर मुनगंटीवार ने सकारात्मक कदम उठाते हुए नवेगांव-नागझिरा टाइगर…

Read More

शेतकऱ्यांच्या हिताची हे आहे यशस्वी सरकार….. राज्याच्या विकासासाठी घेत आहे विकसित आकार- डॉ. परिणय फुके

456 Views धन्यवाद सरकार!! धान्य उत्पादक शेतकऱ्यांना प्रति हेक्टरी २० हजार रुपये बोनस.. १८ डिसेंबर/नागपूर: दुष्काळ, अतिवृष्टी, अवकाळी पाऊस, पूर, गारपीट अशा प्रत्येक नैसर्गिक आपत्तीत आमचं सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी भक्कमपणे उभे राहिले आहे. गेल्या दीड वर्षांत सरकार यांनी विविध योजनांच्या माध्यमातून बळीराजाला तब्बल ४४ हजार २७८ कोटी रुपयांची आतापर्यंतची विक्रमी मदत केली आहे आणि शेतकऱ्यांना या आर्थिक संकटाच्या काळात हेक्टरी 20 हजार रु. बोनस जाहीर केल्याबद्दल भंडारा-गोंदिया जिल्ह्याचे माजी पालकमंत्री डॉ. परिणय फुके यांनी राज्य सरकारचे आभार मानले. फुके म्हणाले, त्याच बरोबर अवकाळी पावसामुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना ओलीताखाली (बागायती) शेतीसाठी…

Read More