महायुतीच्या उमेदवारांना बहुमताने निवडून दिल्याबद्दल मतदारांचे आभार – माजी आमदार राजेंद्र जैन

156 Views  सड़क अर्जुनी। नुकत्याच पार पडलेल्या विधानसभा निवडणुकी मध्ये प्रचंड यशानंतर आज राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीची सडक/अर्जुनी च्या वतीने तेजस्विनी लॉनं येथे माजी आमदार राजेंद्र जैन यांच्या उपस्थितीत बैठक संपन्न झाली. यावेळी माजी आमदार राजेंद्र जैन यांचा शाल व श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला. महाराष्ट्र विधानसभेची नुकतीच गोंदिया व भंडारा जिल्ह्यात खा.प्रफुल पटेल यांच्या नेतृत्वात विधानसभा क्षेत्रातील निवडणूक पार पडली यात जनतेने दिलेला कौल विकासासाठी व प्रगतीसाठी असून पुढेही लोककल्याणाची कामे करीत राहू, दोन्ही जिल्ह्यातील जनतेने महायुतीच्या उमेदवारांना बहुमताने निवडून दिल्याबद्दल मतदार बंधू – भगिनी व सर्व जनतेचे आभार मानतो…

Read More

गुणवत्तापूर्ण शिक्षण हेच ध्येय ठेऊन गुणवत्ता धारक विद्यार्थी घडवा- सभापति मुनेश रहांगडाले

311 Views  गोंदिया। 30 जुलाई नगपुरा केंद्र अंतर्गत नवबौद्ध मूलांची शासकीय निवासी शाळा, नगपुरा येथे पहिले शिक्षण परिषदच्या आयोजन 27 जुलै ला करण्यात आले होते. पहिल्या परिषदेमध्ये अध्यक्ष स्थानी पंचायत समिति गोंदिया चे सभापति मूनेश रहांगडाले, तर विशेष मार्गदर्शन म्हणून पी.पी.समरित गटशिक्षणाधिकारी पं.स.गोंदिया, प्रमुख पाहुणे म्हणून आर.पी.ईठ्ठले मुख्याध्यापक शासकीय निवासी शाळा नगपुरा, के.के.पटले वि.अ.पं.स. गोंदिया, तसेच केंद्रातील सर्व उच्च श्रेणी मुख्याध्यापक उपस्थित होते. अध्यक्षस्थानी पंचायत समिति सभापति मुनेश रहांगडाले यांनी आपले संबोधनाला प्रतिक्रिया देत सांगितले की, राज्यातील शाळा डिजीटल करण्यासह विद्यार्थ्यांचा शैक्षणिक निष्पत्ती (लर्निंग आऊटकम) 100 टक्के करण्यावर विशेष भर…

Read More

प्रफुल पटेल चले पुनः राज्यसभा, गोंदिया-भंडारा में भाजपा लड़ेगी पुनः लोकसभा!!

1,320 Views गोंदिया/जावेद खान राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी के दिग्गज नेता एवं राज्यसभा सांसद प्रफुल्ल पटेल के आगामी लोकसभा चुनाव में उतरने को लेकर गोंदिया और भंडारा संसदीय क्षेत्र में राजनीति गर्मायी हुई थी। परंतु आज प्रफ़ुल्ल पटेल के राज्यसभा हेतु नामांकन भरने पर सारी अटकलों को विराम लग गया है। गौरतलब है कि वर्तमान भंडारा-गोंदिया संसदीय सीट भाजपा के पास है। राज्य में भाजपा के साथ एकनाथ शिंदे की शिवसेना एवं अजित पवार की एनसीपी गठबंधन की सरकार है। राज्यसभा सांसद प्रफुल्ल पटेल वर्ष 2028 तक सांसद है, फिर भी…

Read More

GONDIA: शिक्षा महर्षि मनोहरभाई पटेल की 118वीं जयंती 9 फरवरी को..

1,731 Views गोंदिया-भंडारा जिले के होनहार छात्र-छात्राएं मान्यवरों के हस्ते होंगे “गोल्ड मेडल” से सम्मानित गोंदिया गोंदिया – भंडारा जिले के स्वनामधन्य नेता एवं शिक्षा महर्षि स्व. मनोहरभाई पटेल की 118वीं जयंती के अवसर पर भंडारा-गोंदिया जिले के स्कूल एवं डिग्री परीक्षाओं में सर्वोच्च अंक प्राप्त करने वाले मेधावी विद्यार्थियों को 9 फरवरी को मान्यवर अतिथियों के हस्ते स्वर्ण पदक व सम्मान पत्र देकर सम्मानित किया जाएगा। भव्य स्वर्ण पदक वितरण समारोह 9 फरवरी को दोपहर 3 बजे स्थानीय धोटे बंधु साइंस कॉलेज, गोंदिया के प्रांगण में आयोजित किया गया…

Read More

गोंदिया: पीएम नरेंद्र मोदी यांच्या हस्ते जिल्ह्यातील आठ प्रमोद महाजन ग्रामीण कौशल्य विकास केंद्रांचे उदघाटन

579 Views          गोंदिया, दि.19 : ग्रामीण भागात स्वयंरोजगार निर्मितीला चालना देण्याच्या उद्देशाने परंपरागत चालत आलेल्या कौशल्यासमवेत नविन तंत्रकुशलतेची जोड देऊन ‘प्रमोद महाजन ग्रामीण कौशल्‍य विकास केंद्र’ राज्यातील 511 गावात सुरू होत आहेत. या महत्त्वाकांक्षी कौशल्य विकास केंद्रांचे उद्घाटन आज प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते दृकश्राव्य प्रणालीद्वारे करण्यात आले. राज्यातील या 511 केंद्रापैकी गोंदिया जिल्ह्यातील 8 ग्रामपंचायतींच्या ठिकाणी हे केंद्र आजपासून सुरू झाले आहेत.          प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते दृकश्राव्य प्रणालीद्वारे आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता मंत्री मंगलप्रभात लोढा यांच्या प्रमुख उपस्थितीत आज महाराष्ट्रातील 511 ग्रामपंचायतींमध्ये प्रमोद महाजन…

Read More