824 Views धन्यवाद सरकार!! धान्य उत्पादक शेतकऱ्यांना प्रति हेक्टरी २० हजार रुपये बोनस.. १८ डिसेंबर/नागपूर: दुष्काळ, अतिवृष्टी, अवकाळी पाऊस, पूर, गारपीट अशा प्रत्येक नैसर्गिक आपत्तीत आमचं सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी भक्कमपणे उभे राहिले आहे. गेल्या दीड वर्षांत सरकार यांनी विविध योजनांच्या माध्यमातून बळीराजाला तब्बल ४४ हजार २७८ कोटी रुपयांची आतापर्यंतची विक्रमी मदत केली आहे आणि शेतकऱ्यांना या आर्थिक संकटाच्या काळात हेक्टरी 20 हजार रु. बोनस जाहीर केल्याबद्दल भंडारा-गोंदिया जिल्ह्याचे माजी पालकमंत्री डॉ. परिणय फुके यांनी राज्य सरकारचे आभार मानले. फुके म्हणाले, त्याच बरोबर अवकाळी पावसामुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना ओलीताखाली (बागायती) शेतीसाठी…
Read MoreCategory: नागपूर
नागपुर: शेतकऱ्यांना बोनस व अवकाळी पावसामुळे झालेली नुकसान भरपाई करण्यासाठी खा. प्रफुल पटेल यांचे सरकारकडे साकडे..
875 Views प्रतिनिधि। 8 डिसंबर नागपूर। आज (8डिसेंबर) नागपूर येथे हिवाळी अधिवेशनादरम्यान खा.प्रफुल पटेल यांनी राज्याचे मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्री, अन्न, नागरी पुरवठा मंत्री, महाराष्ट्र शासन यांना भेटून शेतकऱ्यांना अवकाळी पावसामुळे झालेली नुकसान भरपाई व डीबीटी च्या माध्यमातून बोनस स्वरूपात मदत करावी यासंबंधी चर्चा केली. यावर्षी नोव्हेंबर, डिसेंबर महिन्याच्या सुमारास अचानक झालेल्या अतिवृष्टीमुळे पूर्व विदर्भातील धनपिक आणि कडधान्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. त्यामुळे झालेल्या नुकसानीचे तातडीने सर्वेक्षण करून पंचनामे करावे आणि शेतकऱ्यांना तात्काळ नुकसानीचा मोबदला देण्यात यावा, तसेच यावर्षी डीबीटी च्या माध्यमातून शेतकऱ्यांना 25000 रु हेक्टरी मदत जाहीर करावी, यासंदर्भात मा.…
Read Moreगडचिरोलीच्या दिशेने येत असतांना खा.अशोक नेते यांच्या गाडीला नागपूरजवळ अपघात, सर्वजण सुरक्षित..
961 Views दि.०४ नोव्हेंबर २०२३ गडचिरोली : गडचिरोली-चिमूर लोकसभा क्षेत्राचे खासदार तथा भाजपच्या अनुसूचित जमाती मोर्चाचे राष्ट्रीय महामंत्री अशोक नेते शनिवारी नागपूरवरून गडचिरोलीच्या दिशेने येत असतांना विहिरगांवजवळ त्यांच्या गाडीला अपघात झाला. यात गाडीचे थोडे नुकसान झाले असले तरी कोणालाही दुखापत झालेली नाही. आपण सुखरूप असल्याचे खा.अशोक नेते यांनी सांगितले. खा.नेते मुंबईवरून रात्री १२.१५ च्या सुमारास नागपूरला पोहोचल्यानंतर सकाळी ते आपल्या वाहनाने (एमएच ३३, एए ९९९०) गडचिरोलीकडे निघाले होते. सकाळी १०.२० वाजताच्या सुमारास उमरेड मार्गावरील विहिरगांवजवळ समोरच्या ट्रकने अचानक वळण घेतले. त्यामुळे त्या ट्रकला ओव्हरटेक करण्याच्या प्रयत्नात असलेल्या खा.नेते यांच्या वाहनचालकाने…
Read Moreगोंदिया के “मिल्खा” मुन्नालाल यादव का दुबई मैराथन में जलवा, भारत को दिलाएं 4 गोल्ड मेडल
2,705 Views कल आएंगे विदर्भ एक्सप्रेस से गोंदिया… जावेद खान। गोंदिया। विभिन्न राज्य, राष्ट्रीय और अंतर्राष्ट्रीय मैराथन प्रतियोगिताओं में हिस्सा लेकर जीत का रिकॉर्ड अपने नाम दर्ज करने वाले गोंदिया के 81 वर्षीय “मिल्खा” मुन्नालाल यादव ने दुबई में आयोजित अंतराष्ट्रीय मैराथन प्रतियोगिता में शानदार जीत दर्ज कर 4 गोल्ड मैडल अपने नाम करते हुए भारत का सर गर्व से ऊंचा किया है। मुन्नालाल यादव ने हाल ही में जून 2023 में देहरादून में आयोजित मास्टर मैराथन में महाराष्ट्र राज्य की ओर से हिस्सा लेकर 100, 200 मीटर तथा 5…
Read Moreअग्निवीर’ अक्षय गवते यांच्या कुटुंबाला राज्य शासनातर्फे दहा लाख रुपयांची मदत, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची घोषणा
1,102 Views मुंबई, दि. २६ : सियाचीनमध्ये कर्तव्य बजावताना महाराष्ट्रातील बुलढाणा जिल्ह्यातील अग्निवीर अक्षय गवते यांचा मृत्यू झाला. अक्षयच्या मृत्यूबद्दल हळहळ व्यक्त करतानाच त्यांच्या कुटुंबियांना राज्य शासनातर्फे दहा लाख रुपयांची मदत जाहीर केल्याची घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली आहे. जवान अक्षय गवते हे बुलढाणा जिल्ह्यातील पिंपळगाव सराई येथील राहणारे होते. महाराष्ट्राच्या पहिल्या अग्निविराला वीरमरण आल्यानं हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. अक्षयच्या निधनाबद्दल त्याच्या कुटुंबियांप्रती मुख्यमंत्र्यांनी सहवेदना व्यक्त केली.
Read More