441 Views जिल्हा परिषदेच्या प्रशासकीय इमारतीत शिवस्वराज्य दिन साजरा प्रतिनिधि। 06 जून गोंदिया- रयतेच्या हिताचा कारभार कसा असावा याचे सर्वात उत्तम उदाहरण म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज यांनी केलेला राज्यकारभार आहे. सामान्य गोरगरीब जनतेची कामे त्यांच्या राजकारभारात उत्तम रित्या करण्यात आली म्हणूनच त्यांना,”रयतेचा राजा” ही बिरुदावली लावण्यात आली. जिल्हा परिषद ही सुद्धा मिनी मंत्रालय असल्याने अनेक ग्रामीण भागातील सामान्य गोरगरीब जनता विविध कामासाठी येत असते. त्यामुळे प्रत्येक कर्मचाऱ्याने त्यांची कामे वेळेतच पूर्ण करून खऱ्या अर्थानं रयतेचे राज्य निर्माण करण्यासाठी हातभार लावावा, असे प्रतिपादन जिल्हा परिषद अध्यक्ष पंकज रहांगडाले यांनी केले. जिल्हा…
Read MoreCategory: जिला परिषद
उच्चाधिकार समितीच्या बैठकीत 454 पाणी पुरवठा योजनांना मान्यता, गोंदियाच्या 33 योजनांचा समावेश
443 Views गोंदिया दि. 1:- प्रत्येक घरी नळाने पुरेशा प्रमाणात गुणवत्तेसह पाणी पोहचविण्याचे राज्यशासनाचे उद्दिष्ट आहे. त्यासाठी पाणीपुरवठा करणाऱ्या योजनांना प्राधान्य देऊन या योजना अधिक वेगाने पूर्ण करण्याचे नियोजन आहे. त्यामुळे प्रत्येकाच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सोडविण्याच्या दृष्टीने आज एकूण 454 पाणी पुरवठा योजनांना उच्चाधिकार समितीच्या बैठकीत मान्यता देण्यात आली. यामध्ये जिल्हा परिषदेच्या 451 व महाराष्ट्र जीवन प्राधिकरणांच्या 03 योजनांचा समावेश असल्याची माहिती पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील यांनी दिले. *यात गोंदिया जिल्ह्यातील 33 योजनांचा समावेश आहे. आज मंत्रालयात उच्चाधिकार समितीच्या बैठकीत वर्धा-105 (08 सौर ऊर्जेवर आधारित जनासह), यवतमाळ-23, गोंदिया-33,…
Read Moreगोंदिया में सत्ता का खेल: भाजपा के पंकज रहांगडाले ZP अध्यक्ष, एनसीपी के यशवंत गणवीर उपाध्यक्ष निर्वाचित
2,093 Views एनसीपी, चाबी व दो निर्दलीय का साथ, मिलें 40-40 मत राज्य में महाविकास आघाडी वाली कांग्रेस-एनसीपी की जोड़ी का zp में जादू रहा विफल, कांग्रेस के मेंढे और कटरे को 13 मत लेकर देखना पड़ा पराजय का मुंह प्रतिनिधि। 10 मई गोंदिया। आज गोंदिया जिला परिषद के संपन्न हुए अध्यक्ष व उपाध्यक्ष के चुनाव में राजनीति में बड़ा उलटफेर हुआ है। आये नतीजों को देखकर ये साफ होता है कि यहाँ पक्ष को महत्व नहीं, सत्ता हथियाने को महत्व है। तभी तो भाजपा ने एनसीपी के साथ गठजोड़…
Read Moreब्रेकिंग: जून महिन्यातच 12वीं आणि 10वीं दोन्ही परीक्षांचे निकाल लागणार, जाणून घ्या तारीख…
517 Views प्रतिनिधि। मुंबई: राज्यात इयत्ता १२ वीचा निकाल १० जूनपर्यंत तर इयत्ता १० वीचा निकाल २० जूनपर्यंत जाहीर केला जाईल अशी माहिती महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने दिली आहे. दहावी आणि बारावी बोर्ड परीक्षेच्या पेपर तपासणीचं काम जवळपास पूर्ण झालं आहे. आता दहावी आणि बारावीच्या परीक्षेच्या निकाल तयार करण्याचं काम सुरू आहे. त्यामुळे १० जूनपर्यंत इयत्ता १२ वी बोर्ड परीक्षेचा निकाल जाहीर करणार असून दहावीचा निकाल २० जूनपर्यंत जाहीर केला जाईळ, अशी माहिती शिक्षण मंडळानं दिली आहे. शिक्षकांच्या पेपर तपासणी बहिष्कारामुळे निकाल उशिरा लागण्याची चिंता विद्यार्थी आणि पालकांना…
Read Moreगोंदिया: ZP मिनी मंत्रालय में होगी “भाजपा की सत्ता”!!, भाजपा के पास बहुमत का आंकड़ा@ 28., डॉ. परिणय फुके का अहम किरदार
2,017 Views भाजपा से रुठकर निर्दलीय चुनाव लड़े व जीते ढेंगे और कुथे आज सोशल मीडिया में दिखे पूर्व सीएम फडणवीस के साथ… हक़ीक़त न्यूज। गोंदिया। पिछले 3 माह से चल रही जिला परिषद के मिनी मंत्रालय में सत्ता स्थापित करने की जद्दोजहद अब साफ होती दिखाई दे रही हैं। 10 मई को इसके अध्यक्ष-उपाध्यक्ष का मुहूर्त है। विगत 25 अप्रैल 2022 को जिलाधिकारी गोंदिया श्रीमती नयना गुंडे ने जिला परिषद के अध्यक्ष पद हेतु आरक्षित सर्वसाधारण श्रेणी व उपाध्यक्ष पद के चुनाव को लेकर कार्यक्रम जारी कर इसकी विशेष सभा…
Read More