चेट्रीचंड्र उत्सव पर भगवान झुलेलाल के चरणों में नमन कर पूर्व विधायक श्री राजेंद्र जैन ने लिया आशीर्वाद

378 Views  गोंदिया। आज गोंदिया शहर में चेट्रीचंड्र उत्सव के पावन पर्व पर शानदार झांकियों से भगवान झुलेलाल कि जयघोष से पुरा शहर गुंजायमान हो उठा। इस अवसर पर राष्ट्रवादी काँग्रेस के वरिष्ठ नेता सांसद श्री प्रफुल पटेलजी ने सभी को लख लख वाधायु दि। पूर्व विधायक श्री राजेंद्र जैन ने भगवान झुलेलाल के चरणों में नमन कर आशीर्वाद लिया। पूर्व विधायक श्री राजेंद्र जैन व सह्योगीयोंने चांदनी चौक पर भगवान झुलेलालजी को माल्यार्पण कर भव्य शोभायात्रा का उत्साह के साथ स्वागत कर समाज बंधुओ को लख लख वाधायु दि।…

Read More

गोंदिया: छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियानांतर्गत तालुका स्तरीय समाधान शिबिर संपन्न

329 Views  गोंदिया। आज छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियानांतर्गत तालुका स्तरीय समाधान शिबिराचे आयोजन टी.बी.टोली ग्राउंड, कुडवा, गोंदिया येथे मोठ्या उत्साहात पार पडले. या शिबिराचे अध्यक्षस्थानी राज्याचे महसूल मंत्री मा. चंद्रशेखर बावनकुळेजी, तर प्रमुख अतिथी म्हणून खा. श्री प्रफुल पटेलजी उपस्थित होते. यावेळी आमदार विनोद अग्रवाल, माजी आमदार राजेंद्र जैन, जिल्हाधिकारी प्रजित नायर तसेच अप्पर जिल्हाधिकारी मिनाज मुल्ला यांची प्रमुख उपस्थिती होती. शिबिरामध्ये तालुक्यातील नागरिकांना विविध शासकीय योजनांचा प्रत्यक्ष लाभ देण्यात आला. यामध्ये स्थायी पट्ट्यांचे वाटप, घरकुल लाभार्थ्यांना मोफत रेती वितरण, ७/१२ अभिलेख दुरुस्ती, भूमिधारी वर्ग-२ चे वर्ग-१ मध्ये रूपांतर,…

Read More

गोंदियात खासदार प्रफुल पटेल यांनी जाणून घेतल्या जनतेच्या समस्या..

312 Views  गोंदिया। खासदार श्री प्रफुल पटेल यांनी गोंदिया येथील निवासस्थानी गोंदिया व भंडारा जिल्ह्यातील नागरिक, व्यावसायिक तसेच विविध सामाजिक संघटनांच्या पदाधिकाऱ्यांशी संवाद साधला. नागरिकांच्या व कार्यकर्त्यांच्या विविध समस्या मार्गी लावण्यासाठी तात्काळ दखल घेत संबंधित विभागीय अधिकाऱ्यांशी संपर्क साधून समस्यांचे निराकरण केले. तसेच प्रलंबित असलेल्या प्रश्नांना लवकर पूर्ण करण्याचे आश्वासन दिले. अनेक महत्त्वाच्या समस्या व नागरिकांच्या व्यथा, जनतेच्या प्रश्नांना प्राधान्य देऊन त्यांचे त्वरित निरसन करणे हेच आपले कर्तव्य आहे असे त्यांनी दाखवून दिले.

Read More

गोंदिया: खा.प्रफुल पटेल यांचा दोन दिवसीय दौरा – विविध कार्यक्रमांना उपस्थिती

328 Views  गोंदिया। मा. खासदार श्री प्रफुल पटेलजी दोन दिवसीय दौऱ्यावर असून दिनांक १९ व २० मार्च २०२६ ला अनुक्रमे नागपूर व गोंदिया येथे विविध कार्यक्रमांना उपस्थित राहणार आहेत. दिनांक १९ मार्च, गुरुवारला सायंकाळी ६.०० वाजता हॉस्पिटल भूमिपूजन कार्यक्रम, रामदासपेठ, पंचशील चौक, नागपूर येथील भूमिपूजन कार्यक्रमांला उपस्थित राहणार आहेत. दिनांक २० मार्च, शुक्रवारला सकाळी १०.३० वाजता, छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियानांतर्गत तालुका स्तरीय समाधान शिबीराचे कार्यक्रमाला टी. बी. टोली ग्राउंड, गोंदिया येथे उपस्थिती तसेच दुपारी १२.३० वाजता कार्यकर्ता व पदाधिकाऱ्यांच्या भेटी व चर्चा निवास स्थान, रामनगर, गोंदिया येथे उपस्थित राहणार…

Read More

गाव तेथे राष्ट्रवादी काँग्रेस किसान सेल संघटन निर्माण करण्याचा संकल्प – प्रदेशाध्यक्ष ऍड. वसंत मनकर

311 Views  गोंदिया। जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस किसान सेल आघाडीची बैठक राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी भवन, रेलटोली कार्यालय येथे किसान सभेचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष ऍड. वसंत मनकरजी यांच्या अध्यक्षतेत संपन्न झाली. खासदार श्री प्रफुल पटेल यांच्या मार्गदर्शनात शेतकऱ्यांच्या प्रश्नांना संघटित पद्धतीने न्याय मिळवून देण्यासाठी “गाव तेथे राष्ट्रवादी काँग्रेस किसान सेल” हा संकल्प करायचा आहे. उपक्रमांतर्गत प्रत्येक गावात राष्ट्रवादी काँग्रेस किसान सेलची संघटना उभारून शेतकऱ्यांना त्यांच्या हक्कांसाठी मजबूत व्यासपीठ उपलब्ध करून जिल्ह्यातील समस्या माजी आमदार श्री राजेंद्र जैन यांच्या सहकार्याने सोडवायच्या आहेत. शेतकऱ्यांच्या शेतीसंबंधित समस्या, सिंचन, वीज, तसेच शासकीय योजनांचा लाभ प्रत्येक शेतकऱ्यापर्यंत…

Read More