आदर्श सार्वजनिक वाचनालय येथे डॉ एस. आर. रंगनाथन यांच्या जयंतीनिमित्त राष्ट्रीय ग्रंथपाल दिन साजरा

758 Views  गोरेगाव – १२/८ तालुक्यातील मोहाडी येतील अ दर्जा प्राप्त ग्रंथालय आदर्श सार्वजनिक वाचनालय येथे आज दिनांक १२ ऑगस्ट रोजी ग्रंथालय शास्त्रांचे जनक डॉ शियाली रामामूत रंगनाथन यांच्या जयंतीनिमित्त राष्ट्रीय ग्रंथपाल दिन साजरा करण्यात आले. यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष मोहाडी ग्रांम पंचायत चे सरपंच नरेंद्र कुमार चौरागडे तर प्रमुख अतिथी संस्थेचे अध्यक्ष मदनलाल बघेले, संस्थेचे संस्थापक सचिव वाय डी चौरागडे, सदस्य जागेश्वर पटले,वाय एफ पटले सर,हिरालाल महाजन, तंन्टामुक्ती गांव समिती अध्यक्ष लिखीराम बघेले, प्रमानंद तिरेले,देवदास चेचाने, बी बी बहेकार, चुळामन पटले, कमलेश पारधी, शिवराम मोहनकार, मुकेश येरखडे,आशा चेचाने आदी मान्यवर…

Read More

तिरोडा शहरातील १० रस्त्यांच्या बांधकामासाठी १.९ कोटीचा निधी मंजूर, खा. प्रफुल पटेल यांच्या पाठपुरावा यश..

874 Views  गोंदिया : शासनाच्या विशेष रस्ता अनुदान योजनेतंर्गत तिरोडा शहरातील रस्ता बांधकामासाठी १ कोटी ९ लाख ६४ हजार ४५० रूपयाचा निधी मंजूर झाला आहे. सदर प्रस्तावित कामांच्या निधीबाबत माजी आमदार राजेंद्र जैन यांनी खा.प्रफुल पटेल यांचे लक्ष वेधले होते. दरम्यान खा. प्रफुल पटेल यांनी मंत्रालयाशी पाठपुरावा केला. यामुळे पाठपुराव्याला यश आले असून तिरोडा शहराच्या विकासकामांना अधिक गती येणार आहे. तिरोडा शहराच्या विकासासाठी माजी आमदार राजेंद्र जैन यांनी खा.प्रफुल पटेल यांचे लक्ष वेधले होते. दरम्यान खा.प्रफुल पटेल यांनी मंत्रालय व मंत्र्याशी पाठपुरावा करून विकासकामांसाठी निधी उपलब्ध करून द्यावा, अशी मागणी…

Read More

गोंदिया: कटंगी कला येथे मा. आ. राजेंद्र जैन यांच्या हस्ते विविध विकास कामांचे लोकार्पण…

1,103 Views  सौ पूजा अखिलेश सेठ यांच्या प्रयत्नातून वर्ग खोली व प्रसुतीगृहा चे बांधकाम गोंदिया। आज गोंदिया तालुक्यातील ग्राम कटंगी कला येथे सौ पूजा अखिलेश सेठ, सभापती, समाजकल्याण यांच्या प्रयत्नाने समग्र शिक्षा अंतर्गत वर्ग खोली 11.82 लाख रुपये व प्राथमिक आरोग्य विकास अंतर्गत प्रस्तुतीगृहाचे बांधकाम करीता 10 लाख रुपये असे एकूण 21.82 लाख रुपये बांधकामाच्या लोकार्पण सोहळाचे उद्घाटन माजी आमदार श्री राजेंद्र जैन यांच्या हस्ते, सौ पूजा अखिलेश सेठ यांच्या अध्यक्षतेत व प्रमुख मान्यवरांच्या उपस्थितीत मोठया थाटात संपन्न झाला. याप्रसंगी माजी आमदार श्री राजेंद्र जैन मार्गदर्शन करताना म्हणाले की, आमचे…

Read More

फोटो एडिटिंग कर गोंदिया के युवक ने खुद को बताया नरसिंहपुर का कलेक्टर, फर्जीवाड़े पर युवक को जबलपुर पुलिस ने दबोचा…

2,574 Views  गोंदिया। खुद को आईएएस अधिकारी बताते हुए नरसिंहपुर में कलेक्टर का पदभार संभालने का सोशल मीडिया में फोटो वायरल करने वाले युवक को जबलपुर की तिलवारा पुलिस ने गिरफ्तार किया है. ये फर्जी जिलाधीश गोंदिया जिले के गोंदिया तहसील का निवासी राहुल गिरी बताया गया है. जबलपुर में पकड़े गए इस युवक ने शातिर दिमाग से फोटो मैं एडिटिंग करके खुद को जिलाधीश घोषित कर दिया था तथा सोशल मीडिया पर यह फोटो वायरल कर दी थीं। जब इस वायरल तस्वीर की जानकारी नरसिहपुर के जिलाधिकारी रिजु बाफना…

Read More

स/अर्जुनी तालुका सरपंच संघटनेची कार्यकारणी गठीत, सौंदड सरपंच हर्ष मोदी अध्यक्षपदी विराजमान..

844 Views  प्रतिनिधी। सडक अर्जुनी। तालुक्यातील सर्व ग्रामपंचायत यांना एकत्रित करून संघटन निर्माण करण्याचे कार्य मागील अनेक वर्षापासून सरपंचांच्या माध्यमातून सुरू आहे. सडक अर्जुनी तालुका सरपंच संघटना अनेक वर्षापासून नवनियुक्त सरपंचांचे विविध समस्या आणि मार्गदर्शनाच्या माध्यमातून लोकाभिमुख कार्य करत असते. यावर्षी सुद्धा संघटनेच्या कार्यकारिणीची उपसभापती शालिंदर कापगते यांच्या अध्यक्षतखाली निवडणूक घेऊन गठन करण्यात आले. ८ ऑगस्ट रोजी निवडणुकीच्या माध्यमातून अध्यक्ष पदाची निवड करण्यात आली असून इतर कार्यकारणी बिनविरोध निवडण्यात आली. तालुक्यातील एकूण 63 ग्रामपंचायतींपैकी 53 ग्रामपंचायतींनी सहभाग नोंदवून अध्यक्षपदासाठी मतदान केले. अध्यक्षपदासाठी एकूण तीन उमेदवार रिंगणात होते. ज्यात माधवराव तरोणे,…

Read More