अन् माजी मंत्री गहिवरले, मृतक कुटुंबियांची सांत्वनपर भेट..

940 Viewsअर्जुनी मोर. :- आईचा दुर्दैवी मृत्यु झाला. याची पुसटसीही कल्पना नसलेला सहा महिण्याचा निरागस बाळ आईवीना पाळण्यात निवांत झोपलेला आहे. हे दृश्य पाहून राज्याचे माजी सामाजिक न्याय व विशेष साहाय्य मंत्री राजकुमार बडोले अत्यंत गहिवरले. यावेळी उपस्थितांचेही डोळे पाणावले. अर्जुनी मोर. तालुक्यातील प्रतापगड गटग्रामपंचायत अंतर्गत कढोली येथील वर्षा रविंद्र कुंभरे या 30 वर्षीय विवाहितेचा ता.10 ऑगस्ट रोजी शेतात काम करीत असताना अचानक सर्पदंशाने मृत्यु झाला.मृतक महिलेला दोन मुले असुन लहान मुलगा केवळ सहा महिण्याचाच आहे. आपली आई जगात नाही याची कल्पना नसलेला हा बाळ आईच्या दुधाविना पाळण्यात झोपतो.हे दृश्य…

Read More

गोंदिया: लाच प्रकरणी सरपंचा सह चार एसिबी च्या जाळ्यात….

1,230 Views सडक/अर्जुनी, 19 ऑगस्ट  जिल्ह्यातील सड़क/अर्जुनी तालुक्या अंतर्गत ग्राम पंचायत वडेगाव येथील सरपंच, उपसरपंच सह दोन सदस्य 70 हजार रुपयाची लाच प्रकरणी एसिबी च्या जाळ्यात अडकले आहेत. गोंदिया जिल्हा लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने 18 ऑगस्ट रोजी कारवाई करीत आरोपी विरुद्ध डूग्गीपार पोलिस स्टेशन येथे गुन्ह्याची. नोंद केली  आली आहे. ( तक्रारदार वय वर्ष 52, रा. देवरी ) हे बांधकाम साहित्य पुरवठा धारक असून त्यांनी राष्ट्रीय ग्रामीण योजने अंतर्गत ग्रामपंचयात वडेगाव येथे सन 2020 – 21 मधे ग्रामपंचयात निवेदे नुसार विविध कामा करीता बांधकाम साहित्य पुरवठा केला होता. तक्रारदार यांनी…

Read More

गोंदिया: 6 साल की बच्ची से दरिंदगी, आरोपी को कोर्ट ने सुनाई 30 साल की कठोर सजा…

683 Viewsगोंदिया: 6 साल की बच्ची से दरिंदगी, आरोपी को कोर्ट ने सुनाई 30 साल की कठोर सजा… गोंदिया-  वर्ष 2021 में जिले के अर्जुनी मोरगाँव तहसील के केशोरी थाना क्षेत्र अंतर्गत एक 6 साल की मासूम बच्ची से हुई दरिंदगी के मामले पर मुख्य जिला एवं विशेष सत्र न्यायालय ने 18 अगस्त 2023 को महत्वपूर्ण फैसला सुनाते हुए आरोपी को 30 वर्ष का कठोर कारावास एवं 10 हजार रुपये जुर्माने की सजा सुनाई है.   अर्जुनी-मोरगांव तालुका के केशोरी पुलिस स्टेशन के तहत 6 साल की बच्ची पर आरोपी महेश…

Read More

आयटीआय प्रशिक्षणार्थीना, आता दरमहा ५०० रुपये मिळणार

851 Views  मुंबई। शासकीय आयटीआयमधील प्रशिक्षणार्थीना विद्यावेतनात ४० रुपयांवरुन ५०० रुपये अशी भरीव वाढ करण्याचा निर्णय आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे होते. शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थांमधील प्रशिक्षणार्थ्यांना १९८३ पासून ४० रुपये इतके विद्यावेतन शैक्षणिक साहित्याकरीता व इतर आवश्यक खर्चाकरीता देण्यात येते. या विद्यावेतनात मागील ४० वर्षात कोणतीही वाढ करण्यात आलेली नाही. वाढत्या महागाई दराच्या व शैक्षणिक साहित्यामध्ये खर्चामध्ये झालेल्या वाढीनुसार विद्यावेतनात वाढ करण्याची मागणी सातत्याने लोकप्रतिनिधी व प्रशिक्षणार्थीकडून करण्यात येत होती.   या निर्णयामुळे शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थांमधील अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, विमुक्त जाती व भटक्या जमाती, इतर मागास वर्ग, विशेष…

Read More

गोंदिया: भजेपार आरोग्य उपकेंद्राला ‘सुंदर माझा दवाखाना’ पुरस्कार…

1,041 Views  सालेकसा: 18 आगस्ट भारतीय स्वातंत्र्य दिनी पोलीस मुख्यालय कारंजा, गोंदिया येथे आयोजीत मुख्य ध्वजारोहण सोहळ्यात तालुक्यातील आरोग्य उपकेंद्र भजेपारला ‘सुंदर माझा दवाखाना’ हा तालुका तालुकास्तरीय पुरस्कार जिल्हाधिकारी तथा जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या हस्ते प्रदान करून कर्मचाऱ्यांना सन्मानित करण्यात आले आहे. तालुका वैद्यकीय अधिकारी तथा सातगाव प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ. अमित खोडनकर यांच्या मार्गदर्शनाखाली उपकेंद्राचे सीएचओ डॉ. दिनेश कटरे, आरोग्य सेवक प्रदीप वाघमारे, आरोग्य सेविका विद्या बहेकार बोहरे, आशा सेविका रामिता ब्राह्मणकर, विणू खांडवाये, छाया वाढई, ममता बोहरे, गायत्री खरवडे यांनी सुंदर माझा दवाखाना अभियानाला…

Read More