गोंदिया: पीएम नरेंद्र मोदी यांच्या हस्ते जिल्ह्यातील आठ प्रमोद महाजन ग्रामीण कौशल्य विकास केंद्रांचे उदघाटन

861 Views          गोंदिया, दि.19 : ग्रामीण भागात स्वयंरोजगार निर्मितीला चालना देण्याच्या उद्देशाने परंपरागत चालत आलेल्या कौशल्यासमवेत नविन तंत्रकुशलतेची जोड देऊन ‘प्रमोद महाजन ग्रामीण कौशल्‍य विकास केंद्र’ राज्यातील 511 गावात सुरू होत आहेत. या महत्त्वाकांक्षी कौशल्य विकास केंद्रांचे उद्घाटन आज प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते दृकश्राव्य प्रणालीद्वारे करण्यात आले. राज्यातील या 511 केंद्रापैकी गोंदिया जिल्ह्यातील 8 ग्रामपंचायतींच्या ठिकाणी हे केंद्र आजपासून सुरू झाले आहेत.          प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते दृकश्राव्य प्रणालीद्वारे आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता मंत्री मंगलप्रभात लोढा यांच्या प्रमुख उपस्थितीत आज महाराष्ट्रातील 511 ग्रामपंचायतींमध्ये प्रमोद महाजन…

Read More

गोंदिया: “पीले सोने” की हिफाज़त के लिए  किसान अपना रहे ये तकनीक..

1,021 Views प्रतिनिधि। गोंदिया: इस वर्ष धान की बंपर पैदावार होने जा रही है। लेकिन हाथ में आई फसलों को जंगली सुअरो द्वारा नुकसान पहुंचाया जा रहा है जिससे किसान चिंता में पड़ गए है। जंगली सुअरो से फसलों को बचाने के लिए किसानो ने अब प्रयोग के तौर पर नई तकनीक ढूंढ निकाली है। किसान फसलों को बचाने के लिए रात के दौरान फसलो के बीच विद्युत बल्ब लगाकर बल्ब की रोशनी से जंगली सुअरो से फसलो की सुरक्षा कर रहे है। ये पहली इस तरह का ऐसा प्रयोग…

Read More

तिरोड़ा: पांजरा के पास पलटी प्राइवेट एम्बुलेंस, चालक सहित दो घायल..

1,307 Views प्रतिनिधि। तिरोडा-  आज 18 अक्तूबर के अल सुबह करीब पाच बजे के दौरान मरीज को छोडकर वापस तिरोड़ा की ओर आ रही प्राइवेट एम्बुलेंस क्रमांक MH 31 CQ 8499 ग्राम पांजरा के पास पलट गई. इस दुर्घटना में ॲम्बुलन्स का काफी नुकसान हुआ है. ड्रायव्हर पंकज वाघमारे और उसके साथ एक व्यक्ती भी था. उन्हे मामुली चोट आयी है.  प्राथमिक उपचार के बाद छुट्टी दे दि गयी.

Read More

गोंदिया: धान खरेदीकरीता शेतकऱ्यांची NEML पोर्टलवर ऑनलाईन नोंदणी सुरु

830 Views शेतकऱ्यांचा प्रत्यक्ष लाईव्ह फोटो अपलोड करणे आवश्यक..         गोंदिया, दि.17 : शासकीय आधारभूत किंमत खरेदी योजनेअंतर्गत खरीप पणन हंगाम 2023-24 मधील धान खरेदीकरीता NEML पोर्टलवर शेतकऱ्यांची ऑनलाईन नोंदणी सुरु झालेली आहे. शेतकऱ्यांनी नोंदणी करतांना प्रत्यक्ष लाईव्ह फोटो अपलोड करणे बंधनकारक करण्यात आलेले आहे. शेतकरी नोंदणी करतांना हंगाम 2023-24 पासुन ज्या शेतकऱ्यांचा 7/12 उतारा आहे त्याच शेतकऱ्यांचा प्रत्यक्ष लाईव्ह फोटो अपलोड करणे आवश्यक आहे, त्याशिवाय नोंदणी पूर्ण होणार नाही. ज्या शेतकऱ्यांना शेतमालाची विक्री करावयाची आहे त्याच शेतकऱ्यांनी लाईव्ह फोटो अपलोड करण्यासाठी स्वत: खरेदी केंद्रावर उपस्थित राहून दिलेल्या कालावधीत म्हणजेच 1 ऑक्टोबर ते 30 नोव्हेंबर…

Read More

गोंदिया: अवकाळी पावसाने झालेल्या नुकसानीची मदत अखेर मंजूर, खा. प्रफुल्ल पटेल यांचा पाठपुरावा 

676 Views  जिल्ह्यातील ३०६ हेक्टरमधील पिकांचे झाले होते नुकसान गोंदिया : सन २०२३ च्या उन्हाळी हंगामात मार्च व एप्रिल महिन्यात झालेल्या अवकाळी पावसामुळे जिल्ह्यातील धान पिकासह फळबांगाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते. पण याची नुकसानभरपाई शेतकऱ्यांना मिळाली नव्हती. दरम्यान खा. प्रफुल्ल पटेल यांनी शासनाकडे पाठपुरावा केल्यानंतर शासनाने यासाठी मंगळवारी (दि.१७) आर्थिक मदत मंजूर केली आहे. यामुळे जिल्ह्यातील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे. गोंदिया जिल्ह्यातील काही तालुक्यांत सन २०२३ च्या उन्हाळी हंगामात मार्च एप्रिल-मे महिन्यात परतीच्या पावसामुळे जोरदार हजेरी लावली होती. परिणामी, शेकडो हेक्टरमधील धान पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. या…

Read More