गोंदिया: शेअर मार्केटच्या नावाखाली ऑनलाईन फसवणुक करणाऱ्यास मुंबई येथून आमगाव पोलिसांनी केले जेरबंद…

902 Views गोंदिया: शेअर बाजारातुन जास्त नफा मिळवुन देतो असे ऑनलाईन आमीष दाखवुन वेग-वेगळ्या फर्मच्या नावाने वेगवेगळ्या चालु बँक खाते उघडुन त्यावर लोकांकडुन रक्कम प्राप्त करुन लोकांची फसवणुक करणाऱ्यास आमगाव पोलिसांनी मुंबई येथुन ताब्यात घेतले आहे.                  याबाबात सविस्तर माहिती अशी की, तक्रारदार नामे- दिलीपकुमार अशोक मटाले, रा. मौजा-शिवणी, ता. आमगाव जि. गोंदिया यांची शेअर मार्केटच्या नावाखाली फसवणुक झाल्याचे दिलेल्या तकारी वरुन पोलीस स्टेशन- आमगाव येथे दिनांक २६/०६/२०२३ रोजी अप.क. २०५/२०२३ कलम ४२०,३४ भा.द.वि. सहकलम ६६ (क), ६६ (ड) माहीती तंत्रज्ञ अधिनियम २०००…

Read More

जैन आचार्य श्री विद्यासागर महाराज के अंतिम संस्कार में जा रहे श्रद्धालुओं की कार नहर में गिरी, 3 मृत 3 घायल

3,084 Views गोंदिया जिले के आमगांव-सालेकसा मार्ग पर पानगांव में हुआ हादसा..   प्रतिनिधि। 18 फरवरी गोंदिया। जैन मुनि श्री विद्या सागरजी महाराज के रात 2.30 के बजे के दौरान निधन (सल्लेखना पूर्वक समाधि) होने तथा आज दोपहर उनका अंतिम संस्कार छत्तीसगढ़ के डोंगरगढ़ स्थित चंद्रगिरी तीर्थ पर होने से पूरे देश से उनके अनुयायी, उन्हें मानने वाले डोंगरगढ़ पहुँच रहे है। इसी दर्शन के लिए मध्यप्रदेश के रीवा-सतना से निकला एक जैन समाज गोंदिया जिले के सालेकसा तहसील अंतर्गत ग्राम पानगांव में सड़क हादसे का शिकार हो गया। जिसमें…

Read More

राज्य सरकार ठरले विघ्नहर्ता, शेतकऱ्यांना मिळणार हेक्टरी 27 हजार रुपयांची नुकसान भरपाई

1,301 Views  माजी पालकमंत्री डॉ. फुके यांनी धान उत्पादक शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्याचा शासन दरबारी उपस्थित केला होता मुद्दा.. भंडारा/गोंदिया. 16 फेब्रुवारी गतवर्षी 2023 मध्ये भंडारा व गोंदिया जिल्ह्यात नोव्हेंबर महिन्यात झालेल्या अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांच्या उभ्या पिकांचे व काढणी केलेल्या पिकांचे मोठे नुकसान झाले होते. या संकटात दोन्ही जिल्ह्यातील धान उत्पादक शेतकऱ्यांना शासनस्तरावर योग्य मोबदला मिळावा, यासाठी मुंबई मंत्रालयात सरकारसमोर महत्त्वाचा मुद्दा उपस्थित करून प्रति हेक्टरी ५० हजार रुपयांची आर्थिक मदत देण्याची मागणी सरकारकडे करण्यात आली होती. या बैठकीला भंडारा-गोंदिया जिल्ह्याचे माजी पालकमंत्री डॉ.परिणय फुके यांच्यासह गोंदियाचे आमदार विनोद अग्रवाल,…

Read More

प्रफुल पटेल चले पुनः राज्यसभा, गोंदिया-भंडारा में भाजपा लड़ेगी पुनः लोकसभा!!

1,022 Views गोंदिया/जावेद खान राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी के दिग्गज नेता एवं राज्यसभा सांसद प्रफुल्ल पटेल के आगामी लोकसभा चुनाव में उतरने को लेकर गोंदिया और भंडारा संसदीय क्षेत्र में राजनीति गर्मायी हुई थी। परंतु आज प्रफ़ुल्ल पटेल के राज्यसभा हेतु नामांकन भरने पर सारी अटकलों को विराम लग गया है। गौरतलब है कि वर्तमान भंडारा-गोंदिया संसदीय सीट भाजपा के पास है। राज्य में भाजपा के साथ एकनाथ शिंदे की शिवसेना एवं अजित पवार की एनसीपी गठबंधन की सरकार है। राज्यसभा सांसद प्रफुल्ल पटेल वर्ष 2028 तक सांसद है, फिर भी…

Read More

गोंदिया-भंडारा जिल्ह्यातील मुसळधार पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान, पंचनामा करून तातडीने नुकसान भरपाई द्या- डॉ फुके

215 Viewsगोंदिया/भंडारा (12 फेब्रुवारी) 10-11 फेब्रुवारी रोजी अचानक आलेल्या अवकाळी मुसळधार पाऊस आणि गारपिटीमुळे गोंदिया व भंडारा जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या शेतमालाचे व शेतीचे मोठे नुकसान झाले आहे.अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचे नुकसान झालेले असून त्यांच्यावर उपासमारीची वेळ आलेली आहे. कुटुंबाचा उदरनिर्वाह कसा करावा असा प्रश्न आज शेतकऱ्यांसमोर उभा आहे. शेतकऱ्यांच्या शेती उत्पादन व शेतीच्या झालेल्या नुकसानीबाबत जिल्ह्याचे माजी पालकमंत्री डॉ.परिणय फुके यांनी गोंदिया व भंडारा जिल्ह्याच्या जिल्हाधिकाऱ्यांना पत्र देऊन नुकसानीचा तातडीने पंचनामा करून नुकसान भरपाई देण्याबाबतचा प्रस्ताव शासनाकडे सादर करण्याची मागणी केली आहे.

Read More