कंत्राटी कर्मचाऱ्यांना कायम करा! काळी फित लावून संपाला पाठींबा : मा. मुख्य कार्यकारी अधिकारी यांना दिले निवेदन

1,121 Viewsगोंदिया, ता. 15 : भारतीय राज्यघटना समान कामाला समान वेतन देण्याचे वचन भारतीय नागरीकांना देते. मात्र, शासन राज्यघटनेतील तरतूदींची पायमल्ली करून कंत्राटी कर्मचाऱ्यांना त्यांच्या मुलभूत हक्कापासून वंचित ठेवत आहे. कंत्राटी कर्मचाऱ्यांना कायम करून, समान कामाला समान वेतन देण्याच्या मागणीसह कंत्राटी कर्मचारी महासंघाच्या वतीने 14 मार्च पासून सुरू असलेल्या कर्मचाऱ्यांच्या बेमूदत संपाला पाठींबा देण्यात आलेला आहे. तसे निवेदन जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मा. श्रीमती शितल पुंड यांना देण्यात आले. कंत्राटी कर्मचाऱ्यांनी आपले उमेदीचे वय शासनाच्या सेवेत घालविले. अनेक कंत्राटी कर्मचाऱ्यांची शासकीय सेवेतील वयोमर्यादा ओलांडली आहे. मात्र, त्यांना अद्याप सेवेत…

Read More

स्व.तुरकरजी का जीवन सदैव शैक्षणिक, सामाजिक व धार्मिक कार्यो में अग्रसर रहा- पूर्व विधायक राजेंद्र जैन

1,019 Views  प्रतिनिधि। गोंदिया। स्व. रुपचंद बहुउद्देशीय शिक्षण संस्था एवं विठ्ठल रुखमिणी ट्रस्ट कोरनी के संस्थापक व शिक्षा के क्षेत्र में प्रचार प्रसार एवं सर्वांगिण विकास के लिये जीवनभर प्रयत्नशील रहे स्व. शिवशंकरजी रुपचंदजी तुरकर इनकी 67 वी जयंती समारोह का आयोजन राष्ट्रीय माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय सतोना में किया गया। इस कार्यक्रम के मुख्य अतिथि के रूप में पूर्व विधायक श्री राजेंद्र जैन की प्रमुखता से उपस्थिति रही। पूर्व विधायक श्री राजेंद्र जैन ने इस कार्यक्रम के दौरान उन्हें विनम्र अभिवादन कर अपने सम्बोधन में कहा की, गोंदिया…

Read More

गोंदिया बना बनावटी सामानों की बिक्री का गढ़: नकली फेवीक्विक व अन्य वस्तुओं का व्यापार करते बजाज ट्रेडर्स पर कार्रवाई.. 4 पर मामला दर्ज

7,436 Views पुलिस ने किया नकली सामानों के सौदागरों से सचेत रहने का आव्हान… क्राइम रिपोर्टर। गोंदिया। पीडिलाइट कंपनी द्वारा तैयार किये जाने वाले प्रोडक्ट फेवीक्विक व अन्य वस्तुओं की बिक्री गोंदिया शहर में बड़े पैमाने में बनावटी तरीके से की जा रही है एवं कंपनी को नुकसान पहुँचाया जा रहा है इसकी पुख्ता खबर कंपनी के प्राधिकृत लोगों को लगते ही इसकी शिकायत गोंदिया पुलिस को की गई थी। आज इस बनावटी पीडिलाइट कंपनी के प्रोडक्ट्स फेवीक्विक के मामले पर पुलिस के स्थानिक अपराध शाखा की टीम ने शहर…

Read More

गोंदिया: समाजाच्या विकासात स्त्रियांचा विशेष योगदान- जिल्हाधिकारी चिन्मय गोतमारे..

898 Views  जिल्हाधिकारी कार्यालयात मूकबधिर मुलांसोबत साजरा करण्यात आला “महिला दिन”   गोंदिया: (14) सावित्रीच्या लेकी शिकल्या, सवरल्या, मोठया झाल्या. शासकीय सेवेत आल्या. ज्या समाजाने त्यांना संस्कार दिले, मोठे केले त्या समाजाला विकसित करण्यासाठी स्त्रियांनी मोलाचे योगदान दिले आहे, असे मनोगत जिल्हाधिकारी चिन्मय गोतमारे यांनी दि 13 मार्च रोजी जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित ” महिला दिन ” या कार्यक्रमात व्यक्त केले. सदर कार्यक्रमात निवासी उपजिल्हाधिकारी श्रीमती स्मिता बेलपत्रे, जिल्हा नियोजन अधिकारी कावेरी नाखले, धान्य खरेदी अधिकारी लीना फलके, लेखाधिकारी अनिता कोनाळे, सहा. लेखाधिकारी सीमा वानखेडे प्रामुख्याने उपस्थित होत्या. समाजात स्त्रियांचे योगदान…

Read More

गोंदिया: स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमीत्त, युवक-युवतींसाठी जिल्हास्तरीय रोजगार मेळाव्याचे आयोजन

658 Views      गोंदिया, दि.14 : स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमीत्त जिल्ह्यातील युवक-युवतींना रोजगाराच्या संधी उपलब्ध होण्याच्या दृष्टीने जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र गोंदिया व शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था आमगाव, बिजेपार, सालेकसा व देवरी यांच्या संयुक्त विद्यमाने 17 मार्च 2023 रोजी सकाळी 11 वाजता शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था आमगाव (ता.आमगाव) येथे जिल्हास्तरीय रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे.           सदर रोजगार मेळाव्यामध्ये विविध कंपन्यांचे उद्योजक सहभागी होणार आहेत. इच्छुक उमेदवारांनी या जिल्हास्तरीय रोजगार मेळाव्यामध्ये सहभागी व्हावे असे आवाहन करण्यात आले आहे.           इयत्ता 10 वी व 12 वी पास, आयटीआय, तसेच कोणत्याही शाखेचा…

Read More