राष्ट्रवादी काँग्रेस सालेकसा तालुका अध्यक्ष पदी गोपाल तिराले यांची नियुक्ती

263 Views

प्रतिनिधि।

गोंदिया: गोंदिया येथे खासदार मा.श्री प्रफुल पटेल यांच्या अनुषंशेवर व माजी आमदार श्री राजेंद्र जैन यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा अध्यक्ष श्री विजय शिवणकर यांनी सालेकसा तालुका अध्यक्ष पदी श्री गोपाल तिराले यांची नियुक्ती केली आहे.श्री पटेल यांच्या हस्ते नियुक्ती पत्र श्री गोपाल तिराले यांना देण्यात आले. खासदार मा.श्री प्रफुल पटेल यांना अभिप्रत असणारी संघंटना बांधण्यासाठी, पक्षाच्या बळकटीसाठी व मजबुतीसाठी पक्षाची ध्येय धोरणे सर्व सामान्यपर्यत पोहचविण्याची जिम्मेदारी सोपवण्यात आली.

यांच्या नियुक्ती बदल सर्वश्री प्रभाकर दोनोडे, दुर्गाबाई तिराले, लक्ष्मण नागपुरे, तुकाराम बोहरे, दौलत अग्रवाल, कैलास धामडे, संतोष नागपुरे, कमलेश लिल्हारे, संतोष अग्रवाल, आशिष ठाकूर बैस, सुखदास बसेना, बारेलाल वरखंडे, ज्ञानिराम साखरे, ओमप्रकाश उपराडे, विनोद मडावी, ओमप्रकाश पारधी, प्रेमचंद लिल्हारे, जियालाल पटले, राघूदास नागपुरे, विनोद अग्रवाल, सुरेश मच्छीरके, ढालचंद मोहरे, संतोष बाबा, निकेश गावड, निर्दोष साखरे, अशोक चौधरी, पिंटू हत्तीमारे, संतोष रहांगडाले, टोलीराम रहांगडाले, हरीचंद मडावी, पूजा वरकडे, गगन छाबडा, अशोक गोस्वामी, सुरेश बन्सोड, अशोक मडावी व अनेक पदाधिकारी व कार्यकर्त्यानी त्यांचे अभिनंदन केले व पुढील कार्याच्या शुभेच्छा दिल्या.

Related posts