29 जुलाई।ह.टा.
गोंदिया। गोंदिया तालुक्यातील ग्राम हलबिटोला, लोधीटोला, सावरी व बटाना येथे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीची बूथ कमेटी सदस्य, पदाधिकारी व कार्यकर्ताची बैठक माजी आमदार श्री राजेंद्र जैन यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाली. यावेळी त्यांनी परिसरातील नागरिक व कार्यकर्त्यांकडून विविध समस्यां जाणून घेतल्या. मागील काही दिवसात झालेल्या अतिवृष्टीमुळे पुर परिस्थिती निर्माण होऊन झालेल्या नुकसानीचे तात्काळ पंचनामे व नुकसान भरपाईची करण्याची मागणी प्रशासनाकडे केली आहे. खा. प्रफुल पटेलजी यांच्या निर्देशाप्रमाणे प्रशासन कामाला सुध्दा लागले आहे.
खा.श्री प्रफुल पटेलजी यांच्या सकारात्मक व विकासाच्या दृष्टीकोनातून होत असलेल्या सिंचन, अदानीच्या प्रकल्प, गोंदिया येथे मेडिकल महाविद्यालय बिर्सी येथून विमान सेवा, रेल्वे स्टेशनचे कायापालट व या माध्यमातून रोजगार अश्या अनेक विकासकार्याची माहिती जनसामान्यांपर्यंत पोहचवावी व राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे संघटन मजबूत करून पक्ष वाढीकरीता काम करावे. प्रत्येक बुथवर बूथ कमेटी तयार करावी त्यात महिला, युवक व अन्य सर्व घटकांचा बूथ कमेटीत समावेश करावा व जास्तीत जास्त लोकांना पक्षाशी जोडण्याचे कार्य करावे संघटन मजबूती करीता बूथ कमेटी गरचेची आहे असे प्रतिपादन माजी आमदार श्री राजेंद्र जैन यांनी केले.
यावेळी सर्वश्री राजेंद्र जैन, कुंदनभाऊ कटारे, पूजा अखिलेश सेठ, गणेश बरडे, केतन तुरकर, अखिलेश सेठ, कीर्ती पटले, रवी पटले, सरला चिखलोंडे, चंदन पटले, सुनील पटले, शैलेश वासनिक, लिकेश चिखलोंडे, प्रतीक पारधी, मंगेश साठवणे, चेतन रहांगडले, रोनक ठाकूर, सुनील बागडे, दिलीप चिखलोंडे, विनोद बनोटे, तिलकचंद कवास, अशोक बोरकर, लोकेश नगरवाडे, बाबूलाल बिरणवार, महेश चिखलोंडे, करमचंद वासनिक, हिरालाल कवास, गणेश चौधरी, शिवप्रसाद चिखलोंडे, संदीप वासनिक, कैलास चिखलोंडे, संतोष चौधरी, मोहनलाल कवास, गुलाब चिखलोंडे, चंद्रपाल कवास, विजेंद्र मेश्राम, राजू बोरकर, राजकुमार मेश्राम, लक्ष्मीकांत चिखलोंडे, दीपक बोरकर, तुलाराम बोरकर, हेमराज नेवारे, दिलीप गेडाम, भैय्यालाल कवास, राजू सरवरे, रेखलाल कवास, सिद्धार्थ बोरकर, जनाबाई बोरकर, मनीष चिखलोंडे, गिरधारी कवास, कलावंती चिखलोंडे, ममता चिखलोंडे, मोनेश्वरी बिरणवार, सुलोचना नगरवाडे,भिवलाल लिल्हारे, आकाश नागपुरे, जितेंद्र चिखलोंडे, कपूरचंद लिल्हारे, जय चिखलोंडे, रौनक लिल्हारे, अविनाश उपवंशी, श्याम लील्हारे, संतोष बागडे, लखनलाल चिखलोंडे, नीलकंठ बसेना, रवींद्र चिखलोंडे, राजकुमार लिल्हारे, उमेश लिल्हारे, विजय चिखलोंडे, कृष्णकुमार चिखलोंडे, राकेश चिखलोंडे, दिलीप लिल्हारे, गर्व चिखलोंडे, मासूम गयगये, सूर्य मंडिये, नितीन लिल्हारे, परमेश्वरी चिखलोंडे, मंजु लिल्हारे, धुरपता चिखलोंडे, सरिता बसेना, भोजवंती लिल्हारे, लीलावती चिखलोंडे, पारनबाई चिखलोंडे, बेबीबाई मंडीया, यशोदा लिल्हारे, कलावती चिखलोंडे, लीलावती चिखलोंडे, निर्मला चिखलोंडे, गणेश चिखलोंडे, सुनीता चिखलोंडे, धनवंती चिखलोंडे, मीराबाई चिखलोंडे, रवींद्र चिखलोंडे, सत्यम कटरे, पुरुषोत्तम वाघाडे, योगेश रहांगडाले, योगेश रहांगडाले, रोहित बागडे, रोहित मलगाम, अजय बोपचे, शुभम वाघाडे, ओमकार लांजेवार, मनोज चौधरी, कमलेश मारबदे, वेंकटराव लांजेवार, लीलाधर नांदणे, जितेंद्र घोडेस्वार, अनिल वाघाडे, गौरीशंकर रहांगडाले, दिनेश रहांगडाले, सोविंद पटले, निलेश जगणे, विक्की कुशराम, शेखर बागडे, कुणाल उईके, दिनेश तुलसीकर, मोहित सोनवाणे, उमेश सोनवाणे, प्रकाश साठवणे, तुळजाबाई भिमटे, वंदना रामटेके, शारदा मलगाम, यमुना तुलसीकर, खुर्मराज वाघाडे, राजेंद्र जगणे, इंद्रराज वाघाडे, रोशन नेवारे, सुनील वाघाडे, सरिता धावडे, अनिल वाघाडे, शालीकराम तुलसीकर, कमल अंबेडारे, आकाश राऊत, अविनाश मलगाम,मनीष चौधरी, गणेश नेवारे, रोहित नेवारे, मोहनसिंग मलगाम, सुखचंद कापसे, मनीषा पटले, रेशमन भगत, छाया कुर्वे, शांता बिसेन, सविता बिसेन, वनिता टेंभरे, मीरा चौधरी, अनुसया टेंभरे, ज्योती बिसेन, ममता ठाकरे, सुरवता ठाकरे, स्वाती ठाकरे, बारन नेवारे, हेमलता ठाकरे, झुलनबाई भगत, संजू ठाकरे, लोकेश ठाकरे, गुलाबचंद भगत, रमेश टेंभरे, गिरीजाशंकर नागपुरे, घुमेन्द्र चौधरी, राजू पटले, छनुलाल नेवारे, रोशन चौधरी, प्रभुदास डोंगरे, चंदनलाल चौधरी, हसनलाल ठाकरे, केदार बिसेन, भैय्यालाल पटले, प्रमोद भगत, उमेश सोनवणे, राजकुमार भगत सहित मोठ्या संख्येने पदाधिकारी व कार्यकर्ता उपस्थित होते.