गोंदिया: गांधी जयंती निमित्त उत्कृष्ट कार्य करणारे पत्रकार, सफाईदूत आणि  समाज कार्यकर्ताच्या बापू अवार्डने सत्कार..

1,005 Views

SP पिंगळे आणि बापू संगटनाचे अध्यक्ष अग्रवाल ने श्रमदान करून दिलें स्वछतेचे संदेश..

प्रतिनिधि। 02 ऑक्टोबर
गोंदिया। 2 आक्टो. रोजी सकाळी 9 वाजता गुरुनानक हायस्कूल च्या प्रांगणात गोंदिया येथे गांधी जयंती निमित्त स्वच्छता भारत अभियान राबविण्यात आला. यामध्ये श्रमदान आणि मोठ्या प्रमाणात जनजागृती  रेली काढण्यात आली.
या कार्यक्रमात अखिल भारतीय बापू युवा संघटन चे केंद्रीय अध्यक्ष ॲड योगेश अग्रवाल बापू यांच्या नेतृत्वात स्वच्छता भारत अभियान हा कार्यक्रम सुरू करण्यात आला.
या वेळी रॅलीचे उदघाटक म्हणून गोंदिया जिल्हा पोलिस अधीक्षक निखील पिंगळे, तसेच प्रामुख्याने उप मुख्य कार्यपालन अधिकारी नरेश भांडारकर, संजय गणवीर उप मुख्य कार्यपालन अधिकारी महिला बालकल्याण विभाग जि. प. गोंदिया व गोंदिया शहर तहसीलदार विशाल सोनवणे, कार्यकारी अभियंता आनंद जैन म. रा. विद्युत वितरण कंपनी, राजकुमार पप्पू पटले उपसभापती कृषी उत्पन्न बाजार समिती गोंदिया, डॉ. मनोज कटरे (त्वचारोग तज्ञ), डॉ. गुणवंत गाडेकर (कार्यक्रम अधिकारी NSS), डॉ. बबन मेश्राम (कार्यक्रम अधिकारी NSS एनएमडी कॉलेज), हेमेंद्र पोद्दार- अध्यक्ष अग्रसेन समिति गोंदिया, अपूर्व अग्रवाल- सचिव अग्रसेन समिति,महेश गोयल- अध्यक्ष मारवाड़ी युवक मंडल आणि नगर परिषदेचे अधिकारी पदाधिकारी उपस्थित होते.
तसेच अखिल भारतीय बापू युवा संघटन च्या वतीने 2 ऑक्टोबर गांधी जयंतीच्या औचित्य साधून दुपारी 12 वाजेच्या सुमारास बापू अवार्ड ने विभिन्न क्षेत्रात उत्कृष्ठ काम करणाऱ्या मान्यवरांच्या सत्कार बापू अवॉर्डाने अग्रेसन भवन येथे करण्यात आला.
तसेच शहराला स्वच्छ करणारे स्वच्छता दूताचा तसेच आपत्ति व्यवस्थापन मध्ये काम करणारे आपत्ति व्यवस्थापन दूताचा सत्कार सम्मान पत्र देऊन करण्यात आला.
या वेळी पत्रकारिता च्या माध्यामातून विभिन्न सामाजिक क्षेत्रात उत्कृष्ट कार्य करणारे  पत्रकारांना बापू अवार्डने सन्मानित करण्यात आले. या मध्ये न्युज 18 लोकमत चे गोंदिया जिल्हा प्रतिनिधी रवी सपाटे, लोकसत्ता चे जिला प्रतिनिधि संजय राऊत, दैनिक भास्कर चे प्रतिनिधी भरत घासले, हकीकत टाईम न्युज चे ब्यूरो चीफ जावेद खान, सत्य को जाने न्युज चे प्रतिनिधी नरेश बोपचे, RTI मीडिया न्युज 24 चे प्रतिनिधी प्रमोद कटरे, महाराष्ट्र लाईव्ह न्यूज नेटवर्क चे गोंदिया जिल्हा प्रतिनिधी सचिन बनसोड, बापू वार्ता न्युज नेटवर्क चे गोंदिया जिल्हा प्रतिनिधी देवेंद्र दमाहे, सकाळ न्यूज पेपर चे प्रतिनिधी डीलेस्वर पंधराम यांचा बापू अवार्ड व प्रमाणपत्र देउन स्वागत सत्कार करण्यात आला।
          कार्यक्रमा मध्ये अखिल भारतीय बापू युवा संगठन चे जील्हाध्यक्ष जयेश वर्मा, तालुकाध्यक्ष प्रफुल उके, शहराध्यक्ष सुनील गजभिये, पांडुरंग मानकर, टी. जी. तुरकर, गोरेलाल कुसराम, केदार शरणागत, महेश वैद्य, जे. कोटेश्वर राव, स्वरूप भीमटे, सुरेश साठवने, रामविलास बिसेन, संतोष कुंभरे, इमरान शेख, प्रकाश पाठक, निखिल पारधी, उमेश हर्षे, सुरजबंशी न्यायखरे, रोहित बिसेन, बिनाराम चौरागड़े, भूपेंद्र वैद्य, अक्षय केवट, अड़. वसीम शेख, आर. बी. फुले, महेश पगरवार, धनेंद्र भुजाडे, नितेश अगासे, गुलाब निर्वाण आणि संगठणेचे सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्ता तसेच करण चौहान मुख्याधिकारी न. प. गोंदिया, प्रतीक मानकर शहर समन्वयक स्वछता विभाग न. प. गोंदिया, स्वस्थ निरीक्षक मनीष बैरिशाल, मुकेश शेन्द्रे, गणेश हथकैया, प्रफुल पानतवने आणि त्यांची टीम यांनी विशेष सहकार्य केले.

Related posts